आमच्या भावकित पण असलाच माणुस आहे जरागे पाटील सारखं कोणतं पण इलेक्शन असलं की फक्त पेसे पाहिजे
@dilipwelgude5109
15 күн бұрын
तो वाकड्या तोंडाच्या पुढारेचा माणुस आहे
@vasantpatil5848
7 ай бұрын
शाब्बास शाब्बास, अरे वा रे वा माझ्या ढाण्या वाघा!
@gortv-gorsikwadi8254
7 ай бұрын
जेवढे आंदोलन आणि मोर्चे याच कारण,फक्त स्वतः ची प्रसिद्धी
@mohankadam624
7 ай бұрын
मुळात ह्या सरकारला काम करु द्यायचे नाही म्हणून पवारांनी जरांगेला ऊभे केले होते ते आरक्षण देण्यासाठी नाही तर आरक्षणाचा विचका करण्यासाठीच .म्हणूनच सर्व मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देताच येत नाही हे माहीत असूनही जाणूनबुजून तीच मागणी जरांगे लावून धरत आहे . जय महाराष्ट्र!
@medhatambat7258
7 ай бұрын
आरक्षण हा मुद्दाच नव्हता. फक्त भाजप ला सत्तेतून बाहेर काढायचं होता . त्यात मराठ्यांनी याला डोक्यावर घेतले, भव्य मिरवणुका, जेसीबी तून फुलांची उधळण. काय या फाटक्या माणसाचे कौतुक . शेवटी खोटा डाव पचत नाही. हा एवढा शेफारला की फडणवीसांना आई वरून शिव्या देण्यापर्यौत यांची मजल गेली. अति शहाणा त्याचा बैल रिकामा
@fulchandsirsat9704
7 ай бұрын
😨
@gorakhnathbarkul7425
2 ай бұрын
पवार ने तुला सांगितल??
@dhanrajnimrot295
2 ай бұрын
अगदी बरोबर.
@BalshiramJadhav-l6m
Күн бұрын
ऊबरोबरखरबोलता
@amrapaligedam6352
7 ай бұрын
जातीच्या बाहेर निघा ,निस्वार्थ मानवता समजून वंचित च्या सहायाने राजकारण करा समाजाला न्याय द्या.
@vidyasatvidkar5733
7 ай бұрын
मी स्वतः पाहिले आहे मराठा आरक्षण मधील दंगलीत गाड्या वर पेट्रोल टाकत असताना कृष्णा नावाचा एक मुलगा स्वतःच भाजलेला आहे, गेले कित्येक महिने तो मुंबई च्या कस्तुरबा रुग्णालयात उपचार घेत आहे.
@santoshjadhav8298
3 ай бұрын
पहा जरांगे कसा आहे.
@MadhavKale-c5o
7 ай бұрын
अरे इतके दिवस कुठे गेलता सांगण्यासाठी हे सगळ्या गोष्टी
@sunilmasalkar4263
3 ай бұрын
ह्याला पाडतो त्याला दाखवतो, अशी भाषा योग्य नाही, सरकारला डोईजड जाला आहे,
@bhausahebkalam5389
7 ай бұрын
तुमची इमानदारी तुम्हालाच माहीत चुकीचे असेल तर समाज तुम्हाला माफ करणार नाही
@vaibhavpawar8244
7 ай бұрын
Are Atta paryant Tond ka Ughdala Nahis Atta ch Ka Kashi kartoy
@anaghadhond5670
7 ай бұрын
Adhi koni vishwas the wla nasrs
@narayansolake2021
7 ай бұрын
वाडेकर साहेब अगदी बरोबर.🌹🌹🙏🌹🌹 ( अकोला महाराष्ट्र.)
@गोविंदभोंगळे
7 ай бұрын
वा याला म्हणतात मर्द. समाजाला वाचवतो
@Mr._Big
7 ай бұрын
हे अंतरवली मधील आहेत...ह्यांना जरांगेच्या सर्व खणा खुणा माहिती आहेत...आत जावून आल्यामुळे ह्यांना भोगले आहे... तरुण मुलांनी लक्ष द्या...
@patilanil672
7 ай бұрын
Hey fadanvis saheybana fitur jhalele lok aheyt .
