।।ॐ॥ राम कृष्ण हरी।। अप्रतिम कीर्तन!नमो नमः महाराज!
@sushilaagale6175
6 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली उत्तम कीर्तन महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम जय सद्गुरु
@jagannathpatil6214
3 ай бұрын
माऊली ज्ञानोबाराय, तुकोबाराय, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
@YogeshShelkhe-nz5tx
6 ай бұрын
🎉🎉 good nice supar राम कृष्ण हरी ओम साई राम जय जय स्वामी समर्थ🎉❤❤😊
@ParashramjiMahakal
2 ай бұрын
8ò 1:00:41 😅😅
@VaishaliShigam-vw6iq
7 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली, चिंतन कसे हे लिहिण्याचा आम्हाला अधिकार नाही पण आपले पारमार्थिक चिंतनाचे वोझे आमच्या डोक्यावर आहेत, चरणी नतमस्तक x,y,z,
@gautamnanabelgavkar3160
7 ай бұрын
वारकरी संप्रदायचे अभिनव बृहस्पती
@rageshreeshastri138
7 ай бұрын
🙏🚩🙏जय जय राम कृष्ण हरी! माऊली 🙏अप्रतिम..रसपूर्ण रसाळ वाणीतून रसपान करवून आम्हांस कृतकृत्य केलेत..भाग्य थोर लाभले 🙏 मला जन्मोजन्मी सद्गुरुंचे.. विठुमाऊलीचे प्रेम प्रेमानेच लाभावे हीच मनापासून लीन होऊन चरणस्पर्श करुन कळवळून प्रार्थना ! प्रारब्धे लाभो विठुमाऊलीची कृपा..चरणी सदा लक्ष वेधून राहो..चित्त एकाग्र स्थिर राहून जडून राहो. हीच मागणी मिळण्याचे भाग्य लाभेल असा आशिर्वाद वरदहस्त शिरावर राहो . हृदय सिंहासनावर विराजमान रहाशील हीच मागणी मान्य करून जीवन सार्थक होईल अशीच एक मागणी..🙏🌹🪔🙏
@sunandapatil8200
7 ай бұрын
अतिशय सुंदर वाक् चातुर्य आहे महारांजाचे. अशा सिद्ध संताचे पायी माझे शतशः नमन.
@ranjanajoshi3193
6 ай бұрын
आपल्या कीर्तना मधून आत्मिक आनंद मिळतोच,मनःशांती नक्कीच मिळते.खरोखरच आम्ही भौतिक सुखात गुरफटत जातो.आपणास प्रत्यक्ष भेटण्याची मनापासून इच्छा आहे.काही चुकल्यास क्षमा असावी.
@GopinathKashte-py9py
3 ай бұрын
रामकृष्ण हरी अप्रतिम असे किर्तन
@ramwadkar3737
3 ай бұрын
🙏⚘️श्री गुरूदेव दत्त श्री प्रणाम गुरूदेव जी 🙏⚘️
@chhayapatil2897
4 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@ramdaskshirsagar637
7 ай бұрын
राम कृष्ण हरी 🙏 खूप छान कीर्तन आहे, दर्जेदार भाषा.
@MinaSolanke-u6u
6 күн бұрын
Ram krishan hari muli khupach sundar kirtan aahe mala khupach aavadate 🎉🎉🎉🎉🎉
@hemantdeshmukh1719
4 ай бұрын
Ramkrishna hri pranam Maharaj...,.
@parshuramnavghare6608
Ай бұрын
अभ्यासपूर्ण कीर्तन....🙏🙏👌👌💐💐💐💐💐
@poojadevibhosle2937
7 ай бұрын
पर मार्थातील अनेक शब्द आपल्या कीर्तन प्रवचना तून समजतात.खूप आनंद वाटतो.
@bhartijoshi4224
6 ай бұрын
Very nice ram Krishna hari
@avdhutjathar1306
6 ай бұрын
अप्रतिम, खुप सुंदर विवेचन आहे,जे शब्द माहीत नाही.ते ऐकायला मिळतात... राम कृष्ण हरी..
@latamarkad301
6 ай бұрын
तुफाराम महाराज की जय🥀🌹🌹🌹🌹🌹✌️👌
@dagdujadhav4176
6 ай бұрын
अप्रतिम शब्द रचना गुरुवर्य, जय हरी!!!
