ह्या देशात हुशार माणसांची कमतरता नाही फक्त योग्य संधी मिळाली पाहिजे... अतिशय सुंदर विवेचन आणि एका कलंदर व्यक्तीची ओळख...🙏
@lp34pune
2 жыл бұрын
What U said is Correct. Talented young DYNAMIC brigade is the best option in the Politics.
@vishnuji8530
2 жыл бұрын
आशिष कुलकर्णी ,,बुध्दीमताम् वरिष्ठ म्,,,,
@yogeshdoifode2566
2 жыл бұрын
100% खरय👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@ashokdighe6022
2 жыл бұрын
Is this good to split any party and sale of MLA
@deshbhakt3592
Жыл бұрын
Ha हुशार काई कॉमेडी करता राव
@anandhardikar6459
2 жыл бұрын
पंचेचाळीस खासदार आणि दोनशे आमदार हे दुहेरी उद्दिष्ट गाठण्यासाठीची व्यूहरचना...
@sharadpatil8384
8 ай бұрын
कलाकार तर भारी आहे पण तुमचा आभास माहिती संकलन त्यापेक्षा लैच भारी ,,👌👍👏🚩
@mandarkulkarni9169
2 жыл бұрын
अनोळखी हिरे.... अजून असेच काही उजेडात आणावे ही आशा.... आज हे नाव पहिल्यांदा ऐकलं आणि किती हुशार माणस बाळासाहेबांनी जमवली आणि छोट्या छोट्या गोष्टी मुळे नंतर सेनेला सोडून गेली ... माणूस asset असतो आणि त्याची भरपाई होत नसते हेच खरं
@pravinsuryavanshi2161
2 жыл бұрын
माणसं सांभाळून ठेवणं हे उद्धव ठाकरेला कधीच जमलं नाही... उद्धव ला आजपर्यंत सर्व आयातं मिळालं आहे त्यामुळे त्याला माणसांची किंमत नाही...
@bhushanmahajan2682
2 жыл бұрын
स्वार्थापुढे हिऱ्या सारख्या माणसांचीही किंमत नसते... 🙏😔
@RohitSharma-m2y3q
Жыл бұрын
Ha chutya Ashish Kulkarni Balasaheb cha Shivsenik hota tr congress mde kashla gela hota
@amitpujari124
Жыл бұрын
@@bhushanmahajan2682 ते जे सोडून जातात ते हिरे नसतात काचे चे तुकडे असतात
@rohini446
7 ай бұрын
Exactly
@jayantgokhale3249
2 жыл бұрын
फारच डिटेल आपली माहिती सांगितली आहे तुम्ही कोण तरी अशी व्यक्ती लागतेच नेहमी कार्यसिद्धी जाण्यासाठी
@ShabanPatil
Жыл бұрын
सर खूप छान राजकारणात गोळा,बेरीज, वजाबाकी, गुणाकार, सर्व सामान्य माणसाला समजावून सांगता, हीच आपली कला, धन्यवाद सर, जय श्रीराम जय सनातन हिंदु धर्म,
@chandrasingchavan5621
2 жыл бұрын
शिंदे गटाच्या महत्वाकांक्षा किती आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात यावर लक्ष ठेवण्याचे काम कदाचित आशिष कुलकर्णी यांना सोपविले असावे असे वाटते.धन्यवाद.
@mangeshdeo2399
2 жыл бұрын
अप्रतिम विश्लेषण!! आशिष कुलकर्णी.
@shrikantdatar650
2 жыл бұрын
खूप छान माहिती.आशिष कुलकर्णी यांच्या बाबतीत माहिती दिली.धन्यवाद!
@govindagarud6872
2 жыл бұрын
सर, तुमचं विवेचन आणि तुमचं विचार विश्व सारं काही लाजवाब आहे , म्हणूनच आम्ही तुमचे फॅन आहोत !
@deshbhakt3592
Жыл бұрын
De भारत रत्न याला
@govindfatik606
2 жыл бұрын
मविआ चे तिन्ही घटक एकमेकाविरुद्ध कशे लढतील याची व्युहरचना 2024 च्या लोकसभा निवडणुकीत करणे आशिष कुलकर्णी कडुन अपेक्षित असावी
@sarojjaju4173
2 жыл бұрын
सर आपले विवेचन अभ्यासपूर्ण आहे.
