पाणी खाली कुटे तरी पार्सल होत आहे कारण पाखी आवाज येत आहे कारण पाखी चालू आहे तर 30 मिनिटात बोर पाखीच्या वरती पणी येते
@nanabhauwankhede4184
Ай бұрын
मी भर उन्हाळ्यात बोरवेल घेतला.बोरवेल करतांना ६५ फुटापासून ओली माती बाहेर पडत होती.६०० फूट खोल घेतला.शेवट पर्यन्त पाणी बाहेर आले नाही.ओली मातीच बाहेर येत होती.बोर घेतल्यावर दोन दिवसांनीच आपण सांगितल्याप्रमाणेच दोरीस दगड बांधून बोर मध्ये सोडला असता ४० फुटांवर दगड ओला झाला म्हणजे तयात जवळपास ५६० फुट पाणी आलेले होते.तर त्या बोर मध्ये मोटारीवर खर्च करावा की नाही याबाबत कृपया मार्गदर्शन करावे.
@StockTechMarathi
Ай бұрын
लोकल मोटर टाका 5hp 14-15 हजार पर्यंत
@vijaykadam3874
Жыл бұрын
1 1/2chi motar 23 mint chalu shakte. Kay vattay tumhala
@StockTechMarathi
Жыл бұрын
होय 1 1/2 inch चालू शकते . 23 मिनिटे का ? पाणी कमी आहे का ?
@ravibodke6284
5 ай бұрын
पाणी कमी आहे
@StockTechMarathi
5 ай бұрын
लोकल 5hp पंप टाका 14 हजारापर्यंत येतो
@nanabhauwankhede4184
5 ай бұрын
मी दि ९.४.२०२४ रोजी माझ्या शेतजमीनीत ६०० फूट बोअर केला.६५ फूटावर ओले मटेरियल बाहेर निघाले.६५ ते ६०० फूट मटेरीयल ओलेच निघाले आहे.धुवा ऊडाला नाही.पण पाणी मात्र बाहेर निघाले नाही.बोअर केल्यानंतर तिसऱ्या दिवशी या व्हिडिओत दाखविल्या प्रमाणे पाण्याची लेव्हल तपासली असता ६०० फूट पैकी फक्त ४० फूटच खाली आहे.५६० फूट त्यात पाणी आहे. पुन्हा खर्च वाया जाऊ नये म्हणून अनुभवी व जानकार व्यक्तींकडून सलला मागत आहे की त्यात सब मरसिबल पंप बसवावा की नाही?
@StockTechMarathi
5 ай бұрын
5 hp 35 stege hasti line टाका. कंपनी चा पंप टाकू नका, पाणी कमी पडेल 14-15 हजार पर्यत लोकल 5hp मिळतो तो टाका.
@StockTechMarathi
5 ай бұрын
कसे असते. Borewell मशीन चालू असताना हवेच्या प्रेशर मुळे लहान झरे बंद होतात. ते मशीन बंद झाल्यावर चालू होतात. या दिवसात जर बोर 50 फुटांपर्यंत जर भरत असेल तर याचा अर्थ त्या borewell ला पाणी आहे.
@yogeshshinde8329
5 ай бұрын
Tumchya kade pause padla nasel tar pudhlya varshi bor chalel naki , faqkt motar chalu theva pavsalyat
@StockTechMarathi
5 ай бұрын
बरोबर
@nanabhauwankhede4184
Ай бұрын
आभारी आहे@@StockTechMarathi
@shivharbalkunde8678
9 ай бұрын
दगडा ऐवजी बाटलीत खडे भरून सोडून बघा
@StockTechMarathi
8 ай бұрын
ok
@ankushghule1990
11 ай бұрын
मोटार किती फुटावर सोडावी
@StockTechMarathi
11 ай бұрын
माझी 420 फुटांवर आहे 5hp 30 स्टेज मोटर आहे मी 14000 ला घेतली आहे
@vijaykadam3874
Жыл бұрын
Panyachya aavajavar as vattay 3/4" pani aahe
@StockTechMarathi
Жыл бұрын
बोर पाडत असताना किती पाणी सारखे येत होते त्यावर मोटर ठरवा
Пікірлер: 22