PP Kaka is a 21st century saint who strongly believes, practices and preaches non-dualism, the doctrine of Advaita Vedanta consolidated by Adi Shankaracharya and followed by all prominent saints from Maharashtra including saint Dnyaneshwar Maharaj, saint Tukaram Maharaj, Samarth Ramdas Swami to name a few.
He has written commentaries on the Vedic canon (Brahma Sutras, Principal Upanishads and Bhagavad Gita) and is considered as 'Acharya' to honor the work. He tours extensively within and outside of India giving lectures and providing individual guidance to seekers of spiritual knowledge.
'जो जनांमध्ये वागे । परी जनावेगळी गोष्टी सांगे । ज्याचे अंतरीं ज्ञान जागे । तोची साधू ॥' (दास. ६-१-१८) या वचनाची सत्यता ज्यांच्या रूपाने येते ते डॉ. श्रीकृष्ण दत्तात्रेय देशमुख उपाख्य डॉक्टरकाका. त्यांच्या रूपाने विद्यमान काळातही एका अत्यंत श्रेष्ठ जीवनमुक्त संताचे आपल्याला दर्शन होते.
प्रस्थानत्रयीवर भाष्य लिहिणारे व म्हणूनच आचार्य पदाला प्राप्त झालेले, तसेच सद्गुरूपदी विराजमान असलेले प. पू. डॉ. काका २१ व्या शतकातले संत आहेत. त्यांच्या कार्याची, साहित्याची ओळख व्हावी, त्यांच्या रसाळ वाणीचा व ज्ञानगर्भ प्रवचनांचा लाभ घेता यावा व उपनिषद ( वेदांत ) अभ्यासास जिज्ञासूंना
प. पू. काकांच्या शिष्यवर्गाला व इतरही साधकांना ह्याचा निश्चित उपयोग होईल असा विश्वास वाटतो.
'जो जनांमध्ये वागे । परी जनावेगळी गोष्टी सांगे । ज्याचे अंतरीं ज्ञान जागे । तोची साधू ॥' (दास. ६-१-१८) या वचनाची सत्यता ज्यांच्या रूपाने येते ते डॉ. श्रीकृष्ण दत्तात्रेय देशमुख उपाख्य डॉक्टरकाका. त्यांच्या रूपाने विद्यमान काळातही एका अत्यंत श्रेष्ठ जीवनमुक्त संताचे आपल्याला दर्शन होते.
This series was recorded by Sneha Deshmukh-Mahajan and Vidyadhar Mahajan in March, April & May 2020 at Susangat, 47 Mitramandal, Pune 9, India
Негізгі бет Atmadarshan 05 200401
Пікірлер: 2