@prashantharkare2511
2 жыл бұрын
एक न प्रकाशात आलेलं व्यक्तिमत्व आपण समोर आणलंत याबद्दल आपले आभार.
@deshbhakt3592
Жыл бұрын
पाया पद तुझा बाप आहे नी तू अंड्यात
@hemantraut5502
Жыл бұрын
एकदम सुंदर विवेचन केलय तुम्ही सुर्यवंशी साहेब अशा चांगल्या चाणाक्यांची कदर करायला चांगला जोहरीच हवा
@umeshkugaonkar
2 жыл бұрын
आगळ वेगळं ऐकायला मिळालं आशिष कुलकर्णी बद्दल पडद्या मागील म हा न कलाकाराला उजेडात आणलं खास अभिनंदन.. आनंद झाला.. धन्यवाद...
@pradnyapawaskar3606
2 жыл бұрын
सुंदर विश्लेषण, आशिष कुलकर्णी बद्दल छान माहिती दिली आहे, दुसरे मिशन महानगरपालिकेची निवडणूक
@vinodex-man266
2 жыл бұрын
कलाकार चांगला आहे. भविष्यात चांगलेच काम करतील. अमित शहांना व्यक्तीची परख आहे.
@randomshorts5829
Жыл бұрын
नेहमी प्रमाणे सुरेख विवेचन.
@shraddhadeodhar4983
2 жыл бұрын
शांतपणे मिश्किल हसत खेळत सत्य समोर उलगडून दाखवतात प्रभाकरजी दंडवत तुम्हाला
@drarunjoshi2088
2 жыл бұрын
प्रभाकरराव, तुमचे विवेचन आवडले आणि पटले, आपल्या महाराष्ट्राला एक प्रशांत किशोर मिळाला आहे, भाजप सरकार टिकावे म्हणून प्रयत्न करणार आहे हा नवा रणनीतीकार हे निश्चित.
@shivshankar1008
2 жыл бұрын
अशोकराव चव्हाण व देवेंद्र फडणवीस एकाच वेळेस आशिश कुळकर्णी च्या घरी गणेश दर्शना ला येणे हा निव्वळ योगायोग नाही आहे. त्या मागे मोठा गेम प्लॅन असावा असे वाटते.
@bhaluhule17
2 жыл бұрын
नाही अशोक चन्हान याना भाजपा कधीच जवळ करू शकत नाही कारन आदर्श खोटाळा समोर ठेऊन बघा ते शक्य नाही समजल का जर चव्हाण याना भाजपा ने पक्षात घेतल तर माञ भाजपा ला धोबी पछाड़ होनार जनते कडून हे फडणवीस साहेब जानून आहे
@bhaluhule17
2 жыл бұрын
मग ते बी एम सी पन जिकत नाही समजल
@gurunathjoshi1425
2 жыл бұрын
हाच गेम प्लान आहे नक्कीच काँग्रेसचे आमदार फोडायचे
@aruntagalpallewar1689
8 ай бұрын
किती सुंदर विश्लेषण, प्रभाकरराव
@sureshpandharkar7871
2 жыл бұрын
प्रभाकर दादा माझ्या मनातील विषय आपण स्पष्ट केला धन्य वाद
@bhaimayekar1874
2 жыл бұрын
प्रभाकरजी.... घटनाक्रम सांगताना गतकाळ जशाचा तसा आठवला. विवेचन अप्रतिम.
@brb254264
2 жыл бұрын
खुप सुंदर मुद्दे व विश्लेषण
@prashantpisolkar1322
2 жыл бұрын
खूप खूप छान.. एकदम दिलखेचक माहीती दिलीत.. थोडक्यात आतल्या गोटातील खबर दिलीत...
@udaymore76
2 жыл бұрын
प्रभाकरदादा मला तुमचे व्हिडीओ किंवा विश्लेषण कायम आवडत आलेलं आहे, एक संघ स्वयंसेवक म्हणुन असेलही पण तुमचा सच्चेपणा भावतो. कुठंही आक्रस्ताळेपणा नाही, की मित्राची?? बाजु घेण्याची कसरत नाही(तुम्ही समजालचृअसाल ह्याचा अर्थ). पण एका निस्प्ृह पत्रकाराचा प्रयत्न सफल होतोय आणखी काय पाहीजे.....