@ankushtopale7678
7 ай бұрын
खरं बोलला हा माणूस त्यामुळे काही फुकट खाऊना आग झालीय.... खरं टोचते...😂
@maratami6953
7 ай бұрын
जारंगे कोणाचे पवारसाहेब चे कुत्रे जे फक्त @@patilanil672
@surajs6471
7 ай бұрын
@@ankushtopale7678are mansuki ghan gtheu naka … kon khara bolta kon khota he Lagech tharvyla ksa basu shakta tumi … ? Vishay jarange evda nhiye … udya kontya he Saral mudda madnare masa la apn ek parfi gauged karnar aahot ka ? Jasa jarange baddal apn mat madto to asa asel tasa asel tasach jo Samor cha masa baddal apn asa asel tasa asel Vichar karto ka ? He pn tevda vichar karna sarkha aahe …
@ankushtopale7678
7 ай бұрын
@@surajs6471 माणुसकी त्या वाळेकर आणि बाकीच्यांना विचारा.... त्यांनी जेल भोगले आहे. 🙏
@shankarchavan6872
7 ай бұрын
खरच वाईट वाटतेय राव रडू आले राव 😢😢 काय करतोय जरांगे जागे व्हा समाज
@Swmr2336
7 ай бұрын
Tumhi लोक बावळट आहे कोणावर विश्वास ठेवावा तेच कळत नाय तुम्हाला
@Nilsen111
6 ай бұрын
Gap re p war bhakt@@Swmr2336
@marutikunjir1674
6 ай бұрын
तुम्ही हहे अगोदर का सांगितले नाही आत्ताच का बोबलात
@rahuldhanavade2878
Ай бұрын
@@Swmr2336तुला माहिती आहे वर..... शरद पवारच पाय चटताना पाहिले आहे मी.......
@prayagrathod5279
7 ай бұрын
एका विशिष्ट समाजासाठी महारष्ट्र बेचिराख करण्याची भाषा करणाऱ्यांना माफी नसावी
@rvc54
7 ай бұрын
हे सर्व गरीब लोक खरे आहे परंतु लोकांना खरे जमत नाही
@dadaraoingle3906
3 ай бұрын
हा मनुष्य कामाचा आहे पोलीसांनी ताब्यात घेऊन यांचे कडून माहिती काढून घ्यावी.
@DattaramPatil-mt3qw
Ай бұрын
😊😊😊🎉🎉🎉 , ,
@siddhantshewale9
7 ай бұрын
सर्वात आधी राज ठाकरेंनी हे ओळखलं होतं आणि पत्रकार परिषदेत सांगितलं होतं.
@SwapCho9427
7 ай бұрын
ज्याला आज मी एक चांगल व्यक्तिमत्व समजत होतो ते पण आज खोट निघालं ....😢😢😢😢😢
@rahulnaik1676
7 ай бұрын
these all are dirty politics by gadhyal baba
@TanishaDhas
3 ай бұрын
तू मराठा नाही म्हणून अस बोलतोय सर्व मराठा जारांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आले आहेत
@gayatrijaju1883
2 ай бұрын
जरांगे पाटील चांगल व्यक्तिमत्व काय जोक करता राव? तो कोणत्या angle ने चांगल वाटतो????
@dhanrajnimrot295
2 ай бұрын
अरे बाबा हा जरांगे आडाणी मानूस अहे,गध्याला घोडा केला.
@chandrakantabhang5144
2 ай бұрын
जरागे हा भडबा भडबेगिरि करतोय दोन समाजात भांडणे लावण्याच काम जरागे करतोय
@aajinathwaghmare4840
3 ай бұрын
याने तर सगळंच पितळ उघडं केलं राव
@dasharthpawar8329
7 ай бұрын
अगदी बरोबर आहे सर्व तरुण मुलांनी लक्षात घेण्याजोगे तरी आपला गैरवापर होणार नाही याची काळजी घ्यावी जय जिजाऊ जय शिवराय
@rajendrapatil9731
7 ай бұрын
सर्वांनी मिळून मराठी आरक्षणाला पाठिंबा दिला पाहिजे नाही तर तुम्हाला कधीच आरक्षण मिळणार नाही
@pointbreak1085
7 ай бұрын
#mahatma_manoj_jarange_gandi
@Pkulkarni9054
7 ай бұрын
@@rajendrapatil9731arakshan marathana ka rashtrawadi la?
@shitalshingade6878
7 ай бұрын
अगदी बरोबर बोललात पवार मी स्वतः ओबीसी आहे परंतु मराठा समाजाला मनोज जलांगी सारख्या गुंडाची नाही तर नामदेवराव जाधव यांच्यासारख्या उद्योजकतेला प्रेरणा देणाऱ्या उत्तम नेतृत्वाची आवश्यकता आहे
@BharatBhangare-cu9ir
3 ай бұрын
@@rajendrapatil9731😊
@jivanbhoir8702
7 ай бұрын
भावाने कुंडली च बाहेर काडली,सत्य कधी लपत नाही,ते एक ना एक दिवस बाहेर येते हे लक्षात ठेवा
@dnyaneshwarshirole9810
7 ай бұрын
मग आत्ताच का बाहेर काढलं आधी का नाही किती खोके भेटले😅😅
@vijayhankare9123
7 ай бұрын
नक्कीच खोके मिळाले असणार @@dnyaneshwarshirole9810
@firojshah1151
7 ай бұрын
Mug aagoder ganja marun hotha ki hath bhatti chi pili hothi yaa valyane....
