सर आपण आपल्या देशी मराठी भाषेत फार छान इतिहासाची माहिती देता.🙏🙏🙏🙏
@DrVijayKolpesMarathiChannel
5 жыл бұрын
Thanks Swapnil 🙏
@ShubhamGangurdePatil
3 жыл бұрын
श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराज कि जय🙏👑🚩 श्रीमंत छत्रपती श्री संभाजी महाराज कि जय 🙏👑🚩
@shubhampokale9087
2 жыл бұрын
जय भवानी जय शिवाजी जय शंभूराजे
@bhushankorde7901
3 жыл бұрын
खुप छान 🙏
@bhushankorde7901
3 жыл бұрын
श्री छत्रपति शिवाजी महाराजांचा विजय असो
@omkarsatpute4978
4 жыл бұрын
सर तुमचे विडिओ खूप मस्त असतात मी माझा पुतण्याला ऐकवतो रोज त्याला ही आवडतात🙏
@DrVijayKolpesMarathiChannel
4 жыл бұрын
Thanks Sirji.
@surajrajput7466
4 жыл бұрын
Shivaji maharaj ki jai ho
@vkarkhanis
2 жыл бұрын
Sundar varnan.. 🙂
@dnyaneshwarwaikar1641
2 жыл бұрын
जय रुद्रमहारौद्रभद्रावतार श्री शिवाजी महाराज की जय🔱🔱🔱🔱🔱
@maheshpatil6358
5 жыл бұрын
Chatrapti shivaji maharaj ki jay
@नारायणजाधव-ख1ङ
4 жыл бұрын
जय शिवराय
@ravindrakakade2229
2 жыл бұрын
abhyaspurn kathan bhau
@data_analytics_study
Ай бұрын
धन्य ते राजे आणि धन्य ते वीर
@avinashtapsale7095
5 жыл бұрын
Jai shivaji
@manishdakh8466
4 жыл бұрын
jay shivray....
@samir98190
4 жыл бұрын
Sir chatrapati shivaji maharaj mhana
@akshaybankar3431
2 жыл бұрын
माहिती खूप आभ्यासक आहे 🙏🙏🚩
@madhurijawalkar1898
4 жыл бұрын
जय शिवराय जय जिजाऊ
@tejaspipare4420
4 жыл бұрын
Thank you sir for this speach
@santoshshivalkar1169
4 жыл бұрын
Jay shivray
@vilasbhoir8857
4 жыл бұрын
Jai Bhavani Jai Shiv chhatrapati shivaji maharaj.
@aimonlycompetitive8001
4 жыл бұрын
Please make video on shivaji maharaj dakshin mohim
@shubhamkatore3590
5 жыл бұрын
Jay Chhatrapati shivaji maharaj ki Jay
@surajjadhav6705
5 жыл бұрын
Khup sundar
@ipatil4037
5 жыл бұрын
Khup Mast ✌️✌️
@DrVijayKolpesMarathiChannel
5 жыл бұрын
Thanks dear Indrasen 🙏
@sandeshhaldankar5680
5 жыл бұрын
So sweet sir
@कलाप्रेमीगरीबपरशा
4 жыл бұрын
राजे छत्रपति शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे चित्र कोणी काढलेत, ते कसे दिसायचे हे आपल्याला कसे कळले, यावर विडिओ बनवा कृपया डॉक्टर साहेब,,, जय शिवराय
@DrVijayKolpesMarathiChannel
4 жыл бұрын
जेंव्हा शिवाजी महाराज आग्र्याला गेले होते तेंव्हा मिर्झाराजा जयसिंगाच्या राजपूत कारकुनांनी (कल्याणदास आणि परकाल दास) त्यांचं सविस्तर वर्णन लिहून ठेवलंय. संभाजी महाराज कसे दिसायचे हे त्यांना प्रत्यक्ष पाहणाऱ्या आबे कारे आणि निकालाव मनुचीने लिहून ठेवलंय.