@pmdixit3597
2 жыл бұрын
हों खरच आहे सर ⭐⭐⭐
@deshbhakt3592
Жыл бұрын
Tu. आहेस तसा गोबर कधीही खायला आवडेल तुला...शेवतींतू तोच ना
@aishwaryapatil5251
2 жыл бұрын
तुमचे विवेचन , बोलण्याची पद्धत , अभ्यास सगळेच लाजवाब आहे . एक पाहिला आणि सगळेच न चुकतां पाहू लागले . I have become big fan . आणि या हुशार आशिष कुलकर्णी विषयी ऐकून अभिमान वाटला .
@nandushejwal1236
2 жыл бұрын
कुलकर्णी साहेब परिचय करून दिला धन्यवाद
@sanjyotpatil7052
2 жыл бұрын
छान उत्तम सूचीबद्ध विश्लेषण
@vishwasasawadekar8216
2 жыл бұрын
सूर्यवंशी सर, नेहमीप्रमाणेच आपलं विवेचन सुंदर आहे आणि एका पडद्यामागच्या कार्यकर्त्याला आपण प्रकाशात आणलं . धन्यवाद.
@vikasgaikwad2312
2 жыл бұрын
तुमची वाणी ऐकून मराठी माणसाचं व्याकरण नक्कीच सुधारेल.
@sachinkulkarni919
2 жыл бұрын
प्रभाकरजी तुमचं विश्लेषण रोज पाहतो आणि मला फार आवडतो आपण व्हिडीओ रोज बनवत जा हि नम्र विनंती आहे आपणास
@vishnupendharkar3832
Жыл бұрын
विद्वान सर्वत्र पुज्य ते शेवटी जागा वाटप हा कळीचा मुद्दा होऊ शकतो या साठी समन्वयक
@dnyaneshwarsawant7228
2 жыл бұрын
सुर्यवंशी साहेब आपण ग्रेट आहात. एवढी अचूक माहिती कुठून शोधतात.
@suhasjoshi723
2 жыл бұрын
आशिष कुलकर्णी यांची सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद!
@rekhabhat4833
Жыл бұрын
प्रभाकर जी आपले विश्लेषण एकदम करेक्ट आशिष कुलकर्णी एक चाणक्य व्यक्तिमत्त्व दिसते
@harishchandratodkar1510
2 жыл бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण आणि नेमके विश्लेषण. खूप आवडले .
@subashgaikwad6270
2 жыл бұрын
बाहेर माहित नसलेलं गुपित आज आपण सांगितलं. धन्यवाद.
@ashuchhangani4563
2 жыл бұрын
खूप छान माहिती......योग्य व्यक्ती कडून योग्य तो काम कसं करून घेतलं पाहिजे....याची सुद्धा जाणीव पाहिजे...👌🏻
@shyamalkharkar13
8 ай бұрын
पडद्यामागिल तल्लख, हुशार आज पण आमचा सैनिक उजेडात आला,तुमच्यामुळे धन्यवाद
@niramayayurvedafhp531
2 жыл бұрын
सुर्यवंशी साहेब, आपलं आशिष कुलकर्णी यांच्या बद्द्लच ,विवेचन सुंदर होत, आपण विचारले की फडणवीस साहेबांनी आता कोणती जबाबदारी दिलेय तर या शिवसेनेतून बाहेर पडलेल्या आमदारांना भाजप पक्षात विलीन करण्यासाठी त्यांना राजी करणे हा फार मोठा टास्क असणार ,माझं मत
@shaminternational8166
2 жыл бұрын
मुद्देसुद सखोल संशोधन,,,
@ckpatekar
2 жыл бұрын
पडद्या मागच्या कलाकाराची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद ! आणि आशिष कुलकर्णीना पण धन्यवाद !
@angadshingade5523
2 жыл бұрын
खूप छान कला आणि विद्या आसनारा एक कार्यकर्त्यांची ओळख करून दिली त्या बद्दल धन्यवाद.
