अभिनयच्या माध्यमातून आनंद देणारा कलाकार देवाला हसवायला गेला भावपूर्ण श्रद्धांजली
@dnyanrajharbale5277
2 сағат бұрын
या वर्षी बरेच अभिनेते व दिग्गज नेते कालवश झाले भावपूर्ण श्रद्धांजली
@sailajamogal4011
53 минут бұрын
होणार सुन मी ह्या घरची मध्ये जान्हवी बरोबर बॅन्केत मॅनेजर होते विनोदी भुमीका केली होती बक्षीस मिळाले होते ❤
@yogeshmore3517
2 сағат бұрын
अतुलजी आमच्या सगळ्यांच्या आठवणीतले अभिनेते आहेत....त्यांचे जाणे दुःख दायक आहे भावपूर्ण श्रद्धाजली....
@mayawagh3560
Сағат бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏻🙏🏻
@shubhamjoshi8343
2 сағат бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली 💐 अत्यंत दुःखद घटना 😢
@S-kn1pn
2 сағат бұрын
तरुण तुर्क म्हातारे अर्क नाटकात काय जबरदस्त काम केलेले आहे स्व.अतुलजी परचुरेंनी. असं काम कधीच पुन्हा होणे नाही. काय ताकद होती त्या अभिनेत्याची हे त्यांचा या भूमिकेतून कळत.
@bhartidhakwal8703
2 сағат бұрын
बापरे...भावपूर्ण श्रद्धांजली 😢
@भारतमाताकीजय-थ3म
2 сағат бұрын
गुळाचा गणपती हा पू. ल. देशपांडे यांचा एकपात्री प्रयोग खूप छान वटविला होता अतुल परचुरे यांनी...भावपुर्ण श्रद्धांजली...🎉🎉🎉
Пікірлер: 75