वर्षा तुझी मुलगी 5 सप्टेंबरला की शिक्षक दिनाच्या दिवशी जन्माला आली खूप छान वाटलं एक शिक्षकाच्या घरी शिक्षिका जन्माला आली खूप आदर्श आणि खूप छान मुलगी म्हणून ती होणार आहे मोठी झाली की खूप भाग्यवान आहेस अशा खानदेशी मी तुला कन्यारत्न प्राप्त झाल्यावर पुन्हा एकदा अभिनंदन अभिनंदन अभिनंदन
@sagarsakhare9444
3 сағат бұрын
Tai cha pan baday tyach divashi hota😊
@rekhadaingade6776
2 сағат бұрын
वेलकम खूप छान झाली
@varshaauti5503
4 сағат бұрын
वर्षा तुझ्या बाळंतपणाचं सर्व श्रेय वहिनीला. कारण तुम्ही सर्व होते पण वहिनी आल्यावरच तुमचा आनंद वाढला. स्वामी च वहिनीच्या रुपात आले, तुझं बाळ घ्यायला. वहिनीला सलाम 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
@prachimande4767
4 сағат бұрын
खरोखरच भाग्यलक्ष्मी आली आहे कारण अंगठ्या शेजारचे बोट हे अंगठ्या पेक्षा मोठा आहे मामीचे विशेष अभिनंदन सगळं मनात पासून करत आहे congratulations 🎉❤
@kolhapurikitchenqueen
3 сағат бұрын
Varsha वहिनी खूप भारी आहेत अशी वहिनी भेटायला भाग्य लागत
@Shriswamisamarthrangoli-lw3zk
4 сағат бұрын
शर्यत लागली होती जगातील आंनदाला एका शब्दात लिहण्याची.ते पुस्तक शोधत बसले आणि मी मुलगी लिहून आलो......God blessed you with baby girl.congratulation
@JanaPatil-h4t
2 сағат бұрын
Kiti goad, sweet..
@pratiksharajput4140
48 минут бұрын
Khray❤
@aratijoshi67
16 минут бұрын
Kiti chan
@ravindralohar2073
3 сағат бұрын
मुलगी आली जन्माला ❤नजर न लागो आई-बापाला 😊 लक्ष्मीची पाऊले उमटली घरा तिची दिवाळी -दसरा 😊😊तुम्हा दोघांचे खूप खूप अभिनंदन
@mehandiartarchana2913
4 сағат бұрын
आज जागतिक कन्या दिवस आहे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
@GhodkeSaheb
4 сағат бұрын
👣🥰🧿🧿🤗
@babynandasasane7928
3 сағат бұрын
Dada किती गोड बोलता वाटत पुढचा जन्म भेटला तर तुमच्या पोटी येयाला आवडेल कुणालाही आशे आई वडील मिळायला भाग्य लागत खूप छान नेहमी आसेच आनंदी राहा❤❤❤❤
@Varshachoudhari
4 минут бұрын
thanks🙏🙏🙏🙏🙏🙏❤️
@Manju........444
2 сағат бұрын
किती छान आहे वहिनी तुमची वर्षा दादा नी बाळा साठी चे वर्णन केले खूप छान बोलले वहिनी न साठी खूप खूप प्रेम❤❤❤❤❤❤❤❤❤
@vijayakshirsagar6852
3 сағат бұрын
अशी वहिनी भेटायला भाग्य लागतं
@rutujarutupatil..6219
Сағат бұрын
तुझ्या वहिनीला खूप मानलं पाहिजे.. इतक्या निर्मळ मनाने सर्वकाही करते...
@rajeshgajbhare8448
4 сағат бұрын
युटब वर रील टाका दादा माझ इंस्टा नाही फेसबुक नाही बर का ताई दादा तुमची खुशी पाहुन खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप बर वाटर दोघाच ही मंचन कर झाल स्वप्न पण पुर्ण झाल की एक गुड़िया राणी आली लक्ष्मी आली तुमच्या घरी तुम्ही दोघेही इतके चागले मणुन लक्ष्मी आली तुमच्या घरी बर का जे होता चागल्या साठी होत दादा ताई मी नांदेड़ वरून आहे प्रिया
@sampadabhatwadekar2387
4 сағат бұрын
वहिनी आँलराउंडर व हसतमुख . खरच खुप छान . आहे वर्षि तुझी वहिनी .
