वर्षा तुझ्या बाळंतपणाचं सर्व श्रेय वहिनीला. कारण तुम्ही सर्व होते पण वहिनी आल्यावरच तुमचा आनंद वाढला. स्वामी च वहिनीच्या रुपात आले, तुझं बाळ घ्यायला. वहिनीला सलाम 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
@SangeetaMhatre-v1f
2 сағат бұрын
वर्षा तुझी मुलगी 5 सप्टेंबरला की शिक्षक दिनाच्या दिवशी जन्माला आली खूप छान वाटलं एक शिक्षकाच्या घरी शिक्षिका जन्माला आली खूप आदर्श आणि खूप छान मुलगी म्हणून ती होणार आहे मोठी झाली की खूप भाग्यवान आहेस अशा खानदेशी मी तुला कन्यारत्न प्राप्त झाल्यावर पुन्हा एकदा अभिनंदन अभिनंदन अभिनंदन
@sagarsakhare9444
Сағат бұрын
Tai cha pan baday tyach divashi hota😊
@rekhadaingade6776
13 минут бұрын
वेलकम खूप छान झाली
@prachimande4767
2 сағат бұрын
खरोखरच भाग्यलक्ष्मी आली आहे कारण अंगठ्या शेजारचे बोट हे अंगठ्या पेक्षा मोठा आहे मामीचे विशेष अभिनंदन सगळं मनात पासून करत आहे congratulations 🎉❤
@mehandiartarchana2913
2 сағат бұрын
आज जागतिक कन्या दिवस आहे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
@GhodkeSaheb
2 сағат бұрын
👣🥰🧿🧿🤗
@babynandasasane7928
Сағат бұрын
Dada किती गोड बोलता वाटत पुढचा जन्म भेटला तर तुमच्या पोटी येयाला आवडेल कुणालाही आशे आई वडील मिळायला भाग्य लागत खूप छान नेहमी आसेच आनंदी राहा❤❤❤❤
@kolhapurikitchenqueen
2 сағат бұрын
Varsha वहिनी खूप भारी आहेत अशी वहिनी भेटायला भाग्य लागत
@Shriswamisamarthrangoli-lw3zk
2 сағат бұрын
शर्यत लागली होती जगातील आंनदाला एका शब्दात लिहण्याची.ते पुस्तक शोधत बसले आणि मी मुलगी लिहून आलो......God blessed you with baby girl.congratulation
@JanaPatil-h4t
58 минут бұрын
Kiti goad, sweet..
@sampadabhatwadekar2387
2 сағат бұрын
वहिनी आँलराउंडर व हसतमुख . खरच खुप छान . आहे वर्षि तुझी वहिनी .
@rajeshgajbhare8448
2 сағат бұрын
युटब वर रील टाका दादा माझ इंस्टा नाही फेसबुक नाही बर का ताई दादा तुमची खुशी पाहुन खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप बर वाटर दोघाच ही मंचन कर झाल स्वप्न पण पुर्ण झाल की एक गुड़िया राणी आली लक्ष्मी आली तुमच्या घरी तुम्ही दोघेही इतके चागले मणुन लक्ष्मी आली तुमच्या घरी बर का जे होता चागल्या साठी होत दादा ताई मी नांदेड़ वरून आहे प्रिया
@Manju........444
19 минут бұрын
किती छान आहे वहिनी तुमची वर्षा दादा नी बाळा साठी चे वर्णन केले खूप छान बोलले वहिनी न साठी खूप खूप प्रेम❤❤❤❤❤❤❤❤❤
@vrushalimamilwar8768
2 сағат бұрын
Pay pahun tar varsha sarkich asel as vatte pari❤
@surekhabudhe4995
2 сағат бұрын
खूप छान स्वागत, दादा चे मनोगत मनाला भिडले जमले कि त्यांना. वहिनी तर खूप छान हसतमुखाने सर्व गोष्टी करते खूप खूप नशीब वान आहे बाळा सगळी स्वःता ची सेवा करून घेतली
@mylovebtsforever4728
Сағат бұрын
खूप छान मनोगत दादा तुझे शब्द ऐकून मन भरून आले खरंच खूप भाग्यवान आहे तुमची मुलगी जिला तुमच्यासारखे वडील आणि आई आणि एवढा मोठा परिवार मिळाला खूप छान स्वागत केले खूप मोठा देखावा पेक्षा मनापासून तुम्ही जे काही करत आहात ते तिच्यासाठी खूप खूप मोलाचे राहील., तिचे नाव तुम्ही काय ठेवणार आहात
@alkavardhe5430
2 сағат бұрын
आज जागतिक कन्या दिवस आहे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा लक्ष्मी आली घरी डेकोरेशन अप्रतिम केलं लक्ष्मीची पावलं खूप छान उमटले ताटावर
@ravindralohar2073
Сағат бұрын