लई अवघड हे राव. कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणावर नाही हेच काय कळना.
@pointbreak1085
7 ай бұрын
#mahatma_manoj_jarange_gandi
@shreyanshjadhav9960
7 ай бұрын
Sachin rao paishapeksha samaj mota ny he shika jarangekdun Marathi nete fkt tumcha bhawneshi khelun tumala chuna lavnyach kaam bhari jmt yana tumi pn lagech vishwas takta
@anukamble5525
7 ай бұрын
🇮🇳🙏💔👈कुणावर विश्वास ठेवावा आणी कुणावर नाही ,पण परमेश्वराने खर खोट औळखण्याची थोडीतरी बुध्दी दीली त्या बुद्धीचा वापर केलातर हे तिघे समोर धडाधड प्रत्ये गोष्ट फोडुन,पुरव्यासकट सांगत आहेत...आणी मी तर तुमची कुणीच नाही पण ढळ ढळीत हे तीघे घडलेले सांगत आहेत हे मुल सत्य बोलत आहेत यात मला एक आईला जराही शक नाही ,कारण एक स्री,एक आई "ओळखन्याच्या "बाबती खुप तल्लख्ख निपुण असते.अशा बहुरूपी,420, भामटेपणाचा स्वभाव सलेल्या त्या भिकारचोट ,मादरचोद ,गनीमीकावा किनार्या जरांग्या सरख्याला राजकारनात पाऊल घालुच देऊ नये,हा जरांग्या "पटील" कशालारे पाटलाची पदवी लावली??? पेशवे कालीन ""आनंदीबाई"" आठवते का " ध " चा " मा" करणारीन ...!!!तशाच प्रकारचा हा अती शहाणा जरांग्या .स्वत : च्याच समाजाची स्वत: च्या स्वार्थासाठी दिशाभुल करून वर 17,18,19,20,वयोगटातील मुलाना पुढ करू जेलमध्ये जाऊदेयाच असे कारनामे करायचे. शिक्षण शिकत असलेल्या लेकरांच करीयरची काशी करायची नाशकरायचा,दुसर्याच्या खांद्यावर बंदुक ठेऊन स्वत : हा सेफ रहायच ... वा हुशार आहे जरांग्या...खबदार मराठा जमाजातील (ऊचनिच) कुणीही आशा जरांग्यासारख्याला लाख रूपये दिले तरी बळी पडु नये,स्वता : चे जिवन बरबाद होऊदेवु नका..भिकमागुन खावे पण ईज्जत सांभाळावी ....🇮🇳🇮🇳🇮🇳🙏💜🙏💙🙏💛🙏🧡🙏❤...👆.💔मम्मी👈👆👆👆👆
@vilasbharote6727
7 ай бұрын
जरांगेचा चेहरा समोर आणला भावा , शाब्बास.
@gotpagar1
7 ай бұрын
Khara chehra nhi..he is loyal leader
@dnyaneshk8863
7 ай бұрын
फेसबुक वर जाऊन बाबूराव वाळेकर यांचे प्रोफाइल चेक करा, जरांगेंच्या विरोधात बोलण्याआधी फेसबुक च्या पोस्ट तरी हटवायच्या, नितेश राणेचा पंटर आहे हा वाळेकर, खोटे वाटत असेल तर चेक करा
@AjitKhilare-f2g
7 ай бұрын
Br
@bunty2591
7 ай бұрын
@@gotpagar1Vashi madhe samjl kiti loyal ahe ...😅
@JAK0404
7 ай бұрын
@@bunty2591 tuzi ka jalat aahe pn
@ShantilalRaysoni
4 ай бұрын
एवढी अंधश्रद्धा ठेवून जरांगया बरोबर का गेले आंदोलनाचे कर्ता करविता शरद पवारच शिंदे फडणवीसचे सरकारला फक्त त्रास देणे एवढाच हेतू आहे
@wagadkarshriram2445
7 ай бұрын
समाजाने, विचार करून राहिलेले बरे.. गारूडे कार्यकर्ते समाजाचा केव्हां फायदा घेतील काही सांगता येत नाही.
@MadanOhal
7 ай бұрын
Garudi😅
@dharmadeomainkar9289
7 ай бұрын
छत्रपती शिवाजीमहाराज हे कोणा एका समाजाचे नाहीत ते सर्व जनतेचं दैवत आहे म्हणून रयतेचा राजा म्हणतात
@ankujadhav074
7 ай бұрын
महाराजांनी सर्वांना समान अखले आहे तर मराठा समाजव सोषण करत आहे तुमा ला दिसत nh ka
@UmeshDabhade-w9g
7 ай бұрын
काय खरं आहे कोण कोणाला फसतो हेच कळतं नाही माझ्या मराठा समाजाला जय शिवराय जय जिजाऊ जय भीम
@deepakdhonde6561
7 ай бұрын
नेते कोणतेही असोत, समाजाने त्यांच्यामागे अति आंधळेपणाने जाऊ नये, आपली विचारशक्ती व सत्य शाबूत ठेवावं हेच खरं !