@surekhabudhe4995
3 сағат бұрын
खूप छान स्वागत, दादा चे मनोगत मनाला भिडले जमले कि त्यांना. वहिनी तर खूप छान हसतमुखाने सर्व गोष्टी करते खूप खूप नशीब वान आहे बाळा सगळी स्वःता ची सेवा करून घेतली
@mylovebtsforever4728
3 сағат бұрын
खूप छान मनोगत दादा तुझे शब्द ऐकून मन भरून आले खरंच खूप भाग्यवान आहे तुमची मुलगी जिला तुमच्यासारखे वडील आणि आई आणि एवढा मोठा परिवार मिळाला खूप छान स्वागत केले खूप मोठा देखावा पेक्षा मनापासून तुम्ही जे काही करत आहात ते तिच्यासाठी खूप खूप मोलाचे राहील., तिचे नाव तुम्ही काय ठेवणार आहात
@vrushalimamilwar8768
4 сағат бұрын
Pay pahun tar varsha sarkich asel as vatte pari❤
@TejaswiniSawant-sq2zq
2 сағат бұрын
तुमची मुलगी खुप सुंदर दिसत असणार.तीचे पायच किती सुंदर आहे त
@alkavardhe5430
3 сағат бұрын
आज जागतिक कन्या दिवस आहे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा लक्ष्मी आली घरी डेकोरेशन अप्रतिम केलं लक्ष्मीची पावलं खूप छान उमटले ताटावर
@pratibhanavale7917
2 сағат бұрын
जागतिक कन्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा छोट्या princess ला ..💐💐
@RupaliSable-g7c
4 сағат бұрын
परीला गोड गोड पापा आणि खूप सारे आशीर्वाद 😘😘❤️❤️🥳🥳😍😍आणि थोडक्यात पण छान असे प्रिन्सेस चे welcome kele खुप खूप मस्त. लक्ष्मीची पाऊले तर खूपच भारी ❤️❤️
वर्षा तुझी वहिणीने कर्तव जे असते ते केले आहे वहिणी संस्कारी आहेत हे दिसून येते पण त्याच बरोबर दादा च पण कौतुक केले पाहिजे तू असा पती भेटायला पण नशीब लागत वर्षा . आईला पण सलाम तुझी कन्या नशिबवान आहेस
@ShitalDive-j8t
3 сағат бұрын
तुझ्या माहेरची खुप छान आहे वहिनी तर कोल्हापूर भाषेत लय भारी ❤
@sudhirpatil3855
2 сағат бұрын
खरं तर वहिनी चे खूप खूप आभार मानले पाहिजेत 👍🙏🙏
@swamisewa1752
4 сағат бұрын
princess Mummy cha double role asnar 🎉❤
@AnandBhoraker
2 сағат бұрын
Chan zala pari ch welcome 🤗🎉 MST 👌 tumch Bala khupch bagych aahe tila aai aani Baba dhoni pn Techer mhnun bhetlet so lucky sagle aasrch happy Raha 🥰🎇 pari love you so much pillu ❤
@marutikarandepatil8287
50 минут бұрын
दादा बापासाठी मुलगी दुसरी आईच असते कारण माझी मुलगी तिच्या बाबांची खूप लाड करते खूप प्रेम करते माझ्या सासरे पण असेच बोलायचे कि त्यांच्या मुलाला आई नसल्यामुळे देवाने आईच्या रुपात मुलगी दिली आहे खरोखरच दादा मी जे म्हटलं ते एकदम सुपर माझी मुलगी पण आईसारखी माया करते तिच्या बाबांची खूप काळजी घेते
@ShitalDive-j8t
3 сағат бұрын
खुप छान वाटते 🎉 मला पण मुलगी पाहिजे होती पण दोन मुले आहेत तुझे व्हिडिओ पाहताना माझा डोळ भरून येतात
@jagrutisonawane8466
3 сағат бұрын
