जे इथ ज्ञान पाजाळण्यासाठी येतील त्यांच्या साठी . घोषणा काहीही झाली असो, परंतु सर्व सरकारी कामकाजात औरंगाबाद या नावाचा वापर होत असल्या मुळे, औरंगाबाद असा नामोल्लेख केला मी . आणि राहिला विषय शिव प्रेमाचा, त्याचा पुरावा किंवा देखावा करण्याची आवश्यकता नाही मला, कारण माझ्या छत्रपतींच नाव असणार शहर हे अभिमानास्पद शहर असेल अशी माझी भावना आहे, परंतु सध्या ची त्या शहराची वास्तविकता लाजिरवाणी आहे, त्यामुळे जेव्हा ते शहर ते नाव धारण करण्या योग्य होईल, तेव्हा मला सुद्धा त्या शहराचे नाव घेतांना गर्व होईल . बाकी ज्यांना हे पचत नसेल, ते त्यांची विष्ठा येथे टाकून जाऊ शकता😊🙏
@naushadshikalgar49
3 ай бұрын
💯 barobar bhava
@tusharsurve8340
Жыл бұрын
सर्वात आवडता मार्गापैकी एक. या अगोदर परिवर्तन बस चालायची. Pendamic नंतर शयनायान चालवली. 40 गाव ते साक्री प्रवास केलाय. औरंगाबाद चे चालक म्हणजे कम्माल... जबरदस्त... धन्यवाद आपले सदरहू vdo बनविल्याबद्दल.... 🙏🏼🌹🌹🌹
@rajendrawani6785
Жыл бұрын
तुम्ही साक्री चे आहात का
@Ashish107vs
Жыл бұрын
मी ह्या गाडीने वडोदरा पर्यंत चार वेळा प्रवास केला आहे. त्या वेळेस लाल परी गाडी होती. खुप सुंदर वीडिओ.
@dhirajghaywat1047
Жыл бұрын
खुप छान रुट निवडला 👌...व्हिडिओ पण खुप छान आहे...लवकर पुढील भाग येऊ द्या.... एक विनंती चिखली ( बुलढाणा ) - मुंबई चा पण व्हिडिओ करा..🙏🙏
@sudarshanbhosle1167
Жыл бұрын
अहमदाबाद ते chtrapayi sambhaji nager प्रवास २०१८ मध्ये डिसेंबर महिन्यात केला होता त्यानंतर Gsrtc ac sleeper ने २०१९ मध्ये,gsrtc साध्या बसने दुपारी ४ वाजता सुटणारी बसने केलेला आहे
@sudarshanbhosle1167
Жыл бұрын
Chatrapati sambhaji maharaj nager
@Bhushan_The_Explorer
Жыл бұрын
1:59 mask corona nahi tar dhul agdi barobar nana bhau 😁😁
@yogeshveer6610
Жыл бұрын
छान vedio अहमदाबाद मधून महाराष्ट्र मध्ये येणाऱ्या msrtc बस वेळ सांगा प्लीज
@travelleryogesh25
Жыл бұрын
खुपचं छान कव्हरेज 👌🏻👌🏻 Welcome To Dhule ❤️
@krishnamunde6475
Жыл бұрын
Best route ❤️
@Hindimovierock4545
Жыл бұрын
Lovkar video uploaded kara ja, kup chan video asto tumacha
@gauravpadghan05
Жыл бұрын
आपलं औरंगाबाद बस स्थानक... ची परिस्थिती सुधार न्याची गरज आहे.. 🙏
@Msrtcfan
Жыл бұрын
Nice 👍❤️
@NarottamGoyal
Жыл бұрын
can i get nasik bus from Aurangabad on the spot (local bus). Whats the frequency of it and from where to board?
@Nhvvnkv
23 күн бұрын
अहमदाबाद वरून छत्रपती संभाजी नगरला बस निघायची वेळ काय आहे?
@loveguru-cu6pj
Жыл бұрын
तिकीट दर किती आहे ते पण सांग बस ची वेळ कोटुन किती ल ते पण सांगा
@girishshirwale6544
Жыл бұрын
Dada parner depocha parner to silvasa aani omerga depocha omerga to silvasa route kara ekda
@ravikatkar2284
11 ай бұрын
संभाजीनगर ते अहमदाबाद सूरत मधे कीती वाजता येते
@akashsurvase6174
Жыл бұрын
Dada osmanabad- Goa MSRTC bus journey kara
@ak22ninja73
Жыл бұрын
तिकिट कीती रुपयांना आहे ?
@snehalsable4114
Жыл бұрын
Bus che ticket kiti aahe aurangabad to ahmedabad
@ravikatkar2284
11 ай бұрын
अहमदाबाद ते संभाजीनगर पण
@gauravkapadnis7641
Жыл бұрын
Ahmedabad hun kiti vajta return nighte
@nanaraodeshmukh3065
Жыл бұрын
8 pm
@gauravkapadnis7641
Жыл бұрын
@@nanaraodeshmukh3065 9.30 ahe sadyachai vel
@kautyamahakal539
Жыл бұрын
@@gauravkapadnis7641 ticket Kiti aaheM
@real_gamers12
9 ай бұрын
दादा नमस्कार मला आज अहमदाबाद ला जायचे आहे मला साक्री वरून बसायचं आहे तर मला फक्त तुम्ही येवढं कळवू शकता की गाडी संभाजीनगर हून केव्हा सुटते || धन्यवाद 🙏
@Nhvvnkv
23 күн бұрын
छत्रपती संभाजी नगर वरून संध्याकाळी 5.30 ला सुटते
@sharadvispute-xm1og
Жыл бұрын
थँक you
@Sandipkendre851
Жыл бұрын
nice
@reviewinmarathi
Жыл бұрын
संभाजी नगर
@amolkasode2340
Жыл бұрын
आवडेल तेथे पवास पास वाल्याला सुद्धा रू 80 चा फरक द्यायला लागतो की काय?
@nanaraodeshmukh3065
Жыл бұрын
Ho
@amolkasode2340
Жыл бұрын
80 रू जास्त घेतात का ?
@adityawane7393
Жыл бұрын
शिक्षण काय आहे तुझं
@sachingavit9508
Жыл бұрын
Part 2 kadhi ??
@nanaraodeshmukh3065
Жыл бұрын
Sunday
@sachingavit9508
Жыл бұрын
@@nanaraodeshmukh3065 Thoda lavkar takat ja bhau video
@nanaraodeshmukh3065
Жыл бұрын
@@sachingavit9508 prayatn karel👍
@maulisanap_msrtc
6 ай бұрын
5:47 ❓
@lakshamannimbadkar2907
11 ай бұрын
, Chhatrapati Sambhaji Nagar ha vo kuch bhiiiiiiii
Пікірлер: 46