एके बाजूला पंतप्रधान मोदीजी गरीब मजुरांचे पाय धुतात मोदीच्या कोणी चुकेन पाया जरी पडले तरी मोदीजी त्यांना अडवतात त्याच्या ही पाया पडतात दुसऱ्या बाजूला हे फरक बघा
@hemakayarkar3529
7 күн бұрын
तरी हलकट जनतेने कॉंग्रेस ला इतक्या जागा मिळवून दिल्या. खऱ्याची दुनिया नाही हेच खरे आहे. हिंदुंनो कृपया जागे व्हा.
@jyotipalve3718
7 күн бұрын
Absolutely right @@hemakayarkar3529
@varadajoshi5679
7 күн бұрын
हे कुणालाच दिसत नाही आणि दिसणारही नाही.
@babasahebgund413
6 күн бұрын
हिंदू जागे आहेत म्हणून तर कांग्रेस निवडून येते. कारण धर्माची दलाली करणारे भाजप ला हिंदू नी घरी बसवले.
@babasahebgund413
6 күн бұрын
हिंदू च्या मुलांना नोकरी नाही. मुसलमान ला एक लाख रुपये डोनेशन आणि हिंदू ना फुकट अँड मिशन आहे का 😂😂
@changdeobarse5072
8 күн бұрын
ज्या कार्यकर्त्याने, नाना पटोलेचे पाय धुतले, त्याने कधी त्याच्या आई-वडिलांचे पाय धुतले असतील का ? हे त्याला विचारायला पाहिजे.
@seelaumhel8768
8 күн бұрын
Yes agdi batobar
@nitinasar8968
8 күн бұрын
That worker may get assembly ticket from the Nana.
@changdeobarse5072
7 күн бұрын
मग ही लाचारी झाली,
@krishnabhilare5370
7 күн бұрын
हो ना 😂
@ravindrnathgosavi68
8 күн бұрын
नाना पाटोले डोक्यावर पडला आहे जनता जनार्दन येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जनता जागा दाखवून देतात खूपच माज चढला आहे लवकरच उतरेल असे दिसते जय श्रीराम हर हर महादेव
@Marathibana842
8 күн бұрын
हा नाना मूर्ख अन् अहंकारी आहे....पण कदमांचा राम आठवत असेल ना सूर्यवंशी.....मुलीला पळवून न्यायची भाषा करत होता😂😂....कुठ होती तेव्हा निर्भिड पत्रकारिता😂😂....मोदीच्या मतदार संघातील IT CELL चा एका आयआयटी च्या मुलींवर बलात्कार करतो .. तेव्हा कुठे होती तुमची निष्पक्ष अन् निर्भिड पत्र k करिता😂😂😂.....
@bravi0716
8 күн бұрын
तुमचे माणस पहिले voting ला तर काढा r विधान सभेत ग्राम पचायत सारखी टक्के वारी दिसली तर ठीक नाही तर टिपू , औरगजेब प्रीय आमच्या भावांचा विजय निश्चित
@bharatithakar8247
7 күн бұрын
यावेळी माज सकारण आहे! किती आमदार निवडून आले... है का आवाज?? 😂😂😂😂
@nandkishoritraj877
7 күн бұрын
काही दाखवत नाही..😂😂 bjp झोपलिय्.पक्की
@tsc2708
7 күн бұрын
Nanachi tang barbalechi chatat basto
@ushajoshi4339
8 күн бұрын
खैरेजी आदू बाळाला वाकून नतमस्तक झाले ते आठवले.
@mohan1795
8 күн бұрын
लाचार म्हातारा
@a.m.i.t.s.h.a.r.m.a.2.8
8 күн бұрын
बरं झालं केंद्रात सरकार नाही बनल नाही तर काय काय धुवायला लागल असते कार्यकर्त्यांना नाना महाराजांचे.
@hindurashtra2851
8 күн бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा सतत फडकतो तसंच सर्व हिंदू एकत्र येऊन महाराष्ट्रात भगवा सरकार एक हाती आणायलाच पाहिजे.