Vahini ani aai ani bhau ne khoop support kela ani dada ni pn chan handle kel sagl. Welcome baby girl ❤🎉
@shubhangibhagwat3711
3 сағат бұрын
वहीनी खूपच छान खूप चांगले होईल मला खूप आवडली
@aratijoshi67
8 минут бұрын
किती छान हया वयात आईला उठबस होत नाही तरी स्वयंपाक करताना काही घ्यायचे म्हंटल तरी खाली वर होत तरी त्यांनी ते केले हसतमुख न दमता किंवा नको मी नाही करत ..हे फक्त एक आईच मुलीसाठी करू शकते ...त्यांनी छान स्वयंपाकघर सांभाळले ...म्हणून वर्षां ल जेवण मिळाले आणि वाहिनीने क्लिनिक मधे बाळाला पाहिले ....ग्रेट आहे दोघीही आणि दादा तर भारीच
@user-lz7vy2ju6g
4 сағат бұрын
Vasha mulgi tuzi kup kup bhaggwan aahe 🎉
@JayashriJadhav-u7t
Сағат бұрын
अभिनंदन लक्ष्मी चे मम्मी पप्पा ❤❤❤❤
@snehagajmal1156
3 сағат бұрын
आज कन्या दिन आहे आणि तुझ्या घरी लक्ष्मी आली.. दादा वेलकम खूप छान केलं.. वर्षा वहिनी खूप भारी आहे..❤❤
दादा ताईंना नका काम करू देऊ आता काही होत नाही पण नंतर खूप कंबर दुखी cha त्रास होतो आता आराम केलेला चांगला असतो एक दीड महिना पर्यंत
@madhurimohan8529
4 сағат бұрын
खूप खूप छान व्हिडिओ आणि तुम्हाला कन्या दिनाच्या खूप शुभेच्छा ❤🎉
@manjushapune2339
4 сағат бұрын
खूप खूप अभिनंदन वर्षा न कृष्णा न श्री दादा
@varshaauti5503
4 сағат бұрын
बाळाला आमचे अनेक उत्तम आशिर्वाद.
@PreetiKumbhar-ep1wn
4 сағат бұрын
खुपच छान केले आहे.welcome princess che..❤❤
@priyankajagdale3666
Сағат бұрын
Tai तुझे सासू सासरे अजून भेटायला आले नाहीं का बर त्यांनी यायला पाहिजे होत दर time la tuje माहेरचे असतात मदतीला
@dipalipawar7112
4 сағат бұрын
Khup खूप आणि खूपच छान वेलकम केलत दादा❤ तुम्हाला माझ्याकडुन thanks असेच नेहमी रहा. खूप म्हणजे खूप छान वाट्ले 💞 खरच ताई खूप भाग्यवान आहात तुम्ही जे की तुम्हाला दादा मिळाले ❤ काळजी घ्या❤ श्री स्वामी समर्थ 💐🌹🌹🌹
@jayashripatil6054
3 сағат бұрын
मन भरून आले व्हीडिओ पाहताना खूपच छान❤❤🎉🎉
@Pravin_honmukhe
4 сағат бұрын
Kunku chi alargy hote g bahutansh vela balachi skin najuk aste
@sou.mayuravinaykumarnaikna9591
3 сағат бұрын
फुगे काढून टाका फुगयांचा आसा विचित्र वास आसतो😊😊
@jyotisunilkulkarni5561
44 минут бұрын
Vahini khup supportive ahet
@ujjwalv5937
4 сағат бұрын
खूप सुंदर वेल कम केले आहे. कृष्णा तु ग्रेट आहेस. आज्जी खूप खुश झाल्या आहेत. वाहिनी एक नंबर आह... वर्षा तु आणि bal भाग्यवान आहात...छोटे राजकुमार खूप मदत करत आहेत.कृष्णा तु गेट ग्रेट ग्रेट आहेस.मला फोन कर.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@iampremveer7
2 сағат бұрын
Amazing khup mast 🖤🖤💜💜 5 sep la majhya aai cha tai tujha aani aata princess cha pn wow
I am speechless. All of the things are wondering.❤❤❤❤❤.