@jagannathpatil6214
3 ай бұрын
राम कृष्ण हरि, विठ्ठल केशवा
@dilipmatlakute7070
3 күн бұрын
💐💐🙏💐💐 अप्रतिम विषयाची मांडणी व साधी सोपी भाषा.
@bhagwatjayatpal5829
7 ай бұрын
माहाराज प्रेमाच वरणन आईकल आणि मनात चैतन्या निर्माण झाल धन्यवाद माऊली
@allrounder5143
5 ай бұрын
आतिषय सुंदर विवेचन करतात महाराज. खूप गोड वानी आहे. राम कृष्ण हरी...
@pradeepjoshi290
4 ай бұрын
जय हरी माऊली नमस्कार अतिशय सुंदर
@ganpatlokhande7278
2 ай бұрын
🌹राम कृष्ण हरि माऊली🌹
@arungosavi4511
6 ай бұрын
Prem sukh dei great kirtan nirupan explanation and praman Abhang of Tukaram Maharaj and study of deglurkar Maharaj.Ram Krishna Hari.
@manojpotdar9355
6 ай бұрын
🙏🙏🙏
@KondajiGode
6 ай бұрын
अतिशय सुंदर माऊली कीर्तन
@sumansakhare8487
6 ай бұрын
अप्रतिम कीर्तन महाराज 🎉
@bhagwanlad7027
3 ай бұрын
जय जय राम कृष्ण हारी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय जय राम कृष्ण हारी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
अतिशय हृदयद्रावक कीर्तन । प्रेम याचा मार्मिक अर्थ कलला ।
@vikasrajhansa8518
6 ай бұрын
अप्रतिम ! फारच सुंदर !
@nitingajbar1431
7 ай бұрын
🌺💐🚩
@ghanshyamthombare6149
3 ай бұрын
Khup sundar
@NarsingNeharkar
6 ай бұрын
ओम् नमो श्री भगवान बाबा.... ओम नमो श्री भगवान बाबा ,🚩🪔👏👏👏👏👏 ....
@prabhakarkandekar1619
5 ай бұрын
Khup. Sundar. Jay. Jary
@rushikeshtajane5809
Ай бұрын
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
@bhagwatjayatpal5829
7 ай бұрын
रामकृष्णन हारी माऊली
@madhuridukare1610
6 ай бұрын
विठोबा रखुमाई , तुकाराम महाराज की जय 🙏
@vitthalbadadhe3875
6 ай бұрын
राम कृष्ण हरी
@gyanbashelke6565
6 ай бұрын
अप्रतिम कीर्तन महाराज जय राम कृष्ण हरी🙏🙏🙏🚩
@AmolBirajdar-y5w
2 ай бұрын
रामकृष्ण हरी🙏🙏
@pranitainamdar8323
5 ай бұрын
खुप सुंदर जय हरी
@nishakulkarni203
5 ай бұрын
अप्रतिम कीर्तन
@AartiHarkal-uk5uk
3 ай бұрын
राम कृष्ण हरि 🙏🏽🙏🏽
@SagarDighe-q4x
14 күн бұрын
Ram Krishna Hari
@subhashghumare2673
Ай бұрын
खुप सुंदर
@sanjivnikam9155
6 ай бұрын
गोड आवाज, अप्रतिम
@DnynobaRaut-w8p
6 ай бұрын
जय हारी माहाराज विचार खूप छान आहे
@navanathminde2081
5 ай бұрын
🚩🚩रामकृष्णहरि🙏🙏
@bharatijagtap3105
6 ай бұрын
खूप छान कीर्तन आहे राम कृष्ण हरी जय गुरुदेव
@DineshKansara-lh5gw
6 ай бұрын
Jai jai Ram Krishna Hari 🙏🙏🌹🌹🚩
@kshatriyakulavatans108
4 ай бұрын
राम कृष्ण हरी🙏
@maruteesontakle8654
7 ай бұрын
🌹🙏🕉️ Ramkrishna Hari 🙏🌹🕉️ Dnyaneshwar Mauli Dnyanraj Mauli Tukaram 🙏🌹
Пікірлер: 208