@RATNABHOYE-ng1vq
7 ай бұрын
Barobar aahe dada
@veer5657
7 ай бұрын
राष्ट्रवादीपासुन दुरावलेल्या मराठ्यांना दिशाभुल करून परत राष्ट्रवादीच्या दावनीला बांधायचं काम जरांगेने केलय '😕 खर काय ते आता समाजानी समजून घ्यायच आहे !
@yogeshjadhav6189
7 ай бұрын
अगदी बरोबर
@scorpion07gaming59
7 ай бұрын
Yevde hoshiyar aste aaple lok tar...Maharashtrat gad kille punarnirman zhale naste ka....😢
@RATNABHOYE-ng1vq
7 ай бұрын
Barobar aahe dada
@harshitabagwe4896
6 ай бұрын
Agadi barobar
@ravirupnar7577
6 ай бұрын
😊
@shnkB446
7 ай бұрын
साधा माणुस ते कार्यकर्ता माणुस ते नेता माणुस...ते प्यादा माणुस...... चालु काळातला जाणता राजा कोणाचेही काहीही करु शकतो.....अहो वाघाचे त्याने मांजर केले आहे
@anadraoraut4856
7 ай бұрын
शाब्बास भावा मनोज जरांगे पाटलांचे खरे रंग समाजाला दाखवले त्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन
@rajudadas7514
7 ай бұрын
समाज्यान समजून घेतल पाहिजे गरीबाच पोरग जर आडकल तर जरांगे सोडवनार नाही भडकवन्याच काम करत आहे समाज सोडून वैयक्तिक कुठल्याही नेत्यावर टिका करुन बघा मग कळल नेता म्हणजे काय असतं
@sachinambildhage368
7 ай бұрын
उद्या पासून मीआणि माझं काम या फालतू बातम्या नाही पाहणार
@nanduborude
7 ай бұрын
एक नंबर निर्णय घेतला आपण 👍👍👍
@rajaramsable2768
7 ай бұрын
हेच अगोदर कळायला पाहिजे होते
@prayagrathod5279
7 ай бұрын
Good
@rameshgadade7824
7 ай бұрын
परिस्थिती ला ओळखा.कुठलयाही गोष्टींची खात्री करून निर्णय घ्या.सरकारने योग्य ती कारवाई करण्याची गरज आहे.या मधुन मराठा समाजाने बोध घ्यावा हिच विनंती 👏
@BhimraoShirsath-p2n
7 ай бұрын
या जरंगेच पोलीसावर दगडफेक करायला लावले हे नक्किच याची cbi चौकशी व्हायला पाहिजे 😂😢
@dhananjayagre2784
7 ай бұрын
काय चालू आहे ह्या महाराष्ट्रात काही काळानं.. कष्ट करा आणि निवांत झोपा.. बाकी टेन्शन घेऊ नका...😂😂
@santoshhinge5298
7 ай бұрын
जरांगे ला जेलमध्ये टाका आणि आतापर्यंत झालेल सरकारी नुकसान त्यांच्या कडून भरपाई करून घ्या.
@VaishaliNage
7 ай бұрын
तुझ्या बापाचं घर जळलं का तुझ्या ग***** दम आहे तर सांग ना सरकारला मग
@pawankumar-hg9we
7 ай бұрын
तुझ्या आईला फळवली तुझ्या
@jaydattahadule1119
7 ай бұрын
काय तुझ्या दम आहे दाखवू शकतो का असली किती आले किती गेले लाकूड साली
@Usertanjfghvr4322
7 ай бұрын
Tuzha बाप jarange
@psychorider7530
7 ай бұрын
Chadvun ghe tujhya aaivar@@Usertanjfghvr4322
@ArjunWaybhase
7 ай бұрын
भाऊ तुम्ही खर बोलले आपल्या सारख्या सर्व सामान्य माणसाचा वापर केला जातो .इथून पुढे सर्वांनी काळजी घ्यावी.
@vishnupendharkar3832
6 ай бұрын
अगदी खरे चित्र समाजा समोर आणले पण फार उशीर केला शांतता व्हायला उशिर लागेल
@mayaaher2258
11 күн бұрын
@@vishnupendharkar3832 Ishwara ne dimag dila aahe to jar waperla tar asha mansa chya mage jaun murk nahi honar.
@wagadkarshriram2445
7 ай бұрын
भाऊ.. गरीब सत्य माणसाची आजच्या काळात किमत नाही.. तर.. नाटकी, खोटारडे, बहुरुपी.. माणसालाच समाज बळी पडतो...
