आज सकाळी सकाळी मी आणि माझा भाऊ प्रमोद पोचलो पाऱ्यावर म्हणजे ओढ्यावर. कशाला माहिती आहे का ? खेकडे पकडायला. रामादाच्या घरातून टोके घेतले आणि काळ गोंधळाला आणलेल्या कोंबड्यांची आतडी घेऊन आम्ही पोचलो ओढ्यावर. उन्हाळ्यात टोके लावताना डोहामध्ये लावावे लागतात. सहसा उन्हाळ्यात टोके लावत नाहीत आम्ही, आज सहज आलोय. टोके लावून घरी आलो आणि दुसऱ्याच दिवशी परत टोके काढायला गेलो. दोन टोक्यांमध्ये मस्त खेकडे लागले होते. एक टोक खेकडे फाडून निघून गेले.
#CatchingCrabs #BlackCrabsCatching #FreshCrabs #CrabsCatching
Black Crabs Catching in Indian River :-
Place : Nivali, Sangameshwar, Ratnagiri, Maharashtra, India (Konkan)
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
Join this channel to get access to perks:
/ @kokankaravinash
S O C I A L S
Official Amazon Store : www.amazon.in/...
Facebook : / kokankaravinash
Instagram : / kokankaravinash
KZitem : / kokankaravinash
#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiKZitemr #MarathiVlogs
Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi KZitemr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger
Негізгі бет डव्हात टोके लावून पकडले खेकडे, संगमेश्वर - Catching Black Crabs in Indian River | Kokankar Avinash
Пікірлер: 90