दादा..तुझे खूप खूप धन्यवाद🙏😇 खूप छान वाटले तुझ्याशी संवाद साधून..तसेच आमची धमाल,मस्ती,आपली परंपरा, संस्कृती तू सुंदर पद्धतीने लोकांन पर्यंत पोचवली...अणि I hope हे सर्वांना खूप आवडेल🥰 अणि हो पुढच्या वर्षी सुद्धा राहिलेले moments capture करण्या साठी नक्की भेट दे... तुझे खूप खूप आभार...तसेच तुला खूप खूप शुभेछा..🙏🥰
@Kokanchaprasad
23 күн бұрын
धन्यवाद सिस्टर.... जुम्मा कुटुंबीय तसेच कोळीवाड्यातील सगळ्याच लोकांकडून खूप प्रेम मिळाल.नक्कीच या पुढे ही सगळ्या कार्यक्रमाला भेटत राहू 👏
@pradipkulkarni523
29 күн бұрын
Khup chan video Prasad Jumma family ne tuze khup premane aani anandane swagat kele gharatil dharmik vatavaran baghun khup chan vatle
@Kokanchaprasad
29 күн бұрын
खरच माझं ही मन भारावून गेलं त्यांनी दिलेलं प्रेम कायम स्मरणात राहणार आहे. धन्यवाद 👏❤️
@milindvaskar1486
18 күн бұрын
Khup mast prasad
@Kokanchaprasad
18 күн бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 👏😍
@ExcitedOffroadCar-tb6vq
29 күн бұрын
Very nice bhau
@Kokanchaprasad
29 күн бұрын
Thank you 👏❤️
@infinitegamerz6947
29 күн бұрын
Bhau dusara bhag kadi yenar
@Kokanchaprasad
29 күн бұрын
उद्या किंवा परवा संद्याकाळी.... Conect मध्ये रहा 👏❤️
Пікірлер: 10