'बीडाचा तवा' या विषयी सर्व काही | Cast Iron Tawa | Beedacha Tawa b|
Please have a look at our other videos as well!
चॅनल वरील बाकीचे व्हिडिओज बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
kzitem.info
Please subscribe to our channel for more videos
नॉन स्टिक पॅन हा शब्द आज आपल्या प्रत्येकाच्या बोलण्यात सहज येतो. काही वर्षांपासून आपल्या स्वयंपाक घरात अशा नॉन स्टिक भांड्यानी अगदी हक्काची जागा घेतली आहे. अशा या भांड्यामध्ये पदार्थ शिजवताना भांड्यांच्या तळाला पदार्थ चिकटत नाही.
पण या नॉन स्टिक भांड्यांना उत्तम आणि आरोग्यदायी असा पर्याय आपल्याकडे पूर्वापार चालत आला आहे. तो पर्याय म्हणजे बीडाची भांडी. पण ही बीडाची भांडी वापरणे सहज गोष्ट नाही. त्यासाठी या भांड्यांवर काही प्रक्रिया करावी लागते. आज डोसा तयार करण्यासाठी आपण बीडाचा तवा वापरणार आहोत. तो तवा कसा वापरायचा , त्यावर डोसे कसे बनवायचे, तव्याचा वापर झाल्यावर तो स्वच्छ कसा करायचा इत्यादी गोष्टी आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत.
The word non stick pan comes easily in our speech today. For a few years, such non-stick pots have taken their rightful place in our kitchen. Food does not stick to the bottom of the pan while cooking in non stick pan. But we have a good and healthy alternative to these non-stick utensils. That alternative is cast iron pots. But using these pots is not an easy thing. For that some processing has to be done on these pots. Today we are going to use cast iron tawa to prepare dosa. In this video we are going to see how to use that tawa, how to make dosa on it, how to clean the tawa after using it.
#vaishalideshpande #castironpan #beedachatava #bidachatava #food #recipevideo #kitchenhacks
Your Queries :
how to use cast iron tawa
beedacha tava
beedacha tawa
bidacha tava
cast iron tawa
cast iron pot
Vaishali Deshpande
Vaishalis Recipe
recipe
recipe marathi
food
dosa tava
dosa tawa
वैशाली देशपांडे रेसिपी
Негізгі бет Тәжірибелік нұсқаулар және стиль 'बीडाचा तवा' या विषयी सर्व काही | Cast Iron Tawa | Beedacha Tawa |
Пікірлер: 100