@uddhavsangle2219
8 күн бұрын
Ho na tyasathi jativad sampavla pahije . To tr kahi nich lok rajkarnasathi vadhavat aahet
@mahendrakokate644
7 күн бұрын
मोदींच्या शब्दात डुबलीकेट शिवसेना नाही.. आपण समजदार आहात
@rajeshgosavi2376
7 күн бұрын
@@uddhavsangle2219जातीयवादी ब्रिगेडी काका वर गेला कि महाराष्ट्रातील जातीयवाद संपेल
@vandanamangarule2610
8 күн бұрын
अजून काय काय धुतील हे नानांचे कार्यकर्ते माहित नाही😂😂😂
@Surekha-xg7cs
7 күн бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂
@ramanmankar3703
7 күн бұрын
सतरंज्या uchalnare tyachi gandhi dhutil. कारण tyana घरी 1 annacha ghas bhetnar नाही.
@snehalambre9860
8 күн бұрын
पदप्रक्षाळणकरुन ते पाणी तिर्थ म्हणून प्राशन करणारेपण निघतील.काही भरवसा नाही.
@swapnapandit478
8 күн бұрын
😂😂😂
@user-jp4dm6qk7t
8 күн бұрын
नाना पटोले स्वतः ला देव समजतोय का
@sanjayjoshi6436
8 күн бұрын
प्रभाकरजी काही विश्लेषणात आपल्या चेहर्यावरचे हावभाव, (विनोदी),छदमी हास्य, हळूच मारलेले टोमणे,अगदी अचूक दिलेल्या उपमा लई भारी .मजा आली.
@bhushanphadnis5455
8 күн бұрын
ना ना म्हणाले मी चिखलात राहणारा माणूस आहे चिखलात कोण राहतं डुक्कर
@sanjaymalve4876
8 күн бұрын
आजही प्रत्येक पक्षाला असे पाय धुऊन घेण्यासाठी भक्त पाहिजे.त्यात क्रॅग्रेस पक्ष आघाडी वर आहे.
@sandhyamuley7783
8 күн бұрын
सरकारच्या नळपाणी योजनेमुळेच ना पटोले नानाचे पाय धुवायला पाणी मिळाले. पटोलेला पटलेलं दिसत नाही.
@babaraojadhav3810
8 күн бұрын
हिंदुस्थान हिंदु राष्ट्राच्या संपूर्ण देशात ग्राम पंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा हि सर्व ईलक्शने खुद्द एकटेच एकटे BJP नी एकटेच स्वतंत्र चुनाव निवडणूक स्वतंत्र लढवावी....! जय शिवाजी जय भवानी, जय श्री राम राम, वंन्दे मातरम्...!
@changdeobarse5072
8 күн бұрын
काहीच अर्थ निघत नाही,
@tanajipawar6005
8 күн бұрын
खरंय.....
@suniljaid3725
6 күн бұрын
Jara Aapalya magachya pidhila vichara ya lokani kay kele hote te .rastyani jatana sudha tyana Aapli lok rastyachya khali utarun jaga dyala lagaychi. Hi gat hoti. Ghari vichara purvi khadhi jevalet ka. Ha hindu mhanun hota.
@suniljaid3725
6 күн бұрын
Man hota
@rahulpanditrao5954
8 күн бұрын
नाना च्या नाना कळा, खोटं बोलून उघडा पडला पटोले बगळा
@snehamadhu5630
7 күн бұрын
बगळा? हॕ ..कावळा हो !!
@Roving_Marathi
8 күн бұрын
फिल्टर पाण्याची पाय धुऊन घ्या पण पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत नाही.
@dattatrayyenurkar7472
8 күн бұрын
प्रभाकर साहेब हे कृत्य जर का फडणवीस यांचा कडून घडलं असतं तर किती महाभारत झाल असत
@mohan1795
8 күн бұрын
हेडींग ला 100 तोफांची सलामी,सर!!! 😜🤭🙏
@vijayadhokale1572
8 күн бұрын
टायटल भारी दिलंय!
@BH-yl1ni
8 күн бұрын
बहुदा म्हणूनच नाना पटोले मोदीजींना सोडून कॉग्रेसच्या द्वारी गेले असावेत
@babasahebgund413
6 күн бұрын
भाजप 400पार नाही. 240आर झाले.😂😂😂
@satishmohite2204
7 күн бұрын
ऊद्या चडडीत हागला तर ढुंगान पण धुवून घेईल । मी ग्रामीण भागातला आहे,समजून घ्या
@AjitBhat-sh5fq
8 күн бұрын
नाना काँग्रेस संस्कृतीत रुजले हेच खरं.
