बाळासाहेबांचे शिष्य म्हणून घ्यायला लाज वाटली पाहिजे,ज्यांनी शिवसेना संपविण्याचा विडा उचलला त्यांनाच मदत करतात, पण एक दिवस असा येईल की तथाकथित शिष्य म्हणून घेणारे पण संपलेले असतील.
@MoreRushii
2 жыл бұрын
ज्या बाळासाहेबांनी स्वत सांगितले होते की ज्या दिवशी शिवसेना काँग्रेससोबत जाईल आणि हे मला कळाले तर मी शिवसेना पक्षच बंद करेन.... त्या बाळासाहेबांना विसरुन सत्तेसाठी दळभद्री काँग्रेसला मिळनाऱ्या उद्धवाच्या वेळी कुठे होते तुम्ही ?
Пікірлер: 2