मित्रा व ताई ,तुम्ही आम्हाला तुम्ही जे निखळ जिवन जगण्याची पद्धती आवलंबली आहे दाखवतात व शिकवतात.असे आनंदी जिवन जगण्याच्या शाळा जगात कुठेही नाही. तुम्हाला पाहूनच आम्ही त्रुप्तीचा अनुभव घेतो.आम्ही जिवनाच्या मोठ्या आभिलाषेपायी गांव सोडून शहरात क्रुत्रीम आनंद शोधत अडकून पडलो,पण तुम्हा कुटुंबीयांना पाहीलं की मन भरून येतं.तुमचा हेवा नाही पण ,या जन्मात येऊन खरा आनंद मिळाला नसल्याची खंत वाटते वाटतं आता खेड्यात जाऊन रहावे पण तुमच्या सारखे जमंलं की नाही ही मनोमन भीती वाटते.तुम्हाला पाहून मनावर हळूवार फुंकर मीळते.
@bhanudassable2012
3 жыл бұрын
आधी तर मला वाटले आज पण तुमच्या इकडच्या लाईट गेल्या पण जेव्हा कोंबड्यांची बांग ऐकली तेव्हा समजले हे पहाटेचे मनमोहक वातावरण आहे आणि खुपच छान वाटले. मी आधी गावाकडे (बार्शीला)राहायचे पण आता २० वर्षे झाली आम्ही पुण्यात राहतोय तेव्हा सगळ्या आठवणी खूप वर्षांनी ताज्या झाल्या. नेहमीप्रमाणे वातावरण, शेती, उपयुक्त माहिती आणि छान अशी रेसिपी. अन्नपूर्णा सुखी भव।
@arunanemade30
3 жыл бұрын
दादा तुम्ही खुप भाग्यवान आहे तुम्हाला आमच्या ताई सारखी बायको मिळाली....किती कमी साहित्यात किती चविष्ट रेसीपी बनवितात....आणि खुपच शांत स्वभाव आहे 😊👌👌👌👍👍👍🙏🙏सुगरण आहेत आमच्या ताई
@vijayabagul705
3 жыл бұрын
तुम्ही दोघेही नवरा बायको खूप हुशार छान आणि कष्टाळू आहात आई वडीलांनी तुमच्या वर खूप चांगले संस्कार केलेत गुरूदत्तांची तुमच्या वर कृपा दृष्टी आहे तुंम्हाला सुख शांती समृद्धी आणि चांगले आरोग्य लाभो हीच गुरूदत्तांच्या चरणी प्रार्थना
@mandakinigawali5863
3 жыл бұрын
बासरी चे सूर खूप च छान आहेत मला फार आवडते बासरी
@mayuribhadekar5545
3 жыл бұрын
Gav sangat nahi bhau tumhi aamhi lagech येणार नाही तिकडे
@rajshreesawant6521
3 жыл бұрын
अप्रतीम..ताजे ताजे जेवण सुंदर शेत नी गरमा गरम जेवण स्वर्गीय सुख ह्यालाच म्हणतात दादा..खुप छान 👌👌👌👌👌
@anjalipurandare6709
3 жыл бұрын
दादा, पहाट फार अप्रतिम!! अगदी मनापासून आवडलं तुमचं निसर्ग चित्रण! तुमची मनीमाऊ गोड आहे! आणि मधमाशा मोहोरी माशा दिसताहेत....त्या रागीट नसतात. शांत असतात. आणि हो! ते झेंडूच्या फुलावर सूर्याचं बिंब फार देखणं दिसत होतं!!