@vaibhavagate1713
8 күн бұрын
विधानसभे मध्ये, जय भीम + जय मीम + जय मराठा असे मतदान चे समीकरण होणार, हे महाराष्ट्रा साठी घातक आहे
@nitinkulkarni6465
8 күн бұрын
त्या पाय धुणाराच्या मंडळींची मुलाखत ग्यायला पाहिजे
@mukundmahashabde188
8 күн бұрын
लय भारी. घुवा म्हणलं की धुवायचं😅
@spore8617
7 күн бұрын
पहिल्यांदा कार्यकत्यांना अक्कल पाहिजे, आई बापाचे कधी पाय धुतले का विचारावं
@rameshshinde3148
8 күн бұрын
दीड दमडीचा नाना.. पण त्यालाही महत्त्व आले आहे.. लोकसभा निवडणूक मोदी जी पाहिजे कि नको, या एकाच मुद्यावर झाली.. आणि तसे निकाल आले.. त्यात विरोधकांचं काही योगदान नाही..😢😢
@bharatihawaldar5311
8 күн бұрын
पाद्यपूजा करून घेतली आता खेटरपूजा!
@aasawarijoshi6100
8 күн бұрын
4:48 पटोलेंच्या डोक्यात विजयाची नशा इतकी भिनलीय की त्यांना वाटले असेल आमच्या पक्षाच चिन्ह आहे हात म्हणजे कोणा कार्यकर्त्याचे हात म्हणजे आपलेच हात. देवदर्शनाला जाताना तरी शुद्धीत रहावे ना. गाडीवर पाण्याची टाकी बसवा
@vilasbandivdekar6493
8 күн бұрын
एका ण्याण्याच्या अनेक खोट्या बाजू ,महाराषट्राचा दुराभिमान,कमाल आहे,काळसही आहे.😢
@rajanawate6656
8 күн бұрын
नाना किती बारा ---- चा आहे 2019 मध्ये कळले होते नाही गडकरीला लाख मतांनी पराभूत केले तर राजकारण सोडेन, काय झाले पुढे
@rajendrapatil8723
8 күн бұрын
आशिष शेलारांचं ताजं उदाहरण अंडभक्त विसरलेले दिसतात. मविआ ला १७ जागा जरी मिळाल्या तर राजकिय संन्यास घेण्याची भाषा शेलारांनी केली होती. काय झालं पुढे?
@dilipvaidya6491
8 күн бұрын
प्रभाकरजी, मिष्किल शैलीत मारलेल्या शालजोडीतल्यांमुळे पूज्य व्यक्तिमत्त्वामध्ये काही फरक पडेल अशी आशा करूया. एकदम मस्त संवाद!
@kondajiborse4777
8 күн бұрын
संभाजी नगरचा खैरा पेंगवीन बाळाच्या पाया कसा पडला ते पण जरा सांगा की 😂😂
@kiranpai9862
8 күн бұрын
खूप सुंदर व्हिडीओ सर👌👌👌👌अशीच पोलखोल करत रहावी👍👍👍👍
@user-ur3gy8gc8v
8 күн бұрын
नानाचे हात कुठं आहेत ? वरुन पुन्हा मुजोरी, मला काही फरक पडत नाही, पण् पाय द धुनारा किती मोठा चमचा असेल, हजार वेळा धुइन म्हणतो,अरे आपल्या मायबापाचे पायाला कधी हात लावला असेल का
@yuvrajjadhav628
7 күн бұрын
चमचे फक्त पाय धुनार नाहित चाटतिल सुध्दा 😂
@milindgadkari8879
8 күн бұрын
आमच्या कडे बाराबोड्याचा म्हणून एक म्हण आहे बुवा ... तुमच्या ज्ञानात भर म्हणून सांगितल .
@sunitatakawale5615
7 күн бұрын
' बारा ' बोड्याचा तिकडे...😅
@vinayakkulkarni1835
8 күн бұрын
त्या व्हिडिओ ची आपली भाषा शैली फारच भन्नाट आहे.छान मजा आली.