@abhaysonak8767
2 жыл бұрын
तुमचे प्रत्येक विवेचन हे मुद्देसूद आणि अभ्यापूर्ण असते... आशिष कुलकर्णी बद्दल ऐकले नव्हते पण आता बरेच कळाले... तुमच्या पुढच्या वाटचाली करिता अनेक शुभेच्छा..👌😊👍
@uttekarvaman1714
2 жыл бұрын
प्रभाकरजी खूपच छान माहिती दिलीत एका अज्ञात माणसाची ओळख करून दिलीत अशी किती माणस ह्यांनी दूर केली असतील असो आपले धन्यवाद सर आपणही शिंदे साहेबांच्या बरोबर असला असता तर बरं झालं असतं असं मला वाटतं मी आपला खूप मोठा चाहता आहे
@sandhyaparab7102
2 жыл бұрын
शिंदे गटातील आमदार फुटू नये ही जबाबदारी आशिष कुलकर्णीजी यांना दिली असणार.
@suniljoshi5306
2 жыл бұрын
मुंबई महापालिका, विवेचन एकदम मस्त 👍👍💐💐
@jitendraburange1003
2 жыл бұрын
सुंदर.जे माहितीअज्ञातहोती ती मिळाली. खूप खूप धन्यवाद.
@deepakparekar1160
2 жыл бұрын
आपण चांगली गुपित लोकांसमोर आणता धन्यवाद
@balasahebrode7307
2 жыл бұрын
उद्धव व आदित्य बाळासाहेबांचे स्वप्न व विचार मुलांच्या रक्तात नाही
@atmaramphanse8303
2 жыл бұрын
गद्यारी करुन मिळवण्यासाठी काही मोठा प्रताप नसतो. अशिष कुळकणी काही मोठा मास्टरमांईड नाही. गागाभट्टने केले तेच तर करतो. त्यांच्या वंशवळीत गद्यारी असते. जो विश्वास ठेवील त्याचा घात कसा करायचा त्यात ते माहीर असतात. इतिहास पहा , टरबूजा पहा अशीच धोके बाज आहेत. त्यात काही शौर्य नाही. एक आहे गद्यारी, धोकेबाजीचे पुढे परीणाम काय होते त्याचे गणित तेथे फसतात. इतिहास आहे. जय महाराष्ट्र
@anilkulkarni4682
2 жыл бұрын
सुंदर विवेचन
@vinayakjadhav5396
2 жыл бұрын
प्रभाकर सुर्यवंशी, अभिनंदन.
@sunilravnang5535
2 жыл бұрын
सर तूम्ही राजकारणातील खुप जानकर आहत तुमच्या मुळे नव नविन लोकांची आम्हाला माहिती मिळते शिकायला मिळत कधी कोणाचं नाव सुध्या ऐकलं नाही त्यांचीं पूर्ण माहिती देता. तुमच्याकडून खूप काही शिकायला मिळतं धन्यवाद सर
@sharadsohoni
2 жыл бұрын
आशिष कुलकर्णी ह्या नवरत्नाची ओळख आपण करून पडद्या मागचा महाराष्ट्रा चा कलाकार पुढे आणलाआहे. अशाच प्रकारची नवरत्न शिवसेने आपल्या कृतीने गमावली आहेत. ह्याचे दुखः आहे.
@sanjaymokase9931
2 жыл бұрын
अशोक चव्हाण साहेब मोदी साहेबांची सावली दिसते. एक कर्तबगार, हरहुन्नरी, सःवतहाची ओळख करणारे नेते आहेत.
@vikrampatil8923
Жыл бұрын
आपले प्रतेक पोस्ट मी आवर्जून पाहतो.खूपच छान माहिती दिली जाते. Thanks 👍🌹🙏🏾🙏🏾
@shashikanthajarnis1136
2 жыл бұрын
प्रभाकरराव तुमच विश्लेषण खूपच छान असतं. तुमच विश्लेषण म्हणजे तुम्ही आमच्याशी बोलताय, संवाद साधताय असं वाटत. मजा येते. असेच बोलत रहा. आमच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत.
@arvindjathade9212
2 жыл бұрын
सूर्यवंशी साहेब खरोखर तुम्ही छान बोलता सर्व बाबतीत तुम्हाला माहिती राजकारणाचा खडा आणि खडा ओळख
@nilkrishnadeshpande4632
2 жыл бұрын
आपलं विश्लेषण आणि शैली मर्मस्पर्शी असते
@shantarammane6547
Жыл бұрын
खूप छान आहे माहिती दिली धन्यवाद सर मनापासून आभार
@ssg2703
2 жыл бұрын
एकदा कुलकर्णी साहेबांची मुलाखत घ्या साहेब...🙏🏻
@prakashkokare1591
2 жыл бұрын
Very good analyser Prabhakarji on Ashish Kulkarni not known him to public
@narendrasabnis2939
2 жыл бұрын
थोडक्यात पण भरपूर आशयाची बातमी देण्यात तुमची शैली फार छान आहे 📦 .विडिओ अप्रतिम झालाय. नमस्कार 🙏
@rohinibhagodia4659
2 жыл бұрын
Chhan ch vivechan. Dhnyvad sir. N God bless you.
