लांजा शहरापासून काही अंतरावरच असलेले बेनी धरण आणि त्याचा परिसर हा अतिशय शांत, नयनरम्य आणि उन्हाळ्यात गारव्याचा अनुभव देणारे एक ठिकाण म्हणायला हवे. शहरापासून जवळच इतके सुंदर ठिकाण असेल असे कधीच वाटले नव्हते.
Негізгі бет बेनी खेरवसे धरण | लांजा | रत्नागिरी | कोकण पर्यटन | Feel the konkan
Пікірлер: 1