बांबू पासून पॅलेटस निर्मितीचा कारखाना हा बांबू शेतीसाठी फायदेशीर ठरू शकतो .मोठ्या प्रमाणात बांबूचा खप होणारा हा उद्योग महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात सुरू झाल्यास बांबू शेती फायद्यात येऊ शकते कैलास नागे यांचा या उद्योग क्षेत्रात लौकिक आहे. Bamboomaha. news क्रियेटर. -पाटलोबा पाटील. 9665049563
- Жыл бұрын
बांबूपासून पॅलेटसचा पहिला कारखाना उभारणाऱ्या कैलास नागे यांची पाटलोबा पाटील यांनी घेतलेली मुलाखत
- Рет қаралды 21,980
Пікірлер: 45