@milindlele7458
2 жыл бұрын
फारच रंजक. रत्न आणि रत्नपारखी. उत्तम विश्लेषण. बाकी मुंबई च्या निवडणुकीत समन्वय कसा राहील हे समजेल.
@sachindatar9642
2 жыл бұрын
अगदीच अनभिज्ञ होतो आपले आभार खूपच छान विवेचन असेच विविध नाविन्यपूर्ण विषय घ्यावेत
@dmkulkarni1
2 жыл бұрын
विवेचन नक्कीच मार्मिक !!
@rekhapatil9742
2 жыл бұрын
उत्तम विवेचन सर.नवीन कलंदर माणूस खुप हुशार आहे.🙏🙏
@vasantpande6771
2 жыл бұрын
धन्यवाद आभार
@gurudasaras929
2 жыл бұрын
अप्रतिम व्हिडिओ. You are class apart Suryavanshi ji.
@ramakantkaryakarte7572
2 жыл бұрын
सुंदर,मुद्देसुद परखड विवेचन पुढील ऊद्दीष्ट अर्थात् मिशन बारामती हे राहील असच वाटते
@nitinkulkarni6465
2 жыл бұрын
वा वा
@milindkulkarni9654
2 жыл бұрын
🙏 प्रभाकरजी, राजकारणातही पडद्यामागील कलाकारांची गरज असते आणि ती कामगिरी सोपी नसते. त्यासाठी वेगळेच कसब लागते. हि नवीन माहिती तुमच्या या व्हिडिओ मधून मिळाली. धन्यवाद!
@sunilkargutkar2605
Жыл бұрын
छान विश्र्लेशन केले मनापासून धन्यवाद साहेब असेच काम करा
@sahebraodeore8758
2 жыл бұрын
विवेचन तर सुंदरच पण प्रतिष्ठे च्या मागे न लागता शांतपणे काम करणारे कर्म वीर कसे असतात याचे दर्शन घडवीलयाब्द्द्ल त्रिवार धन्यवाद
@vidyamarathe5857
2 жыл бұрын
आपले विवेचन ऐकून भारताची व महाराष्ट्राची प्रगती समजली धन्यवाद
@nitingore3738
Жыл бұрын
मा.प्रभाकरजी आपला अत्यंत ॠणी आहे कारण सेनेतील फार आतील गोष्ट सांगीतली, कारण या सर्व घडणा-या घटणेचे शिल्पकार कोण मा. आशिष कुलकर्णी हे नांव सांगुन मोठ काम केल आभार.
@PrakashPande-lx1gb
2 жыл бұрын
नेहमी प्रमाणे छान विवेचन
@vivekpitale4706
2 жыл бұрын
उत्तम विवेचन छान.
@chandrashekharakerkar8241
2 жыл бұрын
.श्री.प्रभाकरजी, नेहमी प्रमाणेच श्री.आशिष कुळकर्णी संबंधित विश्लैषण आवडलं व त्यांची नव्याने राजकीय ओळख झाली. अशी मंडळी कितीही राजकारण धुरंधर असली तरी संबंधित पक्षांनी अशांपासून ठराविक दूरी ठेवणे अथवा कमी भरवसा ठेवणे अत्यावश्यक आहे असे वाटते. कारण अशी मंडळी कधी इथून तिथे उडी मारतील व पक्षापक्षांतली गुपिते बाहेर काढतील याचा नेम नाही म्हणून अशांपासून सावध राहिले पाहिजे.
@dipakkate8610
2 жыл бұрын
लावालावी करणारे कुलकर्णी दीसतो हा.