@wagadkarshriram2445
7 ай бұрын
जरांगेचे खरे रुप उशिरा का होयना बाहेर आले... शेवटी सत्य बाहेर येते.... खोटे जास्त दिवस चलत नाही.. समाजातील प्रत्यक नागरीकानी सावधान व्हावे..
@pointbreak1085
7 ай бұрын
#mahatma_manoj_jarange_gandi
@shalakagoware9035
7 ай бұрын
He cha baher yayla pahije hota Karn tya che bhasha sheli olkha
@mrudulajoshi5027
7 ай бұрын
सत्य परेशान हो सकता हैं लेकिन पराजित नहीं खरं बोलायला हिंमत लागते आणि ती या सामाजिक कार्यकर्त्यांनी दाखवून दिली आहे. सरकारला कितीही कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला तरी विरोधकांना कधी यश मिळणार नाही
@ganpatipatil2448
7 ай бұрын
अवघड आहे सगळं वाटोळं जहाल उपोशन कायद्यापुढं कोण नाही.... 👍
@SudhakarMujmule-f9e
7 ай бұрын
गोड भावा सत्य बोललास याच्याबद्दल तुझे धन्यवाद तुझ्या पाया पडतो मी
@balajistudiophotofilms
7 ай бұрын
Lay bhavnik nko hou
@hanumantgade4980
7 ай бұрын
या व्हिडिओ वरती जरांगे विरोधात कॉमेंट आहेत त्या सर्वांनी सगळे नाव लपवून duplicate युजर आयडी दिसत आहेत.. हे का बरं असेल?
@One_cast_human
Ай бұрын
😂😂😂😂
@15020068
7 ай бұрын
बाबव,काकाचा चेला निघाला जरांगे
@dadabhaukhilari746
7 ай бұрын
ज्याला स्वतः चा मेंदू आहे त्याला यातलं काहीही खोटे वाटणार नाही. मी मराठा म्हणून आजपर्यंत पाठिंबा दिला नाही
@rajaramshendage3395
7 ай бұрын
मराठा भावांनो उघडा डोळे बघा नीट व सावध रहा 😮😮जरागे पासून 😢😢
@atishjagtap1955
7 ай бұрын
Tumhi ghya arakshan fuktyanno…
@parshurampatait7430
7 ай бұрын
नाही नाही फिरा आजुन त्याच्या मागे, टेम्पो, गोधड्या घेऊन या मुंबईला.
@parshurampatait7430
7 ай бұрын
आरे मेहनत करण्याची कुवत ठेवा भाडव्यानो.
@rajantrs1
7 ай бұрын
ह्या जरांगेच्या कपाळावर लिहिलेलं आहे "छप्री"... कसं काय मराठी मुल याच्या मागे जातात काय ठाऊक..नेत्याला तरी ओळखा राव
@gorakhnathbarkul7425
2 ай бұрын
तुझ्या सारखच, जस तू फिरतो लाळ घोट्या
@gunduhome2021
2 ай бұрын
Marathyanna aakla kami astyat😂
@sanjya12345
7 ай бұрын
मराठा तरूणांनो नीट एका आणि वेळीच सुधरा
@prakashmulik3325
7 ай бұрын
Aarakshan pahije ka Nani Te Maratha samajala ekdach sangun taka.
@नारायरावचौधरी
7 ай бұрын
@@prakashmulik3325😢
@sunilmasalkar4263
3 ай бұрын
मराठे सर्व बावळे आहेत, आरक्षण मिळणार नाही, कोणाच्या नादी लागू नका,
@Sewingtipsandtricksshorts
7 ай бұрын
मनोज जरांगे आणि ह्या व्यक्ती ची नार्को टेस्ट ( narko test) kara
@vishnuthakre1500
6 ай бұрын
वाळेकर साहेब तुम्ही खर बोलता हा लबाड मानुस आहे
@Khumkar
7 ай бұрын
जरांगे ईतके पाप कुठे फेडशील. ...❤😊
@PrakashChalak
7 ай бұрын
तुझा पाशी पाप फेडनार
@vikasperenkar3446
7 ай бұрын
आरे भिकारड्या जास्त माज करतो काय
@mukeshyeole7179
7 ай бұрын
तुझ्या बहिणी पाशी
@avinashsawant3437
7 ай бұрын
तुझ्या आईचा टांग्यात बसून
@One_cast_human
Ай бұрын
3.6 k comment ऐक पण original account नाही 😂😂😂😂
@pareshagaskar4551
7 ай бұрын
कायदे कडक करावे लागतील, जरांगे पाटला सारखी माणसांसाठी, शासनाला कळकळीची विनंती आहे.
