Kharokhar Pani wadhva 110 feet Garguti 0.5 chi submersible motor Aahe Dervarshi March End la Pani Kami yete itar veles khup Pani Asate kharch kiti te sanga Kinva chemical che Nav Sanga
@sanjaybudhawant2793
Жыл бұрын
डोंगर पोखरून उंदीर कादून दाखवता भाऊ... महत्त्वाचं सांगितलं तर लवकर विश्वास बसतो राव....
@sanjayrengade1445
Жыл бұрын
😂
@shamraosutar6549
Жыл бұрын
माहिती खूप छान आहे परंतु, उगाच पाल्हाळ लावत बसल्यामुळे Video खूप Lengthy झाला आहे
@aspmusic5904
5 ай бұрын
Exactly.
@ganeshsatpute1898
7 ай бұрын
आपणास खूप खूप धन्यवाद सर जी.
@onlyIndian143
Жыл бұрын
मी बरेच व्हिडिओ बघितले भाऊ चे खूप टाईमपास करतो
@onlyIndian143
Жыл бұрын
लई टाईमपास करतो भाऊ.....
@akshaykolpe7666
Жыл бұрын
चॅनल ला संस्क्राईब करायचे होते पण विचार केला एकाच एपिसोड ने इतकं त्रस्त केलंय तर आणखी बडबड कशाला म्हणून नाही करत ,,,,,,, कशाला लोकांचा बहुमूल्य वेळ उगाच घालवता
@ratangore3002
Жыл бұрын
Nirma takun pani vadt hote ata kemikal setkari badhvani nadi lagu nka jaminit nasa astat bor mande ns asel tar pani nahitar nahi jaminiche fhotu ani mati pani deta yte konteya matit pani vanspati samprk kara fhon varch pani ahe ki nahi jhatri kara Jay savidhan
@prakashbagul5096
5 ай бұрын
Mutlyavr येईल वाढेल का
@virbhadrabargale5436
11 ай бұрын
माझ्या बोर २६०फुट आहे एकतआस चांगला चालतो मग गुळनी १० मिनिटानी गुळनी मारतो त्या करता काय करावे लागेल
@anantakharode842
7 ай бұрын
माझ्या शेतातील बओरच पाणी पंधरा दिवस झाले एकदमच कमी झाले आहे तेवढं लवकर सांगाल का सर माझं पीक पेरलेले आहे फोन लावला पण लागले नाही 🙏
@appasoyedage8867
Жыл бұрын
माझ गाव आहे जखीणवाडी ता. कराड जि. सातारा तरी माझ्या बोअर वेलचे केलीग करावयाचे आहे तुमही कराडला कधी येणार आहे ते सांगा
@tilakmandaogade8621
Жыл бұрын
एखादा बोर पूर्ण काळ्या दगडातच 250फूट झाला असेल, पावसाळ्यात त्यावर जवळपास वीस मिनिट मोटर चालते, पण ऑक्टोबर नंन्तर मात्र काहीच चालत नाही, तर ते या तंत्रने चालू होईल का?
@pramodghodake9106
Жыл бұрын
विहीर मध्ये करता येईल का ?
@psm4727
Жыл бұрын
बोरिंग बाजून शोस खड्डे करा १० फूट रुंद नी खोल .. त्यात दोन इंच रुंद दगडाची खडी भरा असे अनेक खड्डे केलत त्यात पावचे पाणी सोडा मग नक्कीच बोर लं पाणी वाढेल..झाडे लावा
@balajisarkale2375
Жыл бұрын
फोन लागत नाही सर आमच्याकडे 20 बोर त्याला रिपेअर करायचा आहे सरजी पण संपर्क होत नाही का उगीच टाईमपास आहे का ळ?
@rajendramalpani9395
Жыл бұрын
Plcal
@NewEducation601
Жыл бұрын
लय भारी बडबड, टाईमपास करतय!
@bapuraokadam893
3 ай бұрын
So so information ,No authentic . Expenditure more.
@superantique7
11 ай бұрын
Amcha bore drill chalu kela ke pani chalu band hote ani drill band padte
@shahidshaikh7736
4 ай бұрын
Bhau lai taim pass h ya k nai dusrandya
@GkbPatil
8 ай бұрын
कोणते केमिकल टाकायचे ते सांगा की
@rn.rockstar4620
7 ай бұрын
Ky timpass lavlay
@madhukardesai9503
Жыл бұрын
जमिनीमध्ये पाणी तयार होते.... की साठवले जाते जमिनीमध्ये पाणी जिरवणे/ मुरवणे कसे काम करायचे ते.पण सांगा
@KisanSk-t7w
6 ай бұрын
खरच पानी.वाडनार.का.सर
@dnyaneshwargaikwad6496
Жыл бұрын
हे केमिकल मुतखड्याला चालेल का, म्हणजे मुतखडा पडेल
@santoshpatil4971
8 ай бұрын
Ha chalel.