@rupalikashid8374
4 сағат бұрын
Varsha khup abhinandan .... Icha purna jhali....❤
@kalpanajadhav7166
9 минут бұрын
जिगतिक कन्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा पिल्लु 🎉🎉
@sarikasakhare4869
3 сағат бұрын
Kharach tai tuzi vahini great aahe.❤ Dada mastch 😊
@manishagawde9830
2 сағат бұрын
आम्हला पण मूलगी नाही तुमचा बघून खूप भरी वाटल
@manjushakarlekar1526
4 сағат бұрын
He Paul ahet te japun theva mulagi lagn karun gelyavar tumhala kahi Kami padnar nahi
@ashwineeyeole1326
3 сағат бұрын
Khup chan welcome kela durgech ❤❤
@varshapugari8466
4 сағат бұрын
खूप खूप शुभेच्छा वर्षा कृष्णा ❤
@Shri.Swami09
4 сағат бұрын
Just fun mhanun Mazi coment jast serious naka gheu just jok म्हणून माझी एक coment ❤chiki baikoch welcome karayala khup exited ahe 😅 rag naka yeu just fun mhanun coment
@ReshmaJayshetty
Сағат бұрын
Bala cha janm kadhi zala nahi sagitale tumhi ❤
@ratnamalawaghmare7293
Сағат бұрын
खुप छान दादा तुम्ही कल्पना खुप छान केली 🎉🎉❤
@geetamonteiro7816
46 минут бұрын
Today is daughters day God bless u your & your family, Congratulations for the new addition in your family.❤❤❤❤
@dipali5154
2 сағат бұрын
Haladich kunku tayar karayala hava hota pure ❤
@agnitjay01
4 сағат бұрын
Mulagi kadhi dakhvanar
@shilpakadam7814
3 сағат бұрын
Khoopach Chan
@priyasangar8418
4 сағат бұрын
Hi tai dada
@PoonamSpawar-cl1ev
4 сағат бұрын
Hi
@MugdhaKurbet
4 сағат бұрын
Congratulations beby prises well come chan jale tumcha beby girls che tumcha laxmi alli tai chan kele sarvani Wellcome 🎉🎉😊😊 lexemi chi pavle chan ahe aaram kara tai congratulations varsha and Krishna family good family chiku ani aaji ni ani mami ani dada nai ain shree ni chan kele savghth ann doresn pn mast che beby girls che papa barpur hoshi ahe ani tumchi family chan ahe bappa bless you🙏💕❤❤🎉🎉
@PoojasunilMane
3 сағат бұрын
Welcome princess ☺️ aawdlena chaan kel welcome dhawapl Astana pan khupchaanpadhtine zal
@Jyothipujari-ic2ju
4 сағат бұрын
Welcome back Varsha God bless 🙌 u koop sunder 🎉❤🎉🎉🎉
@YogitaBhosale-h4q
3 сағат бұрын
Tumchi akka aali❤tumchya ghari 😊
@siddheshpatil215
3 сағат бұрын
Ni ce
@ankitamodak439
Сағат бұрын
दादा या वाक्याचे शाँर्ट व्हिडिओ बनवा
@anjalipuri6587
Сағат бұрын
Aata tuhmi yevada prem deta pn dada ti moti झाल्या वर कुण्या मुलावर perm aahe as manli tr प्रत्येक आईवडील साथ देत नाही त्यात तो मुलगा other cast ch asel tr अजिबात नाही तेव्हा का कुणी तिला समजून ghet nahit as ka ?
@yogendrabachhav938
4 сағат бұрын
छान स्वागत केल वर्षा❤
@kirtisawant2229
4 сағат бұрын
Atta tar vlog kadhi yetoy as vatat rahat.. chakuli la 😘😘
Пікірлер: 169