@कलाप्रेमीगरीबपरशा
4 жыл бұрын
@@DrVijayKolpesMarathiChannel ते झालं वर्णन, पण प्रत्यक्ष चित्र कसे मिळाले, आणी सशल मीडियावर सध्या एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो फिरतोय, व सांगतात कि हा कॅमेर्यात काढलेला महाराजांचा प्रत्यक्ष फोटो आहे
@santoshjadhav4124
4 жыл бұрын
@@DrVijayKolpesMarathiChannel एकांतात असताना होम थिएटर वर लावून डोळे मिटून ऐकतो..... जिवंत चित्र निर्माण होते ..... धन्यवाद
@swatipatil9576
4 жыл бұрын
Excellant good narration & story.
@DrVijayKolpesMarathiChannel
4 жыл бұрын
Glad you enjoyed it!
@dnyaneshwarwaikar1641
2 жыл бұрын
जय रुद्रमहारौद्रभद्रावतार श्री शिवाजी महाराज की जय🔱🔱🔱🔱🔱
@vinodkothe1695
Жыл бұрын
@@DrVijayKolpesMarathiChannelकी मी आहे
@namitashinde8050
4 жыл бұрын
Dada Maharajanch ani mavlanch start to and journey banva
@shubhamkatore3590
5 жыл бұрын
Nice
@sarjeraosuryawanshi4809
4 жыл бұрын
राजा च्या शासन काळात सुखी होती प्रजा
@anilmunj5466
5 жыл бұрын
Khup Chan mahite
@DrVijayKolpesMarathiChannel
5 жыл бұрын
Thanks Anil🙏
@shantaramkale6169
5 жыл бұрын
जहांगीर व शहाजहान हे उदार होते काय?काहीतरीच....
@DrVijayKolpesMarathiChannel
5 жыл бұрын
मी नाही म्हणत असं- छत्रपती शिवाजी महाराज स्वतः म्हणाले होते. पूर्वीचे घौरी, कुतुबुद्दीन ऐबक, खिलजी, तुघलक आणि लोधी ह्यांच्याशी तुलना करताना मुघल शासक अकबर, जहांगीर आणि शाहजहाँ हे फार उदार होते असच म्हणावं लागेल.
@vinaybhagat3115
4 жыл бұрын
Tumhi far changla ithihas sangat aahat fakt mala ekach ghost khatkat aahe ki tumhi tumchya hya audio madhe chatrapati shivaji maharajacha ekeri ulekh Kela aahe krupaya karun shivaji maharaj aasa karava
@vinaybhagat3115
4 жыл бұрын
3.08 ani 3.15
@millionairemassanger
3 жыл бұрын
Rana rajsinh full story sir
@commonman-p5s
3 жыл бұрын
फूलादखान नाही फौलादखान नाव होतं त्याच
@vaibhavrajjadhav820
5 жыл бұрын
सर, खुप वेळा महाराजांचा उल्लेख फक्त 'शिवाजी' असा एकेरी केला आहे. तुम्हाला ते चुकीचे नाही वाटत का ?
@DrVijayKolpesMarathiChannel
5 жыл бұрын
ही एक कलाकृती आहे, इथे मला विचार मांडताना ३ ठिकाणांवरून मांडावे लागतात. १. औरंगझेबाच्या २. शिवाजी महाराजांच्या आणि ३. माझ्या स्वतंत्र भूमिकेतून विचार मांडलेले आहेत. ज्यावेळी मी औरंगझेबाच्या भूमिकेतून बघत असतो त्यावेळी शिवाजी महाराजांचा येणार एकेरी उल्लेख ही त्या भूमिकेची गरज आहे, दुष्मन औरंगझेब महाराजांना एकेरीच बोलणार आणि तेच जास्त नैसर्गिक आणि उठावदार वाटते. बाकी शिवाजी महाराजांच्या आणि माझ्या स्वतंत्र भूमिकेतून बोलताना माझ्याकडून महाराजांचा एकेरी उल्लेख होणे स्वप्नातही शक्य नाही.