@radhajadhav8876
2 жыл бұрын
Was you k0l00
@chandanbalakognole5835
3 жыл бұрын
दादा क्या बात है। अप्रतिम पहाटेचे निसर्गाचे शूटिंग खुप मस्त सीनने सुरुवात हे बघुनच मन प्रसन्न झाले, आणि तुमच्या कामाची सुरूवात पण दाखवली खरचं तुम्ही दोघेही खुपचं कष्टाळू आहात,🙏🙏, आणि वहीनींची तर रेसिपी खरोखर लाजवाब, आहे 👌😋 मस्तचं, वहीनी खरचं सुगरण आहेत,🙏 आणि शेतातल्या ताजी मेथीच्या भाजीपासुन बेसन मेथी वहीनींनी खुप मस्त बनवले,तोंडाला पाणी सुटलं 😋😋👌👏, या रेसीपी साठी वहीनींना माझा नमस्कार 🙏 अाणि आजच्या रेसिपी साठी 👏👏🌹🌹💐💐👌👌❤️❤️👍
@jayshreechavan1390
3 жыл бұрын
वाह खूप खूप छान पाहाटेचेतेद्रुश्य पाहून खूप मस्त वाटले आणि भाजी ऐक नंबर
@shailabhatwadekar4337
5 ай бұрын
अरे वा खूप छान पहाट बघायला मिळाली.गावची पहाट म्हणजे खूप सुंदर निसर्ग.आणि त्यात आमची कामसू वहिनी.संदीप दादा तुम्ही खरंच भाग्यवान आहात अशी सहचारी तुम्हाला लाभल्येय.
खुप छान व्हिडिओ केलात दादा, गवकडचे रोजचे कामकाज तसेच निसर्गाचे बदलणारे रूप, सुंदर अप्रतिम. आभार दादा 🙏
@user-qi3mg2bf5d
3 жыл бұрын
जय जगदंब अलख निरंजन बेटा सुखी आणि समृद्ध रहा अखंड सौभाग्यवती भव तथास्तु आदेश 🌹🌹🌹🚩🔔🔱🔔
@AamchiMatiAamchiMannasa
3 жыл бұрын
धन्यवाद आईसाहेब 🙏
@colourful12300
3 жыл бұрын
अप्रतिम 😍🤗
@DEepalids
3 жыл бұрын
खूपच छान एक नंबर बनविले.💯💯
@nargisshaikh2945
3 жыл бұрын
Every recipes are yummmy
@reshmagaikwad928
3 жыл бұрын
खुप छान सुंदर सकाळ मेथीची ताजी खुडलेली भाजी केली छान👌👌
@jagrutimehta1307
3 жыл бұрын
khup chan 👌👌 nice video 👌👌
@YTwaleBaba
3 жыл бұрын
Khup Chan. Jai desi goumata.
@shailajanayak2091
3 жыл бұрын
Nice videos.tks beautiful music beautiful place.
@user-nh1iy3ik4h
3 жыл бұрын
खुप छान सकाळ मस्तच मला विडिओ खुप खुप आवडला👌👌
@asiyashaikh584
3 жыл бұрын
Khup chan😍👌🏿👌🏿👌🏿
@मराठीइंग्लिशwithDrShalaka
7 ай бұрын
Chaan mahiti👌👌👌😍
@vedtg300
3 жыл бұрын
Mastch bhaji😍
@ovilondhe7517
3 жыл бұрын
Evdhya Sakali video shut kela... Mastch
@taidakore9818
3 жыл бұрын
Khup chhan video ahe 👌👌
@anitapardeshi8289
3 жыл бұрын
छान बेसनमेथी तोंडाला पाणी सुटले मी बनवून बघेल वहिनी छान बनवतात पदार्थ
@mayadewde4533
3 жыл бұрын
Khupch mast recipe astat
@yogitadahifale9412
3 жыл бұрын
Khup mast vidio dada.
@madhavijavahire1017
3 жыл бұрын
खुपच सुंदर 👌👌👌👍
@ramkrishnapatil9409
3 жыл бұрын
Khup khupach mast bhaji.aamchya tondala pani sutal.😋😄
@alifsutarclutch4570
3 жыл бұрын
दादा तुमची दिनचर्या दाखवा एकदा म्हणजे तुम्ही किती वाजता उठता ,तुमची सकाळची न्ह्यारी, दुपारचं जेवण, शेतातील काम आणि रात्रीच जेवण...... 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@sunitashingare2622
3 жыл бұрын
खुपच छान प्रसन्न सकाळ तुमचं गाव कुठलं? कुर्डुवाडी का?
@alifsutarclutch4570
3 жыл бұрын
@@sunitashingare2622 नाही मंगळवेढा, सोलापूर जिल्हा
@pranjalpawar6972
3 жыл бұрын
Mangalvedha nahi madha
@bapugaikwad4465
3 жыл бұрын
खूपच अप्रतिम....….!!
