@NivisRecipe
#कांद्याच्यापातिचीभाजी
#Springonionbhaji
#greenvegetables
साहित्य:
१. बारीक चिरलेली कांद्याची पात
२. भिजवलेली मुग डाळ-१/४ कप
३. हिरव्या मिरचीचा ठेचा(हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर,जीरा)
४. तेल फोडणीसाठी-२ टेबलस्पून
५. जीरा-१ टिस्पून
६. हिरव्या मिरचीचा ठेचा-२ टेबलस्पून
७. भाजलेल्या शेंगदाण्याचा कुट-२ टेबलस्पून
८. चवीनुसार मीठ
Негізгі бет अतिशय चविष्ट कांद्याच्या पातीची भाजी|एकदा बनवून पाहा बोट चाटून खाल|पात भजी|Spring onion Sabji Recipe
No video
Пікірлер