आशू बद्दल अजिबात सहानुभुती वाटत नाही केस लांब पहिजे होते छान दिसत नाही तिची बहिण छान दिसते 😢
@vaishali.v.ghosalkar6144
2 сағат бұрын
या मालीकेत सीता हे नाव सीता आई दिलय चुकीच आहे कैकयी आई ठेवल असत तर मालीका ला शोभा आली असती त्या घर जावयाला घरातून बाहेर काढा म्हणजे कीर्ती ला दाल रोटी का भाव समजेल ती बकासूर दिव्या दिवटी च आहे बावळट चंदन ताटा खालचा मांजर
@smrutideshprabhu9522
15 сағат бұрын
हावरट नौटंकी दिव्याला. आई आजीने घराबाहेर काढले पाहीजे तिचा आणि. किर्तीचा. लवकर माज उतरला पाहीजे एव्हडी श्रीमंत आहे तर. इथे कशी रहाते ?हा कोणालाच प्रश्न पडत नाही. ??
Пікірлер: 3