@vaibhavrajjadhav820
5 жыл бұрын
@@DrVijayKolpesMarathiChannel ही कलाकृती आहे आणि ती तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने करत आहेत. पण जेव्हा दोन्ही राज्याची म्हणजे मुघल साम्राज्य आणि स्वराज्य यांची पार्श्वभूमी सांगताना तुम्ही महाराजांचा एकेरी उल्लेख केला आहे. खर तर पार्श्वभूमी सांगताना औरंगजेबाच्या विचाराने बोलण्याची, त्याच्या दृष्टीने विचार मांडण्याची गरजच काय? काम चांगले करत आहात तुम्ही फक्त अश्या छोट्या चुका करून खराब नको व्हायला. 🙏 🙏
@DrVijayKolpesMarathiChannel
5 жыл бұрын
👍
@traveler-fj9nf
4 жыл бұрын
Maja mate tumhi log mul muda ani tyatale dhade sodun nako tya goshtisathi vad ghalu nayet..
@mukundshinde135
5 жыл бұрын
यातिल प्रत्येक वाक्य खरच शिवाजी महाराजांनीच लिहीले आहे ???
@DrVijayKolpesMarathiChannel
5 жыл бұрын
हो, जेंव्हा औरंगझेबासारख्या महत्वाच्या व्यक्तीला पत्रं लिहिलं जायचं. तेंव्हा प्रत्येक शब्द हा अतिषय जपून लिहिला जायचा. अगोदर कच्चा मायना महाराज सांगायचे, त्या भाषेचे कारकून मग त्या कच्च्या मायन्यावरून कच्चं पत्र तयार करायचे. त्यावेळी प्रत्येक शब्द हा आपल्याला हवा तोच अर्थ प्रकट करतोय ह्याची खात्री स्वतः महाराज करून घ्यायचे आणि मग नंतर पक्के पत्र लिहून त्यावर सही-शिक्के उमटवले जायचे.सदरचे पत्र एक अतिशय प्रसिद्ध पत्र आहे, जगातल्या अनेक भाषांमध्ये ह्या पत्राचे अनुवाद प्रसिद्ध झालेले आहेत. इंटरनेटवर इंग्रजी आणि हिंदी भाषेतही उपलब्ध आहे.ह्यातला मूळ फारसी प्रत्येक शब्द महाराजांनीच सुचवलं आहे, कारकून फक्त लिहिण्याचं काम करायचे, शब्दांची अदलाबदल अशा अतिमहत्वाच्या पत्रांमध्ये होऊच शकत नाही. "Shivaji's Letter to Aurangazeb" असं टाईप करून गुगलवर शोधलं तर ते तुम्हाला ऑनलाईन वाचायला मिळेल. मूळ प्रत पुरातत्व खात्याकडे आहे.
@DrVijayKolpesMarathiChannel
5 жыл бұрын
Another Reference "Sir Jadunath Sarkar's book Shivaji Page 320-323" & " “History of Aurangzib: Based on Persian Resources”, Volume III - North India: 1658-1681, by Sir Jadunath Sarkar."
