#BolBhidu #बोलभिडूजाहीरसभा #prakashambedkar
बोलभिडूचा नवा कोरा कार्यक्रम, बोलभिडू जाहीर सभा...आणि आपल्या सभेचे दुसरे पाहुणे आहेत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर.प्रकाश आंबेडकरांनी बोलभिडूच्या जाहीर सभेत आपल्या पहिल्या सभेपासून ते आत्ता मोदी, इंडिया आघाडी, शरद पवार या सगळ्याच विषयांवर भाष्य केलं. बोलभिडूचा हा नवा कार्यक्रम कसा वाटला ते नक्की कळवा....
Timestamps
00:00 - इंट्रो
02:02 - प्रकाश आंबेडकरांच्या पहिल्या राजकीय सभेचा अनुभव
05:23 - तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या लेगासीतून येता याची जाणीव कधी झाली?
06:12 - प्रकाश आंबेडकर कोण आहेत हे शाळेतल्या ५ मित्रांपलीकडे कोणाला माहिती नव्हत
07:00 - प्रकाश आंबेडकरांचा कॉलेजचा टप्पा
07:34 - पहिली लोकसभा निवडणूक कशी लढवली ?
08:34 - सोशल इंजिनियरिंगच्या प्रयोगाकडे कसं बघता?
13:02- रिपब्लिकन युतीसाठी कॉंग्रेसनेच ७ जणांना उपोषणाला बसवलेलं
15:05 - व्ही.पी.सिंह यांच्या सोबतचे संबंध कसे होते?
20:35 - चंद्रशेखर की व्ही.पी.सिंह असा प्रश्न आला तेव्हा काय झालं ?
23:07 - राजकारणात झालेली सगळ्यात मोठी चुक कोणती ?
24:00 - गांधीजींच्या हत्येत संघाचा सहभाग असल्याचा जनमाणसातील समज संघाने कसा पुसला?
24:42 - अशोक चव्हाण विरुद्ध प्रकाश आंबेडकर यांच्यात झालेली पोटनिवडणूक
28:10 - पोटनिवडणूकीच्या काळातील सुरक्षा
30:08 - पोटनिवडणूकीच्या माध्यमातून काय साध्य झालं?
30:44 - शंकरराव चव्हाणांनी मतपेट्या नदीत बुडवल्या होत्या?
32:03 - भाजपने वंचित बहुजन आघाडीचा फायदा करून घेतला का?
33:04 - शरद पवार पुरोगामी नेते आहेत का?
34:35 - १९९८ मध्ये पहिल्यांदा खासदार झाल्यावर प्रकाश आंबेडकरांचे शरद पवारांशी संबंध कसे होते?
36:16 - काही मित्रांच्या प्रेमात जास्त पडायला नको होतं...
40:22 - प्रस्थापितांविरुद्ध, विस्थापितांना नेतृत्व दिल जातंय का?
41:07 - बारामती वरून फोन आला आणि प्रवीण गायकवाडांच राजकीय आयुष्य संपलं
41:44 - १९९२ चा अकोला पॅटर्न कसा झाला होता?
43:14 - अकोला पॅटर्न उर्वरित महाराष्ट्रात का यशस्वी झाला नाही?
44:01 - जर प्रकाश आंबेडकर राज्याच्या राजकारणात असते म्हणजे विधानसभेत काय बदल घडले असते?
44:34 - कॉंग्रेसने चांगली संधी घालवली...
48:51 - वंचित बहुजन आघाडीची क्षमता कमी दाखवली जातीये का?
50:00 - मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हायचचं आहे
50:55 - इंडिया आघाडीतील कोणते नेते इक्स्प्लॉइट् होऊ शकत नाहीत ?
51:29 - इंडिया आघाडीत नितीशकुमार कुरबुर करत आहेत का?
52:52 - उत्तर भारतामध्ये मोदींना पूर्वी सारख रान मोकळ नाही
53:23 - लोकसभेसाठी अजूनही लोक मोदींच्या पाठीशी आहेत?
54:58 - सनातन वरती मीही बोललो, पण एकानेही त्याची उत्तरे दिलेली नाहीत
55:44 - शशी थरूर यांना इंडिया आघाडीचा कन्वेनर करता आलं असत
55:55 - मोदींनी गल्लीतल्या दादा सारखं वागावं की पंतप्रधानासारखं हा इश्यू आहे
56:08 - तुम्हाला इंडिया आघाडीत घेण्यासाठी महराष्ट्रातील कॉंग्रेस नेतृत्व उत्सुक नाही की वरून विरोध होतोय?
56:43 - इंडिया आघाडीतील लीडर सोबत काही बोलणं झाली का?
57:10 - उद्धव ठाकरेंसोबतच कॉम्बिनेशन कसं जुळल?
58:33 - २०२४ मध्ये वंचित आणि शिवसेना (ठाकरे गट) जाहीर युती आहे का?
1:00:00 - शरद पवार आणि गौतम अदानी संबंधावर आंबेडकरांना काय वाटतं?
01:00:28 - महाविकास आघाडीला एकत्र लढण्याशिवाय पर्याय नाही?
01:01:30 - बीजेपीला फक्त वंचित अंगावरती घेऊ शकते
01:01:56 - बाळासाहेब, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या हिंदुत्वावर आंबेडकरांची भूमिका
01:02:14 - प्रबोधनकारांच हिंदुत्व सुधारवादी होंत.
01:02:48 - प्रबोधनकार आणि आरएसएसचं हिंदुत्व वेगळ
01:03:36 - बीजेपी विरुद्ध लढण्यासाठी वंचित आणि उद्धव ठाकरे हा पर्याय?
01:06:30 - प्रकाश आंबेडकर हे महाराष्ट्रातील सगळ्यात महागडे वकील?
01:07:40 - 'मेड इन हेवन' या वेब सिरीजवर केल वक्तव्य
01:08:40 - २०२४ साठी वंचितचा प्लॅन काय?
01:08:53 - मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत
01:13:11 - सामान्य माणसाच्या जीवावर प्रभाव टाकणाऱ्या समस्यांचा मतदानावर परिणाम होईल का?
01:15:05 - एकनाथ शिंदेच एका शब्दात वर्णन कसं कराल?
01:15:41 - देवेंद्र फडणवीस यांच्यावर काय बोलले?
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
Негізгі бет बोलभिडू जाहीर सभा विथ प्रकाश आंबेडकर | न ऐकलेले किस्से ते आजचं राजकारण | बोलभिडू जाहीर सभा
Пікірлер: 1,6 М.