@Aviraj00
7 ай бұрын
Jarange patlala rokhu shakel asa konta mai ka laal paida zala nahi
@krishnatmahamuni3489
7 ай бұрын
कायम मराठा समाजाच्या जुन्या नव्या नेत्यांनी मराठा लोकांचा राजकारणासाठी वापर करून घेतला आहे..त्यात अजून 1 नवीन उदयमुख नेते..जरांगे पाटील पण असेच निघाले...
@user-cp8pn4pr6t
7 ай бұрын
हिम्मत लागते खर बोलायला👏
@pramodkumarbhanudasraut3559
7 ай бұрын
रुमाल ला कुंकू लावले हे सत्य ऐकून धक्का बसला....😢
@prakashkawade7649
7 ай бұрын
आत्तापर्यंत गप्प का बसले होते. तुम्ही पाटलां ना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. एक दिवस सर्वाचा हिशोब व्याजासकट करु 🚩🚩🚩🚩 jarange पाटील यांना सर्व राजकारण्यांनी संपवण्याच काम नियोजनबद्ध काम सुरू आहे. शिंदे गट पेक्षा तुम्ही च gadar निघालात .
@gorakhugalmugale4720
3 ай бұрын
जातीयवाद निर्माण करून स्वतःची पोळी भाजून घेताय हे जर खरंच आरक्षण घेणार असेल तर सरकार शी लढा पवार साहेबाचे उमेदवार ला पाठिबा का दिला
@vinsurya
7 ай бұрын
शरद पवार कॉंग्रेस मध्ये असल्यापासून जरांगे त्यांचा समर्थक आहे. जरांगेचा पूर्ण इतिहास जाणून घ्या मग ठरवा तो किती खरा आहे.
@vijayabadve2380
7 ай бұрын
या लोकांचे घरच्या लोकांचे काय हाल झाले असतील भयंकर परिस्थिती
@pramodj2823
7 ай бұрын
सत्यमेव जयते..❤❤❤❤❤
@laxmandhakane349
7 ай бұрын
वाळेकर पाटील तुम्ही त्या आयघल्या जरांगेची कुंडली खरोखर कुंडली बाहेर काढली.धन्यवाद.
@Vishubale2430
7 ай бұрын
बापाला शिव्या देऊ नये.
@muktasarkunde7603
7 ай бұрын
Konacha@@Vishubale2430
@DwarkaKatole
7 ай бұрын
मला सुरुवातीपासून वाटत होतं हा माणूस लफंगा आहे माझ्या अनेक पोस्ट मधून मी ते नमूद केलं अतीला पेंगे गिरी त्याची आता उघड होईल
@dr.rakeshbagade7296
7 ай бұрын
दादा तुझा अभिमान वाटतो. केलेल्या गुन्ह्याची कबुली देणे आणि त्याची जाणीव होणे हा पश्चातपाचा मार्ग मोकळा करतो.....तुला पण चांगली संधी मिळेल भावा....असाच समाजप्रबोधन करत रहा आणि चांगल्या युवकांची आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवत रहा.....
@ranjanaparthe3237
3 ай бұрын
अगदी बरोबर बोललात भाऊ तुम्ही हा मनोज जरांगे नौटंकी आहे शरद पवार यांच्या सांगण्यावरून करतोय त्याचा डाव आहे
@anaghasavanur1683
7 ай бұрын
तुमच्या सारख्या तळमळीने बोलणाऱ्या तरुणांच्या डोळ्यात पाणी बघून खूप वाईट वाटले !तुम्ही धारिष्ट्य दाखवले हे कौतुकास्पद आहे !!
@govindhakke6493
7 ай бұрын
100% हे खर वाटतय.
@madhavpargaonkar6183
3 ай бұрын
खर खर बोलताही स्वर्ता साठी समाजाला बरबाद केले आहे
@vijaychougule6681
7 ай бұрын
यानी मांडलेल्या प्रत्येक मुद्ध्याचा जरांगे नी खुलासा केला पाहिजे
@narhariwani9596
7 ай бұрын
Tu aata ka santos. Pahile Mahit hote tar support ka det aala.fukatchi publicity gheta rao
@krishnabhilare5370
7 ай бұрын
हे सत्य मी पहिल्या दिवसापासून जाणून होतो. मी पाटलाच्या पाठी पण लाथ घालायला.
@prakashkawade7649
7 ай бұрын
आत्तापर्यंत गप्प का बसले होते. तुम्ही पाटलां ना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. एक दिवस सर्वाचा हिशोब व्याजासकट करु 🚩🚩🚩🚩 jarange पाटील यांना सर्व राजकारण्यांनी संपवण्याच काम नियोजनबद्ध काम सुरू आहे. शिंदे गट पेक्षा तुम्ही च gadar निघालात
@pointbreak1085
7 ай бұрын
#mahatma_manoj_jarange_gandi
@fulchandsirsat9704
7 ай бұрын
😄
@dadaraoingle3906
3 ай бұрын
Khishanabhilare आपणास हे सर्व माहीत होते तर आज पर्यंत सांगितले नाही.