@mukundshinde135
5 жыл бұрын
@@DrVijayKolpesMarathiChannel छान , तुमचे विडीयोज छान असतात मी पाहतो तुमचे सर्व विडियोज.... पण , तुमच्या विडीयोत जे पत्र आहे त्यात ईस्लाम धर्मा बद्धल जिजीया बद्धल लिहीलंय ते मला पटलं नाही कारण कुराण व हदिस वाचले आहे मी त्यात " काफिर म्हणजे नास्तिक " व " मुशरिक म्हणजे मुर्तिपुजक " यांवर जिजीया कर लावन्याचे आदेश दिले आहेत...अंन्यथा त्यांची कत्तल करा असे आदेश दिले आहे ईस्लाम नुसार अल्लाह व इतर धर्मातिल देवी देवतांची बरोबरी नाही होऊ शकत अल्लाह शिवाय इतर देवी देवता हे शैतान करार दिले आहेत ईस्लाम मध्ये जिजीया कर हा मुहम्मद पैगंबरांनी प्रथम तिथल्या यहुदी व गैरमुस्लिम बहुल लोकसंख्या असलेल्या प्रदेशावर लादला.... ज्या विभागावर ईस्लामचे शासन नसेल तिथे ईस्लामचं शासन आल्यावर.... बहुसंख्य गैर मुस्लिमांना छळ अत्याचार करुन व अत्याचारी जिजीया कर लाऊन हळुहळु ईस्लामच्या दिशेने वाटचाल करवली जात ... ( ⛔" दारुल ईस्लाम म्हणजे ईस्लाममय म्हणज् ज्या विभागातील सर्वच मुस्लिम बनवने व मुस्लिम राज असलेली भुमी .... ⛔ ...... ⛔ दारुल हरब म्हणजे काफिर किंवा मुशरिक राहत असलेली व काफिर किंवा मुशरिक शाशित भुमी ⛔)
@DrVijayKolpesMarathiChannel
5 жыл бұрын
हे सर्व शब्द आणि विचार महाराजांचे आहेत. आपल्याकडे वेद आणि पुराणे ह्यांत जो फरक आहे तसाच फरक कुराण आणि हदीस मध्ये आहे. हदीस आणि कुराण ह्यांच्या विचारांत फार तफावत आढळते. कुराण म्हणजे परमेश्वराचे शब्द तर हदीस म्हणजे पैगंबरसाहेब आणि त्याच्या पहिल्या अनुयायांच्या वागणुकीवर आधारित मार्गदर्शनपर उपदेश. त्यामुळे इस्लामच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये नेमका अर्थ काय ह्यावर खूप वादविवाद आहे, तुम्ही जे विचार सांगितले ते सुन्नी इस्लामच्या वहाबी पंथाने जी अति कट्टर आहे मांडलेले विचार आहेत, त्याच्याशी इस्लामच्या इतर शाखा असहमत आहेत.बऱ्याच इस्लामी शाखा हदीसला मानतच नाहीत. तुम्हाला आश्चर्य वाटेल अहमदिया नावाची इस्लामची शाखा कृष्णालाही पूज्य मानते, इस्लाम हा एकसंध नाही.
@sbpatil6242
4 жыл бұрын
भाऊ हा इतिहास आहे तुम्हीं कहाण्या म्हणून अपमान करू नाका मी तुमचा आदर करतो
@harshalashirodkar2191
5 жыл бұрын
Akbar krur muslim shaasak hota tyachi amche raje stuti karuch shakat nahi chukichi mahiti sangun shivajj rajana kamipana anun iitihasat bhram nirman karu naka
@DrVijayKolpesMarathiChannel
5 жыл бұрын
Sir, tumachya bhavna mi samju shakto. Pan itihas badlata yet nahi, he ek atishay famous letter ahe. Tyachi original copy archaeology department kade ahe. Mi reference sudha video description madhye dila ahe. Tumhi ajahi internetvar search karun tya patracha hindi kinva English translation pahu shakata.
@AbhishekRajput-np5mc
4 жыл бұрын
Te patra Ramsing ya Mirza Rajachya mulane lihila asava asa itihaskaranche mat ahe.
@anupgawande8146
4 жыл бұрын
अहो ते उपरोधिक पत्र आहे. औरंगजेबाला खजील करण्यासाठी लिहिलेले आहे. आपल्या महाराजांनी बरेचदा आपण मुघलांच्या बाजूचे असल्याचे त्यांना दाखवले आहे पण ते काय खरे थोडीच होते. आपला मुद्दा चलाखीने मांडण्याचा शाब्दिक गनिमी कावा आहे तो.
@aimonlycompetitive8001
4 жыл бұрын
Please make video on shivaji maharaj dakshin mohim
Пікірлер: 67