1994 मध्ये घुसवलेल्या जाती बाहेर काढा OBC मधून, त्यांच्या नोंदी नाहीत
@jaypatil6055
8 сағат бұрын
36 % ओबीसी ला 32% आरक्षण कसे जातनिहाय जनगनणा आणि ओबीसी ची फेररचना
@shamraoshinde53
4 сағат бұрын
कोढंरे सर आणि सराटे सर यांचे अभ्यास पूर्ण विषय मांडणी अतिशय वास्तववादी व महत्वाची आहे.
@masteraaryarajesharadgarud4026
6 сағат бұрын
खोटी लोकसंख्या दाखवून ३२% obc ३६% आरक्षण का घेत आहेत..
@dhananjaygawane51
6 сағат бұрын
मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे
@KailasHake
5 сағат бұрын
भारताचे डिजिटल जनगणना झाल्यावर सर्व चित्र स्पष्ट होणार आहे.
@prashantdakane2813
5 сағат бұрын
ओबीसी आरक्षण धक्का लावू नका तुम्ही तुमच्या मराठा समाज वेगळं आरक्षण घ्या
@fakttimepass2368
5 сағат бұрын
Obc madhunach ghenar
@MCCCreator
2 сағат бұрын
ओबीसी हा प्रवर्ग आहे, बापाची जहागीरी नाही, जाती येतात आणि जातात,
@swapneel.k
2 сағат бұрын
ओबीसी मधूनच आरक्षण नाहीतर ओबीसी टक्केवारी काढून आरक्षण कमी करा
@GeoShubh
Сағат бұрын
They are not 96 Kuli Maratha. They are Kunbi-Maratha. Already in OBC.It's their constitutional right. No one can denied that.
@MCCCreator
Сағат бұрын
@@prashantdakane2813 ओबीसी हा प्रवर्ग आहे, कोनाची मक्तेदारी नाही भाऊ
@pradippawar2203
6 сағат бұрын
एक मराठा लाख मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@anthonypereira4116
7 сағат бұрын
1994 cha aarakshan gr konatya aadharavar kadala
@प्रदीपपांडुरंगवाखारे
7 сағат бұрын
राजेंद्र कोढरे यांनी राज्य व केंद्र सरकारने आरक्षणामधले क्रिमीलेअर कायदा लागु न करण्याचा निर्णयाविरुद्ध पाठ पुरावा करावा तसेच ओबीसी महासंघाला सुद्धा जाब विचारावा। मराठा सेवक
@mohanpatil8063
6 сағат бұрын
एकदम बरोबर सत्य आहे
@vasantirautsikanon3261
6 сағат бұрын
जातनिहाय जनगणना व्हायला पाहिजे आणि सर्व समाजाच्या जनतेला आर्थिक निकशावर सर्व समाजाच्या गोरगरीब लोकांना आरक्षण मिळावं
@Vishwa2516fb
6 сағат бұрын
बाळासाहेब सराटे तुम्ही १ मत मांडले आहे
@sanjayjamunde873
7 сағат бұрын
एक दम बरोबर
@ramdasmore6642
6 сағат бұрын
सराटे साहेब गुजर समाज सुद्धा अलीकडच्या चार वर्षांमध्ये ओबीसी मध्ये गेलेला आहे त्यांच्या मागे असले पण कोणते आयोगाने सिद्ध केलेले गुजर समाजाचा याच्याकडे खासदार आमदार लक्ष देतील का नाही मराठा आमदार खासदाराच्या डोळ्यात काय गेले
@ip198
6 сағат бұрын
जातनिहाय जनगणना करा... नुसती रड रड करून काहीही होणार नाही... मीडियावर कितीही ग्यान पाजले तरी कोर्ट काय म्हणते ते महत्वाचे आहे... बाकी कोण काय बडबड करतो त्याला काही अर्थ नाही
@dilippawar7805
7 сағат бұрын
एवढी मगधमारी करण्यापेक्षा आर्थिक निकषावर आरक्षण कोणी का मागणी करत नाही महाराष्ट्रातील प्रत्येक जातीच आर्थिक सर्वेक्षण करा आधार कार्ड पॅन कार्ड प्रत्येक ठिकाणी लिंक असल्यामुळे आर्थिक सर्वेक्षण एवढ काय अवघड नाही म्हणजे नेमका कोण आर्थिक मागास गरीब गरजू कष्टकरी हातावर पोट भरणारे भूमिहीन अल्पभूधारक आहे ते कळेल आणि राहिलं सामाजिक मागास सामाजिक मागास हा प्रकार इतिहास जमा झालेला आहे ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤
@yadavwaghmare5004
7 сағат бұрын
pawar tumi kay kara TC varil jati cha column kadhun takayalas sang arshana chi garaj cha bhasnar nahi
@MCCCreator
2 сағат бұрын
आधी मराठ्यांना हक्काचे मिळू द्यावे, मगं नंतर सगळेच मिळून मागणी करा,
@GeoShubh
Сағат бұрын
SC,ST,OBC will oppose it. Only Maratha, Brahmin,Baniya,Jain will support.