@bhagwanbhadke5020
3 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ बनवला
@shailachikane2540
3 жыл бұрын
खुप छान माहिती पण आणि पदार्थ
@DivyasMejwani
3 жыл бұрын
वहिनी खूप छान स्वयंपाक करतात 😊👌
@vijayabende2318
3 жыл бұрын
Kya
@alkaalka1212
3 жыл бұрын
Chan yummy delicious 🤤
@meenazkazi1399
3 жыл бұрын
Wow,hi bhaji aaikle hote pan kasa kartat he mahit navta, thanks vahini 👍👍👍👍👍 aani bhau sakad cha durushya pan mast ek no dakhawla bhau tumhi☝️☝️☝️☝️👏👏👏👏👌👌👌👌👌
@sandeshsurve4811
3 жыл бұрын
Khupach chan dada ani tai..... 👍💐👌
@manishawahane7752
3 жыл бұрын
Khupach mast tondala pani sutlay
@cmdk6268
3 жыл бұрын
Mouthwatering
@vaishalijayprakashzunzarra7525
3 жыл бұрын
khup chan apratim
@priteeshinde2599
3 жыл бұрын
Mastch aahe video
@meena4600
3 жыл бұрын
Wowwwwww wahini kiti lucky tumi sagli bhaji fresh
@sangitapawar3458
3 жыл бұрын
Nice Recipi .me pan Try Karel
@shardapatil8921
2 жыл бұрын
Chaan chaan resipe
@experimentswithdeepak7604
3 жыл бұрын
Best you tube channel
@jayashreemali7081
3 жыл бұрын
काय मस्त वातावरण आहे
@archanajoshi9991
3 жыл бұрын
ज्यांनी unlike केलं त्यांना सवय च आहे वाटत कारण इतकं सुंदर वातावरण आणि गाव बघितल्यावर प्रसन्न वाटत
@asahapardesh9183
3 жыл бұрын
Hona
@akshaygavhane8227
3 жыл бұрын
Pppppppp
@savitakasture8741
3 жыл бұрын
🎹hu
@vaishalipatil2187
3 жыл бұрын
छान छ - शेत आहे -
@varshanimbkar605
3 жыл бұрын
Khupch chan bhaji👌👌👌👌
@sapnadongre6787
3 жыл бұрын
काय मस्त हिरवा कादा बसेन भाकरी चव अप्रतीम आसनार
@dilipshinde1512
3 жыл бұрын
Nevin varshchaa hardik shoob ichha kootoobla
@shobhabhoir7339
3 жыл бұрын
सूर्य उगवताना केलेली सुरुवात खूपच छान होती. रानातलीभाजी खूडून केलेली मेथी बेसन भाजी छान झाली.मनू बोका मस्त दिसतोय.आजचा व्हिडिओ खूप छान होता. दादा वहिनीला नमस्कार 🙏🙏
@umasawant3015
3 жыл бұрын
अफलातून , thanks for your videos
@shitalgurav1148
3 жыл бұрын
खूपच मस्त असा ताजा भाजी पाला खायला खूप छान लागते
@newarepriti2023
3 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद दादा आणि वहिनी. खुपच छान पहाटेचे वातावरण दाखविले. 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼👌👌👌
@machindragadekar8271
3 жыл бұрын
दादा तुम्ही या भागात जे खेडेगावातील सकाळचं सुंदर अप्रतिम, दर्शन घडवलं ते पाहून मन प्रसन्न झालं, त्याबद्दल धन्यवाद,
@seemababar5158
3 жыл бұрын
Khup chan recipe
@kalpanabhosale1294
3 жыл бұрын
khup chhan👌
@kavitaingalgi6686
3 жыл бұрын
तुमचं सगळं जेवण बनवणं अगदी अप्रतिम
@savitakoyande4338
3 жыл бұрын
खूपच लज्जतदार..
