#BolBhidu #Asur2 #KalivsKalki
अंत: अस्ति प्रारंभ:, प्रत्येक शेवट ही नवी सुरुवात असते. म्हणायला गेलं तर साधी सोपी लाईन, पण याच लाईनला घेऊन एक वेबसिरीज बनवण्यात आली. ज्याच्यात भारतीय पुराणांचे संदर्भ देण्यात आले, मानवी जीवनाचे संदर्भ देण्यात आले, आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचे संदर्भ देण्यात आले आणि सोबतच संदर्भ देण्यात आला, कली आणि कल्कीचा.
आता सिरीजचा दुसरा सिझन येऊन आठवडा लोटला, मग आत्ता हा व्हिडीओ कशाला असा प्रश्न तुम्हाला पडलेला असू शकतो ? पण कित्येकांना असुरचा दुसरा सिझन समजलाच नाही. जर फक्त पोलिसांनी खुन्यांना कसं पकडलं याची स्टोरी म्हणून तुम्ही असुर बघितली असेल तर तुम्ही बरंच काही मिस केलंय.
या सिझनच्या एन्डला नेमकं काय होतं ? खरा कल्की कोण आहे आणि खरा कली कोण ? पुराणातल्या उल्लेखांचे असुरशी संदर्भ कसे लागतात, हे सगळं सांगण्यासाठीच हा व्हिडीओ. हा व्हिडीओ बघण्याआधी तुम्ही असुरचे दोन्ही सिझन पाहिले असतील, तर बेस्ट. पण पाहिले नसतील तरी लोड नाही, कारण बॅकस्टोरी माहिती असेल, तर सिरीज बघायला जास्त मजा येईल.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
Негізгі бет Asur 2 Explained: असुर सिरीजमधले Kalki आणि Kali नेमके कोण ? कली-कल्की अवताराची खरी स्टोरी अशी आहे
Пікірлер: 327