जरांगे पाटील यांच्यावर चांगलं बोला राऊत अवघड होईल निवडून येणं 2024 मध्ये
@BabashabkeshiveraoRakhe
9 күн бұрын
दादासाहेब जरांगेच्या नावावर खर बोलणारे सच्चे मराठा आमदाराला धमकी नका देउत.त्यांनी आधीच सांगीतले त्यांना आमदारकीची लालुच नाही.
@satishjadhav4388
9 күн бұрын
लोकांच्याही आता चर्चा चालू झाल्या आहेत एकनाथ शिंदे बाबतीत जरांगे दादा एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री असुन सुद्धा काही का बोलत नाहीत आम्हाला यावर काय उत्तर द्यावे समजत नाही नालायक देवेंद्र फडणवीस बरोबर एकनाथ शिंदे ला सुद्धा सुनावले पाहीजे दादांनी गैरसमज होयला लागला आहे
@sandipbharmal9404
9 күн бұрын
राऊत साहेब लूच्चे,लोभी,स्वार्थी,लच्यार वृत्तीचे नक्कीच नाहीत जरांगेनी आदर्श घेतला पाहिजे.
@dadasahebchikate1535
9 күн бұрын
@@BabashabkeshiveraoRakhe याला कसली धमकी समजता. राऊत यांनी मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे
शंभराहून आधिक निवडून येऊन काय फायदा........ जर आरक्षणासाठी तोंड शिवून गप्प बसत असाल तर काय कामाचे....... भाव भावकी उन्याची वाटेकरी आसते आरक्षणासाठी मराठी आमदारांनी राजीनामे द्या........ . जरांगे पाटील यांच्या मुळे कुणबी नोंद शोधणे सुरू केले........ उपोषण मुळे सर्व काही.......
@balajip1604
9 күн бұрын
अम्ही बार्शीकर मनोज दादा पाटील यांच्या बरोबर आहोत
@baluingole7287
9 күн бұрын
फक्त मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षण संघर्ष योध्दा
@rajkumarbhoyar4190
9 күн бұрын
या विधानसभेत याचा हिशेब करा रे......
@jantaraja8046
9 күн бұрын
चार्जिंग च्या मोटरसायकल सारखं याचं काम आहे...
@sominathwadhekar137
9 күн бұрын
101% माजी आमदार होणार
@Panducomedi
9 күн бұрын
महाराजांची शपथ घेणे तुम्हाला शोभत नाही साहेब
@hirachandtekale275
9 күн бұрын
राऊत साहेब वयाच्या 11 व्या वर्षी हातात धरून मुतायला सुद्धा येत नाही
@sheshraobhosle4148
9 күн бұрын
गपचूप बसायला की नाही सांग नाहीतर तू पडा समज
@rameshbombalepatil5804
9 күн бұрын
समजसाठी काय केलं ते सांगा ..
@rameshbhange-bb4tb
9 күн бұрын
तुम्ही मराठा समाजा बदल आजपर्यंत चांगल काम केले म्हणता मग आम्ही सर्व मराठा बांधव एकच विनंती करतो तुम्हाला मराठा समाजाचा एवढाच पुळका आहे तर मग सगेसोयरे ची आदि सुचणा काढा की मग तुमच मराठा समाजा वर प्रेम करता हे कळल राजकरण टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही भाजपा नेत्याचे सुचने प्रमाणे बोलता तुमच्या बोलण्यातून दिसत अंतरवली मध्ये लाटी हल्ला गोळीबार झाला एस आय टी लावली त्यावेळी तुम्ही बाक वाजवून सरकारच अभिनंदन केले होते
@BabashabkeshiveraoRakhe
9 күн бұрын
सग्यासोय-याच आरक्षण मिळणारच नाही. हा शरद रवारचा डाव आहे.
@babanraopawar-dw1sk
9 күн бұрын
हा फक्त विधानसभा साठी नाटक करीत आहे
@user-ni2pf1tv8u
9 күн бұрын
तुझी आमदारकी गेली 💯
@gangadharborude3450
9 күн бұрын
कळेल साहेब, मनोज दादा काय आहेत ते?