मुलगी आली जन्माला ❤नजर न लागो आई-बापाला 😊 लक्ष्मीची पाऊले उमटली घरा तिची दिवाळी -दसरा 😊😊तुम्हा दोघांचे खूप खूप अभिनंदन
@RupaliSable-g7c
2 сағат бұрын
परीला गोड गोड पापा आणि खूप सारे आशीर्वाद 😘😘❤️❤️🥳🥳😍😍आणि थोडक्यात पण छान असे प्रिन्सेस चे welcome kele खुप खूप मस्त. लक्ष्मीची पाऊले तर खूपच भारी ❤️❤️
@TejaswiniSawant-sq2zq
56 минут бұрын
तुमची मुलगी खुप सुंदर दिसत असणार.तीचे पायच किती सुंदर आहे त
जागतिक कन्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा छोट्या princess ला ..💐💐
@snehagajmal1156
Сағат бұрын
आज कन्या दिन आहे आणि तुझ्या घरी लक्ष्मी आली.. दादा वेलकम खूप छान केलं.. वर्षा वहिनी खूप भारी आहे..❤❤
@shubhangithombare822
2 сағат бұрын
दादा ताईंना नका काम करू देऊ आता काही होत नाही पण नंतर खूप कंबर दुखी cha त्रास होतो आता आराम केलेला चांगला असतो एक दीड महिना पर्यंत
@madhurimohan8529
2 сағат бұрын
खूप खूप छान व्हिडिओ आणि तुम्हाला कन्या दिनाच्या खूप शुभेच्छा ❤🎉
@varshaauti5503
2 сағат бұрын
बाळाला आमचे अनेक उत्तम आशिर्वाद.
@jagrutisonawane8466
2 сағат бұрын
Vahini ani aai ani bhau ne khoop support kela ani dada ni pn chan handle kel sagl. Welcome baby girl ❤🎉
@PreetiKumbhar-ep1wn
2 сағат бұрын
खुपच छान केले आहे.welcome princess che..❤❤
@ShitalDive-j8t
Сағат бұрын
खुप छान वाटते 🎉 मला पण मुलगी पाहिजे होती पण दोन मुले आहेत तुझे व्हिडिओ पाहताना माझा डोळ भरून येतात
@ShitalDive-j8t
Сағат бұрын
तुझ्या माहेरची खुप छान आहे वहिनी तर कोल्हापूर भाषेत लय भारी ❤
@dipalipawar7112
2 сағат бұрын
Khup खूप आणि खूपच छान वेलकम केलत दादा❤ तुम्हाला माझ्याकडुन thanks असेच नेहमी रहा. खूप म्हणजे खूप छान वाट्ले 💞 खरच ताई खूप भाग्यवान आहात तुम्ही जे की तुम्हाला दादा मिळाले ❤ काळजी घ्या❤ श्री स्वामी समर्थ 💐🌹🌹🌹
@jayashripatil6054
Сағат бұрын
मन भरून आले व्हीडिओ पाहताना खूपच छान❤❤🎉🎉
@Pravin_honmukhe
2 сағат бұрын
Kunku chi alargy hote g bahutansh vela balachi skin najuk aste
@AnandBhoraker
54 минут бұрын
Chan zala pari ch welcome 🤗🎉 MST 👌 tumch Bala khupch bagych aahe tila aai aani Baba dhoni pn Techer mhnun bhetlet so lucky sagle aasrch happy Raha 🥰🎇 pari love you so much pillu ❤
@sudhirpatil3855
44 минут бұрын
खरं तर वहिनी चे खूप खूप आभार मानले पाहिजेत 👍🙏🙏
@manjushapune2339
2 сағат бұрын
खूप खूप अभिनंदन वर्षा न कृष्णा न श्री दादा
@ujjwalv5937
2 сағат бұрын
खूप सुंदर वेल कम केले आहे. कृष्णा तु ग्रेट आहेस. आज्जी खूप खुश झाल्या आहेत. वाहिनी एक नंबर आह... वर्षा तु आणि bal भाग्यवान आहात...छोटे राजकुमार खूप मदत करत आहेत.कृष्णा तु गेट ग्रेट ग्रेट आहेस.मला फोन कर.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@iampremveer7
Сағат бұрын
Amazing khup mast 🖤🖤💜💜 5 sep la majhya aai cha tai tujha aani aata princess cha pn wow
@user-lz7vy2ju6g
2 сағат бұрын
Vasha mulgi tuzi kup kup bhaggwan aahe 🎉
@sonalidatkhil2939
2 сағат бұрын
Hi di shree Swami Samarth 🙏🙏 Kalji ghe ..❤ 5 September teacher day chya divshi teacher chya aayushyat laxmi aali ..kiti te bhagya ❤❤tiche nav 1)Swamini 2) Shreenidhi thev swami navavaru aahe aani shree (Shivansh) chya navavarun pn aahe ❤❤❤
I am speechless. All of the things are wondering.❤❤❤❤❤.