@sumitkulkarni11
2 жыл бұрын
उत्तम to the point... थत्ते सारखं घोळवत बसत नाही हे फार छान..त वरून ताक भट हवाय प्रेक्षकांना हे तुम्हला व्यवस्थित कळते
@aajka2775
2 жыл бұрын
भ्रष्टाचारी सरकारी अधिकार्याचे जनतेन बॅनर चौका चौकात लावा Funjay राहुत जेल मध्ये गेल्यापासुन TV9,ABP Maza etc. main stream news media TRP घसरला व खरी बातमी कशी देतात हे विसरून गेले
@kalidasdhote4080
2 жыл бұрын
तुमची मांडणी व शब्द फेक दोन्हीही लाजवाब.प्रत्येक राजकारणी व्यक्तिकडे असे तज्ञ असतात.कांहीना यश मिळते तर काही अपयशी ठरतात.यशस्वी आशिष कुलकर्णी यांची ओळख करून दिली याबद्दल धन्यवाद
@subhashshirke8459
2 жыл бұрын
अशी पडद्यामागे असणारी माणसं सर्वसामान्य नागरिकांना कळत नाहीत.पण साहेब तुमच्या विवेचनातुन हळूहळू पडद्यामागील राजकारण आम्हाला कळायला लागले आहे.धन्यवाद...!
@prabhakarjagtap918
2 жыл бұрын
आज बाळासाहेब यांच्याबाबत चा आदर खूप वाढला. किती हिरे साहेबांनी सांभाळुन ठेवले होते.पण..........असो.
@avanijoshi5332
2 жыл бұрын
खूप छान विश्लेषण, खूप छान माहिती
@maneeshakhare4046
2 жыл бұрын
वा वा फारच छान!आपलू अभिनंदन!विषय छान, त्याबद्दल माहिती रोचक आणि सांगताना कुठलाही अभिनिवेश नाही.असेच हटके विषय निवडत रहा.
@prasadshirdhankar3712
2 жыл бұрын
खूप सुंदर विवेचन.
@devidasrakh141
2 жыл бұрын
सर एस टी महामंडळ सरळ सेवा भरती 2019 च्या मुलांबद्ल पण बोला सर तीन वर्ष उलटून गेले सर् अजून नियुक्ती नाही मिळाली तीन वर्षापासून पाठपुरवा करून सुद्धा आम्हाला न्याय मिळत नाही अक्षरशः मुलांवर उपास्मारीची वेळ आली आहे . सर तुमच्या माध्यमातून आमच्या व्यथा मांडा खूप उपकार होतील 🙇🏻♂️🙏🏻
@balasahebrode7307
2 жыл бұрын
फार छान अनुभव विचार विवेचन करून माहिती सादर केली फार सुंदर
@ramj4557
2 жыл бұрын
शोध पत्रकारिता अजून जिवंत आहे तुमचे एपीसोड पाहिले की खात्री होते ।नाहीतर विकाऊ पत्रकारितेने देशाची वाट लावायचं नक्की केलयं अस वाटते।मान गये साब।आगे बढो ।
@purushottammemane3495
2 жыл бұрын
सुंदर विश्लेषण
@soniatelang3326
2 жыл бұрын
Apratim analysis
@jitendrarajput7400
2 жыл бұрын
देवेद्रजी जवळ असे अनेक मोहरे आहेत
@jiyadhuri906
2 жыл бұрын
या सर्वांचाच मुळ उगम आहे शिवसेना.
@prakashbarage3913
2 жыл бұрын
खुप छान विश्लेषण. 👌
@parmeshwarkakde1067
2 жыл бұрын
सुर्यवंशी सर,नसमजनारी सगळीच माहिती तुम्ही अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितले, एवढ्या गुप्तगोस्टी समजून दिल्या, सर तुम्हाला सलाम राम राम,
@nandkumardeshmukh9966
2 жыл бұрын
छान विश्लेषण केले आहे
@shaukeen14
2 жыл бұрын
उत्तम विश्लेषण आणि एकदम नवीन माहिती. आशिष जी चे नवे task Congress फोडणे हेच असावे, आणि अशोक चव्हाण हा पहिला मासा त्यांच्या गळाला लागणार!
@sanketchalke1735
2 жыл бұрын
साहेब आपले जुने सहकारी अनिल थत्ते सध्या शिंदेंच्या आरत्या ओवालत आहेत पूर्वी ठाकरेंच्या ओवाळायचे . 😃😃😃
Пікірлер: 1 М.