@vijayashture9819
8 күн бұрын
शीर्षक लय भरी नाना महाराजांसाठी.
@jaishreegaddam7719
8 күн бұрын
सर 🙏🎉 हे सगळे आपलेच धुंधुकारी वारस आपणच मतदानाने निवडून त्याचे आपल्याच मानगुटीवर बसवून घ्यायचे🙏 अमित शाह यांची भेदक नजर बघितली ना तर गृहमंत्री पदावर हिच व्यक्ती परफेक्ट आहे हे पटत बाकी नानाचा गाणा नेहमीच वाजणार
@swapnapandit478
8 күн бұрын
धुंधुकारी 😂😂
@pramodchinchkar
8 күн бұрын
आपली आपणच धुवायची असते हे ते विसरलेले दिसतात.
@Satya29Nov85
8 күн бұрын
नशीब तो बेअक्कल नाना चुकून चिखलात बसला नाही...😂
@kotankars
7 күн бұрын
😂😂 "चिखलात जगणारा माणूस आहे" मग कार्यकर्त्यांकडून पाय धुवून घ्यायची गरज का भासली
@bapuraomore4236
8 күн бұрын
भावी मुख्यमंत्री आहे ते महाराष्ट्राचे….. पायचं काय ….पण सगळं काही धुतील कॅांग्रेसी त्यांचे… पण सिव्हील वॅारची धमकी देणा-या सशोमती मैय्या पण आहेत शर्यतीत…. त्याचं काय….
@viveksapre8
7 күн бұрын
Aani Baramatikar?
@Khilarekartik51
3 күн бұрын
फडणवीस काँग्रेस चां माणूस आहे. BJP संपवण्यासाठी सुपारी घेतोय......
@madhavapte5433
8 күн бұрын
नाना त्यांच्या अकलेप्रमाणे बोलले. घर मे जल घरी असते, मैदानावर नाही. नानासाहेबाना एकूण ज्ञान कमीच.
@Mangesh19754
8 күн бұрын
निर्लज्जम सदासूखी 🙏
@dattudherange5052
8 күн бұрын
सज़य गाधीच्या चप्पला उचलल्या होत्या आपल्या माजी मुख्य मत्र्यानी राजीव गांधी च्य नाही
@sunitabelkar6583
8 күн бұрын
एकदम योग्य.... छान चिखलात फिरतो म्हणणारे नेते कार्यकर्त्या कडून पाय धूऊन घेतात हे स्पष्ट दिसून येते..
@krishnajoshi8538
7 күн бұрын
रामो विग्रहवान् धर्मः साधुः सत्य पराक्रमः राम धर्म की साक्षात मुर्ति है राम धर्मात्मा, सदाचारी, सत्यवादी और शूरवीर है
@rajbhaulondhe6304
7 күн бұрын
आवडला म्हणजे काय जय हिंद सर असेच व्हिडिओ टाकत चला आम्ही आवडीने दररोज पाहतोय हिंदू राष्ट्र होण्यासाठी कोणीही अडवू शकत नाही
@vijayranade3839
8 күн бұрын
भारी धुतलय प्रभाकरजी
@santoshyegaonkar892
8 күн бұрын
शिर्षक अप्रतिम
@letslearn5061
6 күн бұрын
प्रभाकरजी आजची तुमची मराठी म्हणजे पुलं सारखी ठेवणीतली
@user-wf9ny4jv3y
8 күн бұрын
कुठेही नळ कसे असतील ?
@bravi0716
8 күн бұрын
हुजरा कार्यकर्ते हीच संस्कृती ,त्या कार्यकर्त्याला अजून धू म्हणाव
@suhasjadhav4349
7 күн бұрын
तुम्हा सर्वांना विनंती आहे की हिंदुत्व तुम्ही पटवून देताय पण हे हिंदुत्व ground levels la कुठ आणि कस कमी पडलं ते पण विस्तारित सांगा
@sureshsolat3104
7 күн бұрын
प्रयत्न न करता व कसलेच पक्षीय नियोजन नसताना काॅग्रेस ला यश मिळाले. हवा डोक्यात जाणार.
