कलर्स मराठी वाहिनीच्या "अस्सल पाहुणे इरसाल नमुने" या कार्यक्रमात अभिनेते विजय पाटकर , जयवंत वाडकर आणि विजय कदम यांनी सुप्रसिद्ध विनोदी कलाकार अभिनेते लक्षमिकांत बेर्डे यांचा आठवणींना उजाळा दिला. यावेळी तिघेही भावुक झालेले पाहायला मिळाले. पाहणार आहोत याची खास झलक पहा फक्त ""मराठी बझ""वर !
Report By Sagar Maladkar
Video Editor - Sushant Varsolkar
Footage Courtesy Colors Marathi
#AssalPahuneIrsalNamune #LaxmikantBerde #ColorsMarathi
Негізгі бет Assal Pahune Irsal Namune | Laxmikant Berde's Heart Touching Memories By Co-Actors | Colors Marathi
Пікірлер: 259