@pranitanaskari4912
Сағат бұрын
Naes. Pih. Dada. And. C congretchulation
@rupalikashid8374
2 сағат бұрын
Varsha khup abhinandan .... Icha purna jhali....❤
@manishagawde9830
50 минут бұрын
आम्हला पण मूलगी नाही तुमचा बघून खूप भरी वाटल
@sarikasakhare4869
Сағат бұрын
Kharach tai tuzi vahini great aahe.❤ Dada mastch 😊
@manjushakarlekar1526
2 сағат бұрын
He Paul ahet te japun theva mulagi lagn karun gelyavar tumhala kahi Kami padnar nahi
@rupalipatil8765
2 сағат бұрын
किती गोड ते पाउल 👌😍😘🥰 खुप छान झाल वेलकम वर्षा . दाजी . आई . वहिनी . श्री आणि चिकूने तर किती मदत केली 🙏🙏
@ashwineeyeole1326
Сағат бұрын
Khup chan welcome kela durgech ❤❤
@varshapugari8466
2 сағат бұрын
खूप खूप शुभेच्छा वर्षा कृष्णा ❤
@Shri.Swami09
2 сағат бұрын
Just fun mhanun Mazi coment jast serious naka gheu just jok म्हणून माझी एक coment ❤chiki baikoch welcome karayala khup exited ahe 😅 rag naka yeu just fun mhanun coment
@sou.mayuravinaykumarnaikna9591
Сағат бұрын
फुगे काढून टाका फुगयांचा आसा विचित्र वास आसतो😊😊
@latagaikwad2717
2 сағат бұрын
परी साठी ❤❤❤❤❤❤
@dipali5154
9 минут бұрын
Haladich kunku tayar karayala hava hota pure ❤
@shilpakadam7814
Сағат бұрын
Khoopach Chan
@JyotiTipugade
2 сағат бұрын
किती वाट बघत होते व्हिडिओ ची
@priyasangar8418
2 сағат бұрын
Hi tai dada
@MugdhaKurbet
2 сағат бұрын
Congratulations beby prises well come chan jale tumcha beby girls che tumcha laxmi alli tai chan kele sarvani Wellcome 🎉🎉😊😊 lexemi chi pavle chan ahe aaram kara tai congratulations varsha and Krishna family good family chiku ani aaji ni ani mami ani dada nai ain shree ni chan kele savghth ann doresn pn mast che beby girls che papa barpur hoshi ahe ani tumchi family chan ahe bappa bless you🙏💕❤❤🎉🎉
@PoonamSpawar-cl1ev
2 сағат бұрын
Hi
@PoojasunilMane
Сағат бұрын
Welcome princess ☺️ aawdlena chaan kel welcome dhawapl Astana pan khupchaanpadhtine zal
@YogitaBhosale-h4q
Сағат бұрын
Tumchi akka aali❤tumchya ghari 😊
@LakshmiBaipatil-j9e
2 сағат бұрын
Very nice well come pari God bless you
@Jyothipujari-ic2ju
2 сағат бұрын
Welcome back Varsha God bless 🙌 u koop sunder 🎉❤🎉🎉🎉
@VanitaBhogekar-gp9tw
Сағат бұрын
वेल कम छान झाले पाऊल फेम करून ठेवाआढवनीजपपनु राहते🎉
@siddheshpatil215
Сағат бұрын
Ni ce
@yogendrabachhav938
2 сағат бұрын
छान स्वागत केल वर्षा❤
@pritighorpade6955
Сағат бұрын
खुप रडू आलं दादा तुमचं बोलण eaikun ,,❤
@mohiniharer5937
30 минут бұрын
Lakshmichi paule 👌👍
@mohiniharer5937
29 минут бұрын
Lakshmi welcome 👌
@kirtisawant2229
2 сағат бұрын
Atta tar vlog kadhi yetoy as vatat rahat.. chakuli la 😘😘
Пікірлер: 134