@MCCCreator
Сағат бұрын
@@GeoShubh मराठे पणं हेच म्हणत आहेत भाऊ कारण EWS , टिकाऊ नाही, संविधानात सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षण आहे, आर्थिक निकषावर नाही.
@GeoShubh
Сағат бұрын
@@MCCCreator EWS is constitutional. As per FR and DPSP state can create such amendment. But 8-9% OBC enjoying 19% quota. Kunbi are not getting OBC certificate as per Satara, Bombay,Hyderabad gazette which is unfair.
@avinashpatil2565
4 сағат бұрын
कुणबी आणि मराठा एक नाही कुणबी हा व्यवसाय आहे त्या मुळे कुणबी जात होऊ शकत नाही
@GeoShubh
Сағат бұрын
Mali, Mahar,Chambhar he pan vyavsay ahe. Jaat nahi.
@rajpat1000
51 минут бұрын
@@GeoShubh they are socially backward...They doesn't belongs to socially dominant community or cast just like maratha or kunbi..Reservation is not garibi hatav programme .It is system to bring all socially backward tribe s or cast or other backward people in common social place
@anilpatil7939
6 сағат бұрын
शरद पवार न एक् रात्रीत दिलेले obc आरक्षण चुकीचे आहे, ते जाणारच
@rajendrakale2266
38 минут бұрын
कोढरे सर व बाळासाहेब सराटे सर अभिनदंन जय शिवराय
@nitinkulkarni631
6 сағат бұрын
मराठे मागास तर बाकी सर्व जाती अती मागास
@GeoShubh
Сағат бұрын
Prove it with data. We have Satara, Hyderabad, Bombay gazette. Maratha-Kunbi are OBC.
@vasantpawar9988
5 сағат бұрын
आशिष जाधव नेहमी मराठ्यांची बाजु घेतात आज राज्यात मराठा आणि ओबीसी अशी विभागणी झाली आहे त्यात मराठा मिडिया फार सक्रिय भुमिका पार पाडत आहेत.
@swapneel.k
2 сағат бұрын
फेरआढावा होयलाच पाहिजे मोठ्या मोठ्या प्रतिष्ठित जाती ओबीसी आरक्षणात बसून minor ओबीसींच्या नावाचे आरक्षण खात आहेत आणि यांना bjp मधून सत्तेत पण बसायचे आहे
@GeoShubh
Сағат бұрын
They are not 96 Kuli Maratha. They are Kunbi-Maratha. Already in OBC.
@Bharat-s1b
50 минут бұрын
९६ कुळी असे कुणाच्या शाळेच्या टि सी वर नाही.
@balajikakade8517
5 сағат бұрын
🚩🚩🚩🚩🚩सर्व obc चा सर्व्हे झाला पाहिजे. मराठा कुणबी obc तून च आरक्षण पाहिजे
@nileshbhosale7024
2 сағат бұрын
छान माडणी सराटे साहेबांच
@MarotiChimate
3 сағат бұрын
सराटे सरांचं अगदी बरोबर आहे
@indianmotivationalquotes
6 сағат бұрын
महाराष्ट्र राज्यात OBC समाजाची लोकसंख्या फक्त 36% आहे.
@bhimsingvasave8487
4 сағат бұрын
Sarate is good explanation
@rakhmajishinde4713
50 минут бұрын
सर याना कोर्टाचा दणका द्याच त्या शिवाय हे वटणीवर येनार नाही त
@ravindrasatpute3025
5 сағат бұрын
Only Manoj Dada 🎉🎉🎉
@dhayedhaye3010
6 сағат бұрын
एक 19 तक के कुनबी मराठा आरक्ष हॉ तो त आम चेकपवार साहब वक्रतुंड जी यही हम संरक् घटाल
@prabhakarchavan799
2 сағат бұрын
म्हणून आम्ही म्हणतोय BJP केंद्र सरकार मराठा आरक्षणावर निर्णय किंवा लक्ष देत नसेल तर त्यांना सत्ते पासून दूर करा, जस लोकसभेत झालं त्या पेक्षा वाईत परिस्थिती विधान सभेत मराठ्यांनी करा,मग राहुल गांधी चालतील आम्हाला
Пікірлер: 76