येत्या विधानसभा निवडणुकीत आपल्यासारखेच तरुण तडफदार उमेदवार ची बागलाण वासियांना आवश्यकता आहे आपण उपस्थित केलेले प्रश्न अगदी बरोबर आहे त्याचा योग्य पाठपुरावा करून आपण ते पूर्णत्वाकडे नेणार यात शंका नाही. आपल्याला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
@mahendrachavansir6856
5 күн бұрын
🙏🏻
@prashantchavan3116
6 күн бұрын
कशाला ह्या भानगडीत पडतात सर मित्रांच्या विचारावर नका जाऊ सर
@maheshchandratre9086
4 күн бұрын
काकाणी शाळा कुठे आहे ते अगोधर सांगा भावी आमदार
@KaranDange-wc6xh
6 күн бұрын
Jay hind sir ji ❤
@sunilpandit1265
6 күн бұрын
चला ईच्छुक आमदारांच्या संख्येत वाढ होते आहे. जनतेला अनेक पर्याय ऊपलब्ध झाल्याने लवचीक लोकशाही निर्माण होईल..
Пікірлер: 12