@krishnabhilare5370
3 ай бұрын
@@dadaraoingle3906 मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो ही कॉमेंट सुद्धा ३ महिन्यापूर्वीच केली आहे.
@shankarchavan6872
7 ай бұрын
तरी वाटत राव हा सामान्य माणूस सरकारला शिव्या कसा काय देतोय याची एवढी हिम्मत अशी काय😮😮
@RATNABHOYE-ng1vq
7 ай бұрын
Barobar aahe dada 😢
@bhagwatshinde8719
7 ай бұрын
तरुणांनी भावूक होवून कायदा हातात घेवू नये, समाज सेवा करण्यासाठी लोकशाही वत व विधायक मार्ग स्वीकारावा, कोणी ही तरुणांचा बळी देवु नये
@sujaysant4767
7 ай бұрын
धन्यवाद आपल्या प्रमाणीक पणा बद्दल
@sandeepkargutkar780
7 ай бұрын
सत्य बाहेर पडायला सुरुवात झाली.
@vinayakmutalik1461
7 ай бұрын
दादा यावरून एक कळत की आधी स्वतची कुटुंबाची काळजी घ्या मग बाकीचं
@pandurangkhedekar4274
7 ай бұрын
महाराष्ट्रातील दिशाहीन नेत्याच्या सांगण्यावरून चाललेले दिशाहीन आंदोलन भलत्याच मार्गाने भरकटत जात आहे!
@suryakantgurav8216
7 ай бұрын
काका चा आदेश.
@okkk3579
7 ай бұрын
बरोबर
@devendradesai5183
7 ай бұрын
हे मात्र खरं आहे
@sudhakardabhade8768
7 ай бұрын
❤😊😊😊😊@@suryakantgurav8216
@sharadzodage8268
7 ай бұрын
@@devendradesai5183😊😊
@meeraDeshpande-g3m
6 ай бұрын
जरांगे च्या भाषेवरुनच तो काय माणुस आहे ते कळत
@vijayulvekar9279
7 ай бұрын
भावा जरांगे मुळे तुम्ही खूप भोगलंय त्यामुळे तुम्ही पुढच्या पिढीला सावधान करत आहात इतकेच खूप धन्यवाद.
@सत्यशोधकयुवापरिषद
7 ай бұрын
बाबासाहेब यांनी शिक्षण घेऊन दुनिया झुकवली आहे आणि क्रांती केली त्यांनी जरांगे ला तर शिक्षण सोडा बाराखडी शिकवा आधी 😂
@chidanandnazirkar7587
7 ай бұрын
Mehnat nakoy
@vilasgaikwad895
7 ай бұрын
Right
@lataraut3029
3 ай бұрын
धन्यवाद भावांनो असेच पुढे येऊन तुमचे अनुभव सांगा मजे या माणसाचा पडदा पास होईल
@gortv-gorsikwadi8254
7 ай бұрын
खर सांगत आहे
@gajananrathod398
7 ай бұрын
धूर्त नेत्यांपासून युवकांनी आणि शिक्षण घेणाऱ्या विद्यर्थ्यांनी लांबच राहायला पाहिजे
@sachinkadam7651
6 ай бұрын
झरांगी आमचा मराठा नेता नाही. तो शरद पवार यांच्या माणूस आहे...
@Pawar14323
7 ай бұрын
आता पर्यंत कुठे होते😅😅😅 जेव्हा ते महाराष्ट्र भर फिरत होते तेव्हा नाही बोलले. सभा झाली तेव्हा नाही ,मुंबई गाठली तेव्हा नाही,, 🎉🎉 गुलाल उधळला तेव्हा नाही. मग आत्ता का? 😂😂
@Finegoals6892
7 ай бұрын
Karan neta corrot zala vichar badle ... Asla gadvi prasna vicharu naka ho try to understand situation
@nikhilbhosale8279
7 ай бұрын
Gadhva hya lokanna atak zaleli ...nit pahat ja video
@VIJAYAK-db4nb
7 ай бұрын
शंभर गुन्हे होईपर्यंत देव सुद्धा माफ करतो .पायली भरली की शीग सांडत असते.
@abhijitkhochare7355
7 ай бұрын
Atta paise khallle
@ishwarchorghe2825
7 ай бұрын
आतापर्यंत वाळेकर कुठे होते...जरांगेना आता कुणाचा बापही रोखू शकत नाही.
@kalpanashinde7398
7 ай бұрын
आम्ही पहिलेच ओळखले होते जे जरआंगए आंदोलन करतात याला राजकीय पुढाऱ्याचा आशिर्वाद आहे आणि तो कोण हेही ओळखले होते फक्त आत्ताच्या सरकारला त्रास देऊन अराजकता निर्माण करायची व सरकारला बदनाम करायचे पण सत्य लपत नाही
@pramodbhogale1829
7 ай бұрын
आता एकच काम करा जररंगेला सगळ्या समोर चोप द्या जय महाराष्ट्र.
