लय बोलत होतात जाऊद्या ना गेला बाप तर नाही तरी असताना तरी कुठे काय करतो म्हणून सारखा ओरडत होतात तुमच्या जीवावर सगळे तुम्हीच करतात सगळं काय करते तुम्हाला त्याची बिचाऱ्याला जगू शकतो का समाधान लय बोलतात सगळेजण बिचारा वाहून वाहून गेलाय किती आजीला बोलली ती नाथ त्या व्हिडिओमध्ये काय टोन आहे ते बोलायचं काय संस्कार आहे काय आवडत नाही आजीला कशी बोलती
@vidyaayare8637
27 күн бұрын
ती अपूर्वा त्या दिवस आजी बरोबर खूप भांडण करत होती ह्या वयामध्ये येवाडी भांडते ही काय करणार आणि तु कवतुकाने विडिओ काढतेस
@mrunali8065
27 күн бұрын
Ani hi video kadhat hoti kaay te kautuk
@anuradhaahirrao1462
27 күн бұрын
पुनम ला बोलयची हिमंत आहे का अपूर्वा मध्ये
@Aartidhond
27 күн бұрын
शिवन्या छान कवीता बोलली. पण अपूर्वा गेल्या विडीओत किती आजींला उलट बोलत होती.पूनमाताई तुम्ही वळण लावता तर तिला त्या दिवशी कश्या काय बोलल्या नाही.खेकसून प्रत्येक शब्दाला आजीला उलट बोलून अपमानीत करत होती.तिला ओरडून धापाटा घालण्या ऐवजी तुम्ही कौतुकाने विडीओ काढत होता.तुम्हाला वाटले आजीला सगळे नाव ठेवतील.
@vihaanrajeshpoojaryrn-46po69
28 күн бұрын
त्यांना का शिकोते त्यांचे लागणे झालाटेत ki सासूला उलटे बोलें चांगले उठे बोलते त्यांना पहिला माणुसकी शिकोव
@vaishalikumbhar5650
27 күн бұрын
एका विडीओ मध्ये ती अपुर्वा किती उलट बोलत होती आजीला आणि ही विडीओ काढत बसले पण तिला अस बोलू नकोस अस ऐका शब्दाने बोली नाही वरून कमेंट बॉक्स ऑफ ठेवाला कारणं हिला माहिती होतं निगेटिव्ह कमेंट येतील
@anuradhaahirrao1462
27 күн бұрын
आज आजी ला बोलते उदया पुनम ला बोलायला वेळ नाही लागणार
@vaishalikumbhar5650
27 күн бұрын
@@anuradhaahirrao1462 हो ना
@kamalmadbhavikar9454
28 күн бұрын
तुम्ही फक्त मुलीच्या समोर ओरडता. ते कसे अभ्यास करतील. त्यांना अभ्यास करू द्या. तुम्ही दुसऱ्या खोलीत जा. अभ्यास केल्यानंतर त्यांना विचारा. त्यांनी काय अभ्यास केला.
@sunitasonawane6039
26 күн бұрын
बाप वारीला गेला असेल, वारी संपल्यावर येणार 😂
@ashascookingnvlog6114
28 күн бұрын
मस्त बोलली शिवण्या कविता
@user-nz5nv8my4q
28 күн бұрын
Khup chan shivnya bala 🎉🎉
@vandanapawar8928
28 күн бұрын
मस्त 👌👌
@user-ve6xd6eb8p
28 күн бұрын
अतिशय सुंदर मस्त छान विडियो झाले आहे खरंच पुणम 🎉 कविता आतिश सुंदर झाले आहे खरंच खूप खूप छान म्हटलं आहे कविता शीवणयाणीखुपगोड❤ मला खूप आवडलं कविता छान मस्त झालं आहे मी नंदा कमेंट करतं आहे तुम्हाला 🎉
@vidyanarigrekar6192
28 күн бұрын
Cute ahet pori khup avadatat
@sunitagaikwad9080
28 күн бұрын
पूनम तू ज्या चालीवर कविता म्हटली ना मी पुण्यात माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांना त्याच चालीवर शिकवली. तू शिवण्याकडून म्हणून घे.छान शिकेल शिवण्या.❤❤❤❤❤❤❤
@user-ve6xd6eb8p
28 күн бұрын
आता जेवण विडियो नाही टाकतं पूणम काय झालं आहे 😮 छान मस्त वाटतं जेवण च् विडियो पाह्यला खरंच 🎉
Пікірлер: 21