@prakashraosiraskr3157
9 күн бұрын
अंथरूण पाहून पाय पसरावे
@Panducomedi
9 күн бұрын
आतापर्यंत कुठे गेलते साहेब आता लागले पोपटासारखे बोलायला
@VaishnaviGangarde31
9 күн бұрын
राऊत साहेब तुमची अण्णाजी पंतच आयकूण आमदारकी वाचवण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ मा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या वर टीका तुम्ही मराठे आहात याच भाण असूद्या करू नका
@BabashabkeshiveraoRakhe
9 күн бұрын
आरे चुप
@MBAaag
9 күн бұрын
का रे @@BabashabkeshiveraoRakhe
@rujalbhosle1288
9 күн бұрын
यांचा हिशोब होणारच
@manikpopale4246
9 күн бұрын
एक वर्ष झालं काय झोपी गेलते का तुम्ही
@swayammane01
9 күн бұрын
एवढे दिवस अंदोलन केले त्याचा विचार कोणत्या मराठा आमदाराने केले का आम्ही जरांगे सांगील त्यालाच मतदान करणार
@user-dk7md3dk5r
9 күн бұрын
आरे काय आमदार आंतरवालीत गेले तीथ वेगळं बोलता पत्रकार परिषदेत वेगळंच
@laxmankharche4519
9 күн бұрын
हे करण्यासाठी राजाभाऊ तुम्हाला कोणी अडवलं तुम्ही द्या आरक्षण मिळवून तुम्हाला मराठा समाज डोक्यावर घेईल हैदराबाद गॅझेट तुम्ही सत्तेत असताना होत नाही आणि वकील लाव म्हणताय हे शोभतं का तुम्हाला
@ramdasjagtap480
9 күн бұрын
अरे तुम्ही शिवरायांची शपथ घेऊ नका रे
@vilaspawar7835
9 күн бұрын
तुझा पण हिशोब होणार
@NageshPatil-w9y
9 күн бұрын
माझी आमदार होणार
@ramdasjagtap480
9 күн бұрын
तुजरांगे पाटलांच्या विरोधात बोलून आणून दाखव आता सगळं काय
@tanajipatil8699
9 күн бұрын
तू 2024.विधानसभेत दिसणार नाही
@aavinashnipanikr6687
9 күн бұрын
राज्या तुझा हिशोब केला जाउईल
@BabashabkeshiveraoRakhe
9 күн бұрын
आधी शुध्द लेखन शििक
@MBAaag
9 күн бұрын
@@BabashabkeshiveraoRakheकसं लिहावं हे तू शिकवणार का?
@Kailas110
9 күн бұрын
Raju cha khupch jalfalat hotoy
@amolandhare8980
9 күн бұрын
सध्या समाजाला जो काही फायदा झालेला आहे तो फक्त मनोज दादा जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे व सर्व समाजानी त्यांना दिलेल्या पाठीब्यामुळे .
@rmp1968
9 күн бұрын
जरा नंगे पिवर स्वारी बाज आहे खरं बोलताय राऊत साहेब
@AshokDevkar-y5x
9 күн бұрын
तू लवकर मझी होणार
@abdulhameed-iv3xx
9 күн бұрын
राजाभाऊ राऊत मराठा महासंघाचा जुना कार्य कर्ता मराठा आमदार मग जरांगे पाटील तुम्ही कुणाला मदत करणार
@pawarajesh754
9 күн бұрын
सामान्यांचा आवाज #जारांगे पाटील
@laxmankharche4519
9 күн бұрын
माजी आमदार राजेंद्र राऊत
@sarjeraoawatade9636
9 күн бұрын
मराठा समाजाचे नुकसान हे शरदचंद्र पवारांमुळे झाले हे विसरू नका सर्वांनी जय भवानी जय शिवराय.
@Kailas110
9 күн бұрын
Sharad pawar / favda udhav thakre/ fasanvis all are responsible for maratha reservation.
@balajidokebalaji225
8 күн бұрын
मराठा नेते म्हणून घ्यायला लाज वाटली पाहिजे
@Panducomedi
9 күн бұрын
यांच्या पायाखालली माती सरकली आहे
@swayammane01
9 күн бұрын
ओन्ली मोनाजदादा जारंगे
@Kattar_303_0
9 күн бұрын
राजाभाऊ मराठ्यांना धमकी देऊ नका
@BabashabkeshiveraoRakhe
9 күн бұрын
कै.आण्णासाहेब पाटलांना आरक्षणाला नकार देणारे त्यावेळेसचे मुख्यमंत्री कॉंग्रेसचेच होते.
@Kattar_303_0
9 күн бұрын
आरे हा वाचुन बोलतोय यला कोणीतरी स्क्रीप्ट लीहुन दिली वाटत
@prakashsarwade762
9 күн бұрын
ह्या मस्ती जिरवायची वेळ आली आहे.