@jaganathlokhande7755
7 ай бұрын
आता येडे लोक म्हणतील की वाळेकर पण विकला आहे अरे बाबांनो कायदा आहे लढाई कायद्याने लढा मग संजय काकडे बरोबर बोललेत ❤❤❤
@namadevkharad8822
3 ай бұрын
याने आता भाजीपाल्यापासून पैसे घेतलेले आहे त्यांची सुपारी घेऊन पाटलावर बोलत आहे आतापर्यंत काय झोपला होता का
@chandrakantabhang5144
2 ай бұрын
जरागे किति निच आहे हा भडबा भडबेगिरि करतोय दोन समाजात भांडणे लावण्याचा कामं करतोय हा जरागे बेवडा
@rrokvir7885
20 күн бұрын
जेव्हा आपला मित्र कुठे वर चढ व्हायला लागला की त्याचा पाय ओढण्यात मराठा समाजाला टोमणे मारले जाते तर त्यातला हा वाळेकर आणि असे कितीतरी नेते विरोधी शिव्या घालणारे एका व्यासपीठावर एकत्र येतात फोटो दाखवून तू स्वतःला हीरो बनवू पाहतोय..
@shantarammandlik2589
7 ай бұрын
श्री मनोजभाऊ जरागे पाटील- मराठा आरक्षण आदोलन याचा मागे श्री शरदचद्र पवार + एनसीपी चा "टुलकीट " आहे हे सिध्द होत आहे - गरीब मध्यमवर्गीय शेतकरी-मजदुर व्यक्ति-परिवारास या श्री मनोजभाऊ जरागे पाटील यानी आपल्याच परीचयातील लोका ची फसवणूक केली हे सिध्द होत आहे ।
@dnyaneshwarkedar9200
3 ай бұрын
जरांगेला अटक झाली पाहिजे..सामाजिक सलोखा बिघडल्यामुळे
@vishnugiram7705
3 ай бұрын
जेरगे कोरडा मोठेपना करतो हॅच काही खर नाही आमचयाच गावचा आहे हॅचॅपशी पीलेला मानूस ऊभा राहात नाही
@rajendrabelamkar1189
7 ай бұрын
भाऊ, ज्या पोटतिडीकेने परिस्थिती मांडत आहात, ते सत्यच आहे, जरानगे प्रामाणिक नाही, सर्व समाज बांधवांना आग्रहाची विनंती, कष्ट करा, प्रगती करा, संपुर्ण महाराष्ट्र, देव तुमच्या पाठिशी आहे
@pushpagawai198
7 ай бұрын
Ekdum बरोबर
@vishnugiram7705
3 ай бұрын
मराठी भावानो जरगेपासून सावद राहा रै
@poojamore627
6 ай бұрын
आताच्या सरकारला कसा त्रास द्यायचा हे काम जरांगेला पैशाचं आमिष दाखवून केले जात आहे तो इकडे आंदोलन करतो आणि तिथे त्याच्या नवीन घराची वास्तुशांती होते एवढ्या लवकर त्याला एवढं मोठं घर दिलं कुणी त्याच्या सोबत फिरणाऱ्या लोकांना काय दिले असल्या मानसाला पाठिंबा देत आहात हे मूर्खपणा आहे,👍👍
@nikhilpatil4062
7 ай бұрын
ठीके मग तुम्ही मराठा आरक्षण मिळून द्या ...याच्या त्याच्यावर टीका बंद करा आणि मराठा असाल तर आपल्या मराठी बांधावा साठी प्रयत्न करा ....
@GajananThorve-hh5un
3 ай бұрын
वाळेकर भाऊ चांगले बोलतात मला माहित नव्हते कि मराठा समाजात वाळेकर भाऊ सारखे माणस आहेत त्या जारगेला व्हिडीओ दाखवा
@AshokGore-h9f
7 ай бұрын
बरोबर बोलाव साहेब
@nanamore3306
7 ай бұрын
जरांगे लय हुशार आहे बाबरे
@komalsinggirase5354
3 ай бұрын
आता धरा त्याला , एवढे दिवस काय करत होते 😅
@Ramaharaj
7 ай бұрын
ही खरी परिस्थिती आहे सावध व्हा समाज कर्त्यानो मी सुध्धा पुढार्यामागे फिरून फिरून जीवनात प्रगती करू नाही शकलो सावध रहावे. आरक्षण हे समाज सुधर्याण्याचे मुध्दे नाहीत किव्हा आरक्षनाणे समस्या सुटणार नाही. उलट जरांगे नी जातीवाद निर्माण केला आहे
Пікірлер: 3,7 М.