मित्रांनो मी यज्ञेश सुरंगे आपल स्वागत करीत आहे. गेल्या ६ मार्च २०२३ला न्हावी गावात बारागाड्या उस्तव खुप जल्लोषात , नाचत गाजत साजरा करण्यात आला. संपूर्ण गावकर्यांनी दरवर्षी प्रमाणे सहभाग घेतला. यावर्षी नवरथात सुद्धा अफाट गर्दी बघायला मिळाली तसेच परंपरे नुसार डफ वाद्य सुद्धा होते . पुलिसांचा कडक बंदोबस्त देखील बघायला मिळाला. संपूर्ण बारागाड्या उस्तव न्हावी २०२३ मी या व्हिडिओ द्वारे दाखवण्याचा प्रयत्नं केला आहे तरी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चैनल ला सबस्क्राईब करा आणि बेल नोटीफिकेशन बेल ला ओल वरती सेट करा. धन्यवाद 🙏
Негізгі бет बारागाड्या उस्तव न्हावी २०२३ || न्हावीचे प्रसिद्ध नवरथ || खंडोबा यात्रा २०२३ ||
No video
Пікірлер: 1