बानू भाळली खंडेरायाला
निर्माता - वसंत पाटोळे 9763648524
गीत, संगीत, गायक - संकेत पाटोळे 7722036819
🙏🙏 नमस्कार 🙏🙏
माझ्या सर्व गाण्यांना तुम्ही सर्वांनी भरभरून चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचे खूप आभार. आणि तुमच्या प्रतिसादाला अनुसरून मी अजून एक नवीन खंडोबाचं गीत तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. आणि हे गीत मी कोणत्या मोठ्या रेकॉर्डिंग स्टुडिओ मध्ये न बनवता माझ्या मोबाईल आणि नॉर्मल earphones वरती बनवण्याचा प्रयत्न केला आहे. तर हे गाणं नक्की पहा आणि मला कळवा कसं झालं आहे
🙏🙏🙏जय मल्हार🙏🙏🙏
Please like करा share करा comment करा आणि आपल्या चॅनल ला subscribe kara
Негізгі бет बानू भाळली खंडेरायाला | Banu bhalali Khanderayala | New Khandoba song | Sanket Patole
Пікірлер: 11