@manojchavan1817
Жыл бұрын
नीट समजून सांगा की, style कशाला मारता
@raosahebsatpute7417
4 ай бұрын
साहेब आपण फोन नंबर सांगत नाहीत आणि आमच्याकडे तुमचा जो नंबर लागत नाही.माग आम्ही काय करावे?
@sanjaykcool
5 ай бұрын
असे पाणी वाढत नसते फक्तं पंपाची जाळी साफ होते. त्याला खूप सोपे उपाय आहेत.
@DigambarThengil-fd1bz
Жыл бұрын
माझं होल 400 फ्ट खाली आहे त्यासाठी किती खर्च येतो ते सांगाल का
@santoshpatil4971
8 ай бұрын
Khup khol ahe
@ganeshshirsat8583
10 ай бұрын
आम्ही दोन दिवस झाले बोर घेऊन पाणी कमी लागले त्येचे पाणी वाढेल का.
@MahindraChavan-rn8ee
11 ай бұрын
केमिकल कोणते आहे ते सागा
@manojphatak5077
Жыл бұрын
Upay sange paryant pawsala aala
@RajeshKorpatwad
9 ай бұрын
khemiklch nav sgitl nahi baki khup Laban lavli saheb muda sangat ja hat jodto
@SandipTayade-zo2yi
11 ай бұрын
बोरवेला पाणी जार लागले नाही तर काम करेल का
@sindhumore575
11 ай бұрын
ABP maza chya video madhye je contact number dile aahet te astitwat nahit . What to do ?
@rahulpatil3628
5 ай бұрын
Paise kamvaycha Jugad...
@vandanakulkarni9972
Жыл бұрын
Bhartiya mansane shodh lavla na videshi chehare ka distat
@prakashghorpade254
6 ай бұрын
भाऊ बोर मध्ये 70 फुटावर दगड आहे काय करावे 70 फ्ट च्या खाली खूप पाणी आहे
No band ahe ka .. 50 vela try karu nahi lagat nahi
@kailasraomundhe1235
10 ай бұрын
9महीने 9 दिवसात यायचे तर 10महीने 10 दिवसात आलात काय भाऊ लय लंबा टाइम घेता
@shrikantmohite1274
Жыл бұрын
मूळ विषय लवकर व थोडक्यात सांगत जा दादा. तेच ते तेच ते रिपीटेशन मुळे वेळ वाया जातो व कंटाळा येतो.
@M.S_DHONI_007_
Жыл бұрын
Amhi deu chemical and treatment for borewell. Successful try my best 👌, 15 years experience chemical treatment soil water testing.
@vijuwam6031
Жыл бұрын
Contact no
@manojv2840
9 ай бұрын
Number
@vijuwam6031
Жыл бұрын
Phon band करून upay sangtat काय
@jaywantpadwal7121
Жыл бұрын
Viharit yacha uapayog hoto ka
@devidasrathod517
Жыл бұрын
थोडक्यात, मुद्देसूद माहीती सांगा
@sudharkarrangari230
Жыл бұрын
Very best
@sudharkarrangari230
Жыл бұрын
Phon number patwa
@ashokkumarmane6013
Жыл бұрын
Bagale saheb phone uchalat nahit tyala upay sanga.
@pravindalvi4568
Жыл бұрын
विशाल बागले सरांनी चे कॉन्टॅक्ट नंबर टाकलेल्या आहेत त्याच्या वरती मी कॉल केला आणि त्यांच्या माणसांनी माझी माहिती घेतली त्यानंतर मी परत कॉल केले काही दिवसांनी तर त्यांचे चारही नंबर बंद दाखवतात . त्यांचा चाळू नंबर मिळेल का कारण मेमध्ये माझ्या बोरवेल चे पाणी जात
@santoshpatil4971
8 ай бұрын
Paise vaya ghalvu nka.. Navin bor mara
@irannapanshetti7106
Жыл бұрын
नुसता U Tub ही माहीति नुसता बरेच दिवस व महिने सांगत आहेत परंतु आपण तर फोन उचलत नाहीत तसेच आपल्याकडून प्राप्त ६ मोबाईलवर संपर्क साधुन बुक्क करुन १ एक महिना होऊन गेले त्याबाबत आपल्याकडून प्रतिसाद मिळाले नाही पुढे शेतकरी काय करावे मार्गदर्शन करावे
@champatdeotale6162
Жыл бұрын
Kamache. Bola aani Kami padnar kadhi te wdhech sanga. Tarikh .sanga video kiti. Bghayche
@anitahcb8993
5 ай бұрын
Me Vishal bagle sir chemical cha vapar kela pan 1 taka sudha pharak padla nahi
@anitahcb8993
5 ай бұрын
Parat karun deta ka?
