श्वेता आणि आजी active आहेत. खूप छान vlog. खत नविन माहिती मिळाली छान वाटले. आनंदी रहा अनिकेत श्वेता आजी.
@vithabaikamble3747
Жыл бұрын
खूप छान श्वेता अशीच मेहनत घेतली तर फीटनेसही चांगला राहतो.आरोग्य चांगले राहाते.तुम्ही दोघंही शिकलेली असुनही शेतात जाता हेच खूप मोठं काम आहे.ग्रेट आहात आपण....:
@sheetalsurve518
Жыл бұрын
खरंच खूप मेहनत घ्यावी लागते आणि ते केल्या शिवाय फळ मिळत नाही मेहनती बरोबर संयम सुध्दा हवा नाहीतर आज काल सगळ्यांनाच झटपट ,पटापट हवे असते
@varshadudwadkar4411
Жыл бұрын
विशाल ला खूप शुभेच्छा👏✊👍 All the best👍💯 आजी जबरदस्त😍💓 श्वेता😘💕 मस्त
@kiranbhujbal23
Жыл бұрын
पत्या भाई चे दर्शन घडले 🙏🏼🙏🏼🙏🏼 पत्या भाईची एन्ट्री एकदम पुष्पा style.❤❤❤ अनिकेत भाई वहिनींना कॅमेरा मॅनेज करू दया आणि तुम्ही जरा शेतात कामं करत जा 😂😂😂 विशाल भाऊ तुम्हाला नवीन प्रकल्पा साठी खूप खूप शुभेच्छा👍🏼👍🏼👍🏼 कष्ट आहे तिथे यश नक्कीच आहे, जिद्द आणि चिकाटी असू दया ❤❤❤
@ashwinimhapankar8786
Жыл бұрын
पतो आज किती दिवसांनी दिसलो.. पत्या मदे मदे दर्शन देत जा बाबा.. आजी आणि श्वेता आज काय ऐकत नाही काम संपवुनच घराक जाणार.. 😂😂
@sainitawde8659
Жыл бұрын
गांडूळ खताची माहिती दिल्या बद्दल धन्यवाद गांडूळ खत झाडांच्या वाढीसाठी खूप उपयुक्त असते . झाडांच्या वाढी साठी तर उपयुक्त असतेच तसेच ते झाडाला भक्कम करते त्यांचे आयुष्य आणि उत्पन्न पण वाढवते . आम्ही हे आमच्या काजू आंबा सोबत सर्व झाडांना वापरतो . अनुभव खुप चांगला आहे . रासायनिक खते पण उत्पन्न देतात पण आरोग्याला हानिकारक असते .
@pallavinachanekar1154
Жыл бұрын
अनिकेत आज्जी ने खूप मोलाचा सल्ला दिला आहे कि श्वेताला जप ❤👍👍👍
@shwetagodbole7501
Жыл бұрын
कोकणातील व्यवसाय असेच वाढीस लागले पाहिजेत... त्यांची मेहनत कामी येवो आणि गांडूळ खत प्रकल्पाला प्राधान्य मिळो🙏 करवंदाच्या जाळीत करवंद काढून खायला खूप मजा येते... मस्त झालाय video👍👍
@neetamanjrekar4465
Жыл бұрын
अनिकेत तुला खूप चांगली माहिती मिळाली आहे, त्याचा पुरेपूर वापर करून घे. आणि महत्त्वाचे म्हणजे हा प्रकल्प स्वतः पण सुरु करण्याचा प्रयत्न कर
@sami200912009
Жыл бұрын
Aniket mitra khup nashibwan aahes ji ashi bayko milali tula, ji kontahi shikshanacha aani jobcha ego na thