पारंपारीक पध्दतीने अतिशय पौष्टिक उडदाच्या डाळीच घुट |UdadachaGhut|Ghut|SangitasCookingCorner
#UdadachaGhut #UddachaGhutRecipeMarathi
#Ghut#UdadachiAamti#Aamti#उडदाचघुट#घुट
#घुटरेसीपी#उडदाचघुटमराठीरेसीपी#घडदाचघुटसंगिताजकुकिंगकाॅरनर#recipe #marathiRecipe #easyrecipe #ParamparikPadatitUdadachaGhut#SangitasCookingCorner
साहीत्य
* 1 वाटी उडदाची डाळ
* 8 ते 9 लसुन पाकळ्या
* 3 ते 4 मिर्ची (चवीनुसार)
* 1 चमचा जिर
* 1 चमचा मोहरी
* 1 चिमुट हिंग
* 1 चमचा हळद
* 1 चमचा मिठ
* 2 ते 3 पळ्या तेल (आवडीनुसार)
* कोथिंबीर
* गरम पाणी
* कडीपत्ता
अगदी पारंपारीक रेसिपी आहे. अतिशय पौष्टिक असलेल हे घुट अगदी साध्या पध्दतीने बनवल तरी अतिशय चविष्ट लागत हि डाळ इतर डाळींन पक्ष्या थोडी चिकट असते .पन आमटी अगदी घट्टसर होते .डाळ पुर्णपने शिजउन घ्यायची आणि मगच फोडणीला द्यायची डाळी मधे गरम पाण्याचा वापर करावा
उडदाच घुट
उडदाच घुट रेसीपी
पारंपारीक पध्दतीने उडदाच घुट
महाराष्ट्रीयन रेसिपी
सातारा स्पेशल रेसिपी
अस्सल गावरान पद्धतीत उडदाच घुट झणझणीत घुट
थंडीसाठी स्पेशल पौष्टिक रेसिपी
चविष्ट व चवदार उडदाच घुट बनवन्याची योग्य पध्दत
Udadacha Ghut
Traditional Style Urad Curry Recipe
Maharashtrian Recipe
Satara Special Recipe
Assal marathmoli gawaran Style Recipe
Urad Curry Recipe
Winter special Healthy Recipe
उडीद दाल घुट कस बनवायच
हिरव्या मिर्चीतल उडदाच घुट
उडदाच्या डाळीच घुट
घुट ,आमटी ,रेसिपी
उडदाच्या डाळीची आमटी
Udadacha Ghut kasa banvaychaa
Udadacha Ghut banvaychi padat
Hirwyaa mirchiche Udadacha Ghut
Ghut banvaychi padat
😊तुम्हाला जर माझ्या रेसिपीज अवडत असतील तर चाइनला सबक्स्राइब नक्की करा 🙏😊
चिंच गूळाची चटणी
• मार्केट सारखी आंबट गोड...
खुप दीवस टिकनारी आंबा पोळी
• वर्शभरासाठी या पध्दतीन...
दलीया
• भाज्याणी परीपुर्ण असले...
किलोच्या प्रमानात डिंकाचे लाडू
• किलोच्या मापात बनवा डि...
Негізгі бет अतिशय पौष्टिक पावसाळ्यात खाल जानार झणझणीत उडदाचघुट
Пікірлер: 2