@raymondpeterdsouza3204
Жыл бұрын
Just great God Bless you'll with good health and Happiness ❤❤❤
@pranayapatekar9961
Жыл бұрын
Pani saaf honesathi Kahi upay aahe Kay
@rohitjogadand1960
Жыл бұрын
केमिकल.कुठले व.त्याचेनाव.सांगितले नही तेवढे सांगा
@ashokjagtap5765
3 ай бұрын
Hotel madhe morit Kam kar mokar dok khato
@DnyaneshwarJagdale-zg7fb
Жыл бұрын
व्हिडिओ छान आहे पण थोडं फडक्यात बोलत तुमच्या या व्हिडिओचा आम्ही फायदा
@DnyaneshwarJagdale-zg7fb
Жыл бұрын
घेऊ इच्छौतो
@anilpawar1263
Жыл бұрын
Vihiri sathi effective ahe ka ?
@purushottamnanaware3623
Жыл бұрын
केमिकल कोणते वापरायचे ते सांगा
@prakashhatmode7942
Жыл бұрын
हा व्हिडिओ बघून मी बागले सरांच्या संपर्कात आहे परंतु रिस्पॉन्स काही मिळत नाही माझ्या बोरवेल ही समस्या आहे
@parasharammannurkar653
Жыл бұрын
उपाय केल्यानंतर पुन्हा येरे माझ्या मागल्या झाले तर यावर उपाय काय. रिझल्ट आल्यानंतर पैसे घेतले जातात काय?
@santoshpatil4971
8 ай бұрын
Adhi paise ghenr.. nhi ala tr phone off karnr
@sangramriswadkar457
Жыл бұрын
सगळे नंबर दिलेले बंद आहेत. कमीत कमी ५० ते ६० वेळा लावून झालेत कुठे संपर्क करायचा आणि कसा शेतकऱ्यांना फायदा होयचा
@sagarthorvat143
Жыл бұрын
बगले सर फोन लागत नाहीच...पण त्यांनी whatsup la दिलेले चार नंबर पण कायम बंदच असतात
@RavindarWagh-z3j
Жыл бұрын
मों नं पाठवा माझ्याकडे 3बोर.पण 1तासाच्यावर.चालत नाही
@keshavvhadage2749
11 ай бұрын
Kiti lamb lachak.
@vickybaiesane4741
5 ай бұрын
सर मी धुळे वरून बोलत आहे..मी आपले सर्व मोबाईल नंबर लावले कॉल लागत नाही आहे...प्लिज चालू नंबर द्या..
@narendranandgaonkar2475
Жыл бұрын
माहिती सांगण्यात चांगली आहे पण प्रत्यक्ष त्या माणसाचा कॉन्टॅक्ट नंबर द्या हे काम कोण करतो त्याचा नंबर द्या
@Anilkumar10243
8 ай бұрын
Bulya lavkr sang
@eknathipar7766
Жыл бұрын
टाईमपास जास्त, महत्त्वाचे कमी, केमिकल कोणते
@sadashivpatil9066
10 ай бұрын
Vishal bagale. Sir phone receive karat nahi
@shivleelahirekodi7257
Жыл бұрын
Sir please request mi tumachhya team shi contact kelela ahe Sankeshwar pasi kangala ahe tithe amacha bore band padalela ahe sugarcane valat ahe please sir amachyalade yenyachi Krupa kara & sugarcane la jivadan dya please
@ashokchandanshive1073
5 ай бұрын
विशाल बागले यांचा फोन लागत नाही
@kamleshbalpande7424
Жыл бұрын
Monbile no. बंद आहे samapark kona कडे करायचा 4 -5 divsapasun सम्पर्क साधत आहो फोन च बंद आहे चालू mobile no. दया .
