नमस्कार शेतकरी बांधवांनो,
या व्हिडिओमध्ये आम्ही फवारणी कशी करावी या बद्दल संपूर्ण माहिती दिली आहे.
यामध्ये आपल्या फवारणीची योग्य वेळ सकाळ-संध्याकाळ का असावी ?
कोळीनाशकची फवारणी उन्हात का करावी?
अळीनाशकाची फवारणी अमावस्याच्या दिवशी का घेतली जाते ?
तसेच कोणता पंप आणि नोझेल फवारणी करताना वापरावा?
काय खबरदारी घ्यावी ?
अशा प्रश्नांची सखोल उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास मिळतील.
धन्यवाद!
For more information Call on - 18005322612
#फवारणी #kaybeebioorganics #kaybee #howto #फवारणीकशीकरावी #agriculture #organic #शेती
Негізгі бет औषध फवारणीची योग्य पध्दत, वेळ व काळजी | How to Spray | फवारणी कशी करावी ?
Пікірлер: 131