आजकालच्या धकाधकीच्या काळात ब्लड प्रेशर आणि शुगर म्हणजेच डायबेटीस या रोगांचे प्रमाण वाढले खूपच वाढलेय.खान्या-पिण्याची खूपच बंधनं कित्येकदा रुग्णासाठी जाचक ठरतात.पण तुम्हाला जर कोणी सांगितले की तुमचा औषधाविना डायबेटीस नियंत्रणात येऊ शकतो अशी उपचारपद्धती आहे, तर चला तर पाहूया काय आहे ही उपचारपद्धती आणि आहाराचे नियोजन..
#Dr_JagannathDixit
#Diabetologists
#Diabetes
#Diabetes_treatment
Негізгі бет औषधाविना मधुमेह नियंत्रणात येतो | डॉ. जगन्नाथ दीक्षित | Dr. Jagannath Dixit
Пікірлер: 626