अवघे गर्जे पंढरपूर
राग : आसावरी, जौनपुरी
संगीत : प. जितेंद्र अभिषेकी
स्वर : मंजुषा कुलकर्णी पाटील
अवघे गर्जे पंढरपूर
चालला नामाचा गजर
टाळघोष कानी येती
ध्यानी विठ्ठलाची मूर्ती
पांडुरंगी नाहले हो
चंद्रभागा नीर
इडापिडा टळुनि जाती
देहाला या लाभे मुक्ती
नामरंगी रंगले हो
संतांचे माहेर
This Video Shoot & Edited By :- VANDANA DIGITAL ART
For
Vanrai Pratisthan Dombivli
Негізгі бет अवघे गर्जे पंढरपूर (मंजुषा कुलकर्णी पाटील ) Marathi Classical
Пікірлер: 803