@Jocky008
7 күн бұрын
यांनी नको तिथे भरपूर पाय घातले आहेत हे सर्वश्रुत आहे.. त्या मुळे त्या भावनेने खर तर पाय धुतले असावेत
@shobhabhende7909
7 күн бұрын
व्हीडिओ आवडला म्हणजे काय, फारच आवडला!
@MangeshBangal-rl8zv
8 күн бұрын
छान विश्लेषण केले आहे सर 👍👍👍 पण त्या हि पेक्षा टायटल खूप आवडले राव .🙏🙏🙏नाना काय बोललेत ते त्यांचं त्यांनाच समजत नव्हते,कारण हर घर जल नसते तर मग पाय धुऊन घ्यायला पाणी कुठून आलं.यडपट ..,...
@rohinibhagodia4659
8 күн бұрын
Shirshak perfect. Thanks for sharing.
@vikasnispatdesai7631
7 күн бұрын
मी तुमचे बहुतांशी व्हिडिओ बघत असतो .मला जाणवलेली एक गोष्ट अशी की तुम्ही बहुतेक वेळेला अगदी मोक्याच्या क्षणी मोक्याच्या व्यक्तीचं नाव घेणं टाळता .आता याचं सर्वोत्तम कारण तुम्हाला माहित तुम्ही नाव घ्यायला घाबरता .की आणखीन काही हे न कळण्याची गोष्ट आहे .
@spore8617
7 күн бұрын
लोकांनी हानाव अशा लोकांना
@sudhirkapote8795
7 күн бұрын
या सुमार दर्जाच्या नेत्याला फक्त हलकट हाच शब्द योग्य आहे
@vandanaupadhye7718
7 күн бұрын
प्रभाकरजी तो कार्यकर्ता काय बोलला ते बघा!धन्य आहे! 🤐
@savaleramhandal9937
7 күн бұрын
मला आज कळलं पाय धु म्हणे चाळ केवढ्याचे या म्हणीचा अर्थ
@anitamore1378
8 күн бұрын
जनतेचाही खोट बोलण्यावरच विश्वास बसतो. डोक्याने सत्य दिसले तरीही 😅
@mohankulkarni4293
6 күн бұрын
संत श्री गजानन महाराज, श्रीक्षेत्र शेगांव यांची आषाढी वारीसाठी पालखी प्रस्थान झाले आहे.त्या पालखीचे दर्शन घ्यायला नाना पटोले गेले होते.कृपया, दुरुस्ती करावी...जय श्रीराम!!
@madhukartamboli2014
8 күн бұрын
महाराष्ट्राचे आज दुर्भाग्य आहेत, असे नेते पक्ष प्रमुख झालेत.
@vitthalgovande458
7 күн бұрын
भ्रराष्ट्राचारातून घेतलेली गाडी पाय सुद्धा पुरोगामी
@prakashuttarwar2274
8 күн бұрын
हा पटोले अत्यंत सुमार माणुस.फक्त बडबड करणे. कांहीही कर्तृत्व नसताना यावेळी 13 जागा लोकसभेला मिळाले. त्याचा फायदा पटोले घेतोय.
@Vijay-G.
7 күн бұрын
जे लोक मटका खेळतात, त्यांना ' आज नक्की पाना लागेल ' या शब्दाचा अर्थ कळतो. नाना हा बारा भोकाचा पाना नक्की च आहे, पण त्यातली अकरा भोके स्लीप झाली आहेत, नाही म्हणायला यंदा, कॉंग्रेस चा थोडासा पाना लागलाय. मग, नानाला मोठेपणा नको काय ????
प्रभाकर जी तूम्ही देवेंद्र जी ला सांगा की विप्पाषणे ला थोडे डोके शांत झाले पाहिजे खूप अस्वथ आहेत
@prasannachandwadkar8441
7 күн бұрын
प्रभाकर जी, मराठी भाषेवर जी तुमची पकड अतिशय जबरदस्त आहे. राहिला विषय नाना पटोलेचा तर तुम्ही बोलण्या इतपत तो काही मोठा नाही. जाऊ द्या.
@sharvarikargutkar4786
8 күн бұрын
जबरदस्त प्रभाकर सर❤
@VK1008
8 күн бұрын
✂️Cut ✂️Cut ✂️Cut "कुणाला काय धुआयचय हा ज्याचा त्याचा प्रश्न...".😜😜😜 नानाला अगदी नागवच करुन सोडलात की...😂 आणि बावनकुळेंचा चेहरा (👀) पण झक्कास....😂
@antypg5486
7 күн бұрын
😂😂😂
@eknathtalele307
8 күн бұрын
सूर्यवंशी सर व्हिडिओतलं विश्लेषण छानच. अशीच पोलखोल होत राहिली की खोटारड्या नेत्याविषयीजनता जागृत होईलच.
@sandeepjoshi1857
7 күн бұрын
प्रभाकर, नाना बरोबर बोलला की तो पैदल आहे अस.
@rtm7534
8 күн бұрын
आमच्या गावात एक मवाली नाना आहे .,तसा हा मवाली नाना आहे .
@ujwalaashutoshkelkar2557
8 күн бұрын
Ashutosh Shirish: अप्रतिम शीर्षक दिलंय या ध्वनिचित्रफितीला . असे निर्मोही संत महात्मे फक्त पुरोगामी विचारांच्या पक्षातच असू शकतात. कोणीतरी डीप फेक तंत्रज्ञानाचा वापर करून नानांचे पाय धुण्याची खोटी चित्रफीत बनवली की काय ?
@mohan1795
8 күн бұрын
आशुतोष शिरिष... ???🤔
@Subhash-fh6ci
8 күн бұрын
चिखलात लोळणार्याना एवढ्याशा पायाचे काय ? अंतरी नाना कळा.😂😂
@sureshgurav808
8 күн бұрын
या निमित्ताने नानाना अध्यक्ष पदावरून दूर करा.
@sandeeppatil3503
8 күн бұрын
जे खरे आहे ते दाखवले तरी तुमचा तिळपापड झाला, आणि लोकसभा निवडणुकीत तुम्ही खोटे narrative सांगत होते जनतेला. तेव्हा मग..
@vishwajitchavan3702
8 күн бұрын
सर, तुम्ही आमच्याच वयाचे आहात, साधारणतः पंचेचाळीस वर्षांपूर्वी मातोश्रीवर काय चालले होते, कर्जतच्या फार्म हाऊसवर काय झाले, हेच आजच्या पिढीला माहिती नाही. आपण, समयोचित, आपल्या हिंदू बांधवांना समयोचित खुलासा द्यावासा वाटतो.
@user-ne9ne5lh2n
8 күн бұрын
वा वा खूपच मस्त सादरीकरण.... हसता हसता चांगलीच जिरवली आहे😊
@sunilpawaskar7507
7 күн бұрын
बुट उचलायला लावणारी गांधी संस्कृती आहे अन महाराष्ट्र त्यातही धन्यता मानतो. सबकुछ जहाँगीरी पाव.
@ranjitlalpardeshi7835
8 күн бұрын
नाना देवदवदर्शन घ्यायला गेले म्हणजे नानांनी देवाला दर्शन दिले म्हणजे देवांना देखील कृतकृत्य झाल्यासारखे वाटले असेल! पण या भैसाटलेल्या काँग्रेस वाल्यांना अजूनही आपली स्वतःची ताकद ओळखता येत नाही याचं नवल वाटत?
@pradeepjoshi6645
8 күн бұрын
सूर्यवंशी साहेब तुम्ही नाना महाराजांना खूपच धुतला.
@ashoksawant1738
7 күн бұрын
आयला, आज प्रथमच ऐकतो की नाना विजार घालतात !
@arvindalone8531
8 күн бұрын
बरं झालं नाना कर्तुत्वावर प्रदेशाध्यक्ष नाही झाले.नाही तर काय धुवून दिलं असतं देव जाणे
@meenawagh6157
8 күн бұрын
महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांचे जोडे आपल्या छातीशी कवटाळले होते .
@satya5197
8 күн бұрын
कार्यकर्ते पण किती लाचारी करतात आणि नेते उद्दाम काही लाज कशी वाटली नाही
@nitinasar8968
7 күн бұрын
Sir, excellent analysis. Nana Pattole is behaving like CM after loksabha election. Today you are looking in humour mood.
Пікірлер: 530