हा व्हिडिओ पालक आणि प्रतिनिधींसाठी मार्गदर्शक असा आहे.
या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ज्या ऍक्टिव्हिटी पाहिल्या आहेत त्या नियमितपणे मुलांकडून नियमितपणे करून घेतल्यास त्यांच्या अंगी थोरमोठ्यांचा आदर, विनम्रता, आपुलकी, प्रेम, करुणा वृत्ती वाढीस लागेल. या सोबतच त्यांचा अंगी स्वयंशिस्त, स्वच्छता, नीटनेटकेपणा, व्यवहारज्ञान, शारीरिक सदृढता निर्माण होऊन त्यांची मानसिक, भावनिक, सामाजिक, अध्यात्मिक प्रगती निश्चितपणे होणार आहे.
हा व्हिडिओ एक मार्गदर्शक म्हणून अभ्यासावा. पालकांनी व प्रतिनिधींनी मुलांचा सर्वांगीण विकास आणखी कोणकोणत्या पद्धतीने साधता येईल याबाबत अधिक विचार करावा व त्या सर्व गोष्टी मुलांकडून प्रत्यक्ष करून घेतल्यास त्यांचा सर्वांगीण विकास निश्चितपणे साधता येईल.
गुरुमाऊली परमपूज्य श्री आण्णासाहेब मोरे
प्रमुख : श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणीत)
पिठाधीश : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर, नाशिक
अधिक माहितीसाठी संपर्क :
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ
शासकिय विश्रामगृहा मागे, त्र्यंबकेश्वर, नाशिक - ४२२२१२
संपर्क : ०२५९४ - २३४००७ / २३३१७० / २०४२५२
श्री स्वामी समर्थ प्रधान केंद्र, दिंडोरी : ०२५५७-२२१७१०
Official Social Media Account:
1. KZitem : Shree Gurupeeth
/ @shreegurupeeth
2. Instagram : Shree Gurupeeth
/ shreegurupeeth
3. Facebook Page : Shree Gurupeeth
/ shree-gurupeeth-108870...
4. Twitter: Shree Gurupeeth
twitter.com/gu...
5. Online Shri Janjakyan Yojana Link : www.dindoripra...
Email: it.gurupeeth@gmail.com
Official website: dindoripranit.org
Shree Gurupeeth, Trimabakeshwar
#balsanskar, #vyaktimatvavikas, #shibir, #camp, #artofparenting, #mulyasanskar, #parenting, #ShreeGurupeeth, #DattaJatanti, #praharseva, #seva, #Saptah, #dattamaharaj, #parayan, #dattatraya , #masiksatsang, #shanivarhitguj , #Pithapur, #Vastushanti, #Dattadham, #Gurumauli, #ShanivarHitguj, #GurumauliHitguj, #ShreeGurupeeth, #Hitguj, #ShriSwamiSamarth, #Swami, #Samarth, #Dindori, #PradhanKendra, #DindoriPranit, #Trimbakeshwar, #Nashik, #Moredada, #AnnasahebMore, #PithaleMaharaj, #Aaisaheb, #Tuljabhavani, #Saptashrungi, #Mahalaxmi, #Renuka, #Annapurna, #DattaMaharaj, #ShripadShrivallabh, #NruhinhaSaraswati, #Bramha, #Vishnu, #Maheshwar, #GuruPranit, #Prakashan, #Ayurved, #Krushi, #Balsanskar, #ShishuSanskar, #Garbhasanskar, #Panchakarma, #Hospital, #Jankalyan, #VastuShastra, #Vivahsanskar, #MasikSatsang, #Meeting, #Gurupeeth, #Gurumauli, #Hitguj, #DindoriPranitSevaMarg, #PradhanKendra, #ShravanMass, #Shivshambho, #SwamiSamarth, #ShriSwamiSamarth
Негізгі бет बालसंस्कार वर्ग: राष्ट्रासाठी सर्वगुणसंपन्न पिढी निर्माण करण्याचे अभियान
Пікірлер: 40