@bagulnarendra7502
Жыл бұрын
नेमके उपाय काय.
@machhindraantre2468
Жыл бұрын
टाईमपास करतो भाऊ महत्वाचे सांगा
@pundgedp
Жыл бұрын
संपर्क कुठे कसा करायचा
@ranjitsawant1072
11 ай бұрын
Bagle Sir 4 5 no shar kele aahe tumhi..pn ek pn no tumcha lagat nhi ...kse ky contact karnar tumhala shetkari varg ...plz tumcha chalu no shar kra ...jyamule garju shetkari tumhala contact kru shakel
@santoshpatil4971
8 ай бұрын
Mala nhi vatat ky zhat farak padat asel
@sunilchormale1906
10 ай бұрын
Mi anubhav ghetala aahe khot aahe sagal lut karana chalu aahe viswas they naka pani vadhat nahi khota dhada aahe yeun peace gheun gelyavar phoon sudha uchalat nahi lut chalu aahe sagali
@arjunthube6349
Жыл бұрын
विशाल बागलेला फोन चालू ठेवयला सांगा ?
@harishinde4334
Жыл бұрын
Phone sarv band ahet konas contact karava. Bagale sarkhi bagal det ahe . Fakt shetkari you tube aikun call kartat pan switched off mesi aikat basave lagate . Mobile chalu theva kiva chemical pathava dhetkaryache samadhan hoil . Kripya shetkarichi chesta karu naka.
@dayabhushansutkar4351
Жыл бұрын
Spk to the point
@shahajibhosle9871
Жыл бұрын
केमिकल टाकल्यास चालल ❓
@purnanandshirke5215
Жыл бұрын
यांचे नंबर लागत नाही...आणि जर त्यांना कॉल गेले तरी ते रिटर्न कॉल करत नाही..याची नोंद घ्यावी.
@ShyamGhuge-db7kx
Жыл бұрын
बुजलेल्या बोर ला पाणी लागेल का
@sureshtelgote976
Жыл бұрын
शेतकऱ्यांसाठी माहिती असल्या मुळे chemical काय आहे कसे करायचे माहिती देण्यात आली नाही
@kishorshinde2154
11 ай бұрын
आपण कॉल केल्यावर कॉल लागत नाही ,नाहीतर रिप्लाय येत नाही
@sndipingole2994
11 ай бұрын
नविन बोर केलाय पाणी 15मिनिटे चालते वाढेल काय
@sudhirsarvade1176
Жыл бұрын
क्षारयुक्त पाण्यासाठी काय उपाय आहे का ?
@lokeshkotwar5119
Жыл бұрын
श्री विशाल जी बागले यांंनी दिलेला फौन नंबर चार पाच दिवसापासून लावत आहो फोन लागत नाही नवीन नंबर द्मावा
@sachinmali2786
Жыл бұрын
सर मी भरपूर वेळा फोन लावण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा फोन लागत नाही
@Rohank88
27 күн бұрын
ज्या व्यक्तीचे चैनल वरील कमेंट बॉक्स लॉक आहे त्यावर काय विश्वास ठेवायचा 😂😂
@sudarshanrumne5165
Жыл бұрын
दिल्लीला फोन नंबर कधीच लागत नाही एक महिन्यापासून ट्राय
@pehere
10 ай бұрын
येड्यात काढताय का राव
@akb5057
Жыл бұрын
Aplya bapani 7000 te15000 hajar kami ahe ka
@santoshpatil4971
8 ай бұрын
Ho na.. 30000 rs made 40ft boar marun hote
@tekalepatil1972
Жыл бұрын
बगले साहेब चा फोन पण लागत नाही बोगस ट्रीटमेंट आहे का
@kishorbompilwar1725
Жыл бұрын
बंद फोन नंबर दिले एकही फोन लागत नाही मला बोअर ची ट्रीटमेंट करायची आहे
@meghrajgharat6485
Жыл бұрын
जमीनीत पाणीच नसेल तर येणार कुठून?
@डिगाबरखरात
Жыл бұрын
हे खरे आहे का
@bharatgophane4497
3 ай бұрын
तुझा पैसे कमवायचा धंदा छान आहे लोकांना कामाला लावून..बोरिंग..
@dharmendragawande7495
Жыл бұрын
भाऊ . महत्त्वाचा बोला राजा हो. आता एवढं डोकं चालत नाही राजे हो. चुकले क्षमापण मागतो. माहिती खूप छान आहे. पण.
Пікірлер: 669