@tanujadeshmukh7865
3 жыл бұрын
खूप छान मी पण करते अशी भाजी
@MaskaChaska23
3 жыл бұрын
Wow wwww nice majhi avadti bhaji👍👍👍👍👍
@sunitakasar9235
3 жыл бұрын
दादा एकदम सुंदर रम्य सकाळ आनि वहिनीची खमंग भाजी
@kalpanadeshmukh1712
2 жыл бұрын
भाजी बनवता ते भांड खूप छान आहे मला फार आवडल मी मुंबई येथे राहते
@bhagwanchalak9022
3 жыл бұрын
खुपच छान
@supriyanaik96
3 жыл бұрын
मस्त शुभ सकाळ
@pranjalpawar6972
3 жыл бұрын
Mast recipe 👌
@asahapardesh9183
3 жыл бұрын
words can’t describe, the beauty of your village.. 👌👌
@SPNMUSICSONG3067
Жыл бұрын
नमस्कार ताई
@bhagyashrivikramkamble6005
Жыл бұрын
@@SPNMUSICSONG3067 QQQ90
@snehalgholap7008
3 жыл бұрын
आज मस्त पहाटेच दृश्य दाखवलं तुम्ही...👍👍 दादा, तुमचं संपूर्ण दिवसाचं रूटीन दाखवा ना...आम्हाला बघायला आवडेल 🙏
@shadhnapophale3416
3 жыл бұрын
तुम्ही जी भाजी घेतली खुडून तयामधें जे पांढरे पाने घेतली तेचयात आळया निघतात ते पाहुन घेतजा
@shuebpatel8066
3 жыл бұрын
Mast khup chan tondat pani sutla
@meenasule8446
3 жыл бұрын
Mastach bhau
@ashwinibhalekar235
3 жыл бұрын
Mast.. Ch...,. Ahe... 👍👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@prajwalingole3969
3 жыл бұрын
Very nice 👍👍👍
@dnyanobasatpute1640
3 жыл бұрын
Khup chaan
@govindmotegaonkar5858
3 жыл бұрын
खुप छान ताई.
@recreationwithmohini
3 жыл бұрын
खूप छान 👍👌
@svmusic6559
3 жыл бұрын
Chan sundar vatavarn
@shraddhakambale6155
3 жыл бұрын
Khup Chan mi tr vat paht aste tumcha videocha
@mangalfulware2525
2 жыл бұрын
Khup mehnat kartat
@sanjaymane4384
3 жыл бұрын
दादा तुमचे विडीवो बघून गावची आठवण येते आसेच विडीवो बनवा आम्ही मुंबईला रहातो. विडीवो बघून मन प्रसन्न होते. धन्यवाद दादा .
@aradhanakhiste1847
3 жыл бұрын
Khupach sunder
@harshd9332
3 жыл бұрын
Hyala mhantat sadhi .... aapli manas
@poojakenijapan1544
3 жыл бұрын
अरे वा.. मेथी बेसन.. मेथीचे प्रकार बघून तोंडाला पाणी सुटले.. कितीतरी दिवस झाले मेथीची भाजी खाऊन 😔 आम्ही राहतो तिथे मेथी मिळत नाही.. अगदी frozen सुध्दा नाही.. आपल्या या गावाकडच्या भाज्यांची लज्जत या इकडच्या लोकांना कधी कळेल का? Thanks for posting this video.. यामुळे माझ्या जुन्या मेथीच्या आठवणी जाग्या झाल्या 🙏
Khoop chan astat tumache videos...ami karnar he recipe
@anuradhasarode2068
3 жыл бұрын
Masst zaliye besan methi
@chhayatapase5449
3 жыл бұрын
Bhakri is very nice, I don't know how to cook bhakari , very nice she cooks all food items
@rukminibhosale6122
3 жыл бұрын
Khup chaan dada
@pushpapawar430
3 жыл бұрын
अतिव सुंदर
@kavitawaghmare5892
3 жыл бұрын
वा वा खुपच छान... आज अगदी पहाटेपासुन दाखवलंत ते खुपच मस्त वाटलं... अगदी तुमच्या तिथे यावसं वाटलं... बेसनमेथी माझ्या खुप आवडीची भाजी... न्याहारीला चुलीवरच्या भाजी-भाकरी सारखं दुसरं सुख नाही... खुप खुप धन्यवाद...😊🙏
Пікірлер: 344