@ramchandrapawar6569
9 күн бұрын
राऊत साहेब योग्य उत्तर दिले आमदार झाले नाही तरी चालेल पण जशास तसे उत्तर दिले मानल तुम्हाला
@subhashpawar2507
9 күн бұрын
जरांगे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बोलत नाहीत.ते मराठा समाजातील नेत्यांना आणि भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र फडणवीस साहेब यांना भारतीय जनता पक्षाला तसेच छगन भुजबळ , लक्ष्मण हाके ओबीसी समाज व त्यामधील नेते यांना चुकीचे वक्तव्य करतात.महाराष्ट्र राज्यातील जागृत समाजानं लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
@jayramborade9212
9 күн бұрын
राजाभाऊ तुमच्याकडे जर संयम असता तर तुकडे करण्याची भाषा तुम्ही केली नसती
@arvindbabar5771
9 күн бұрын
आरक्षण चे काय
@JavedShaikh-x2f
8 күн бұрын
Manoj Dada chi dasti ghetli
@jayramborade9212
9 күн бұрын
मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण कसे मिळेल याच्यासाठी ठोस प्रयत्न करा
@udhavbhise8333
8 күн бұрын
लढेंगे जितेंगे हम सब जरांगे
@pravinpatil0071
9 күн бұрын
राजाभाऊ ह्या vedeo च्या प्रतिक्रिया वाचा एकदा मग कळेल समाज कोणासोबत आहे ते
@santoshgholap3694
9 күн бұрын
या वेळेस बार्शी मध्ये सुपडा साफ
@kantilaljawale7676
9 күн бұрын
राजा,तुला समाज भिकेला लावणार. पुन्हा हातभट्टी विका.
@jayramborade9212
9 күн бұрын
नोंदी शोधल्याबद्दल तुमचे अभिनंदन पण कलह निर्माण करू नका
@NanasahebMore-d3e
9 күн бұрын
देवेंद्र फडणवीस चेपता हो तुम खैर नाही देवेंद्र फडणवीस यांचे पोपट यास्त बोलतात तेरी तुलसी विधानसभा खैर नाही
@parajibarakade3452
9 күн бұрын
अतिशय परखड मत मांडले आपले राजेंद्र राऊत साहेब धन्यवाद
@Kailas110
9 күн бұрын
Raju padnar tu fix
@rajumagare3564
9 күн бұрын
साहेब हे काय चाललय अस म्हणुन विचारन जरांगे पाटलाला आव्हान दिल्यासारख वाटतय.. आजपर्यंत दिलेल्या आव्हाना पैकी एक ठरू नये म्हणजे मिळवल अस म्हणता येईल..!
@SubhashBhoye-b5q
9 күн бұрын
दोघांत खडाजंगी होऊ द्या तिसऱ्याच फायदा होईल
@mahadevpatil7954
9 күн бұрын
तुम्ही काय बोलू नका अगोदर किती होता सातबारा आणि आता सांगा तुम्ही थांबा
@shahajithorbole5181
9 күн бұрын
तुमचा खेळ खल्लास आता
@bhaskarhumbe4937
8 күн бұрын
या अगोदर आपण कधीच टीव्हीला मुलाखत दिली नाही आजच कशी काय द्यायला लागलात तुम्ही खोटे बोलत आहात
@mahadevpatil7954
9 күн бұрын
अरे पण तुम्ही किती सातबारा वाढवाला
@nageshdhumal5095
9 күн бұрын
Fakt manoj dada
@pravingunthal8160
9 күн бұрын
पडला राजा राऊत आजच पडला
@bhaskarhumbe4937
8 күн бұрын
राजेंद्र राऊत खोटं बोलतो
@ranjitsinhpawar7752
9 күн бұрын
Retire la magche dakhle detet
@dilipgaikwad2844
9 күн бұрын
तूला कळल असत तर येवढा बोलला नसता
@sudambhusare9643
9 күн бұрын
माझी आमदार आहेत
@shankarraopatil6626
9 күн бұрын
राजा भाऊ आमदार की गेली तरी माघार घेऊ नका Jarange उघडा करा
@MahadevSavase-nc4ry
9 күн бұрын
लोकांची उकांडे कुकरू नका साहेब
@deepaklendhe7978
9 күн бұрын
Nit bol
@ganeshphapal619
9 күн бұрын
हिशेब लवकर होईल थांबा जरा मराठा
@d.rsonawane7488
9 күн бұрын
Kiti swarthi ani tujhya swarthasathi bolat ahe..sakal samajala kalate😂
Пікірлер: 149