३० नोव्हेंबर ही कविवर्य बा. भ. बोरकर यांची जयंती.
त्यानिमित्त मला आवडलेल्या त्यांच्या कविता.
आजची कविता "तापल्या आहेत तारा तोवरी गाऊन घे" या त्यांच्याच कवितेच्या धाटणीची आहे.
तरीही बोरकरांची शब्दयोजना अफलातून आहे या कवितेतली, म्हणून ही निवडली.
#कविता
#कवितावाचन
#बोरकर
#बाभबोरकर
#बोरकरांच्याकविता
#बोरकरांचीकविता
#babhaborkar
#poetborkar
#marathipoetry
#poetry
#poems
#marathipoems
Негізгі бет बा.भ.बोरकर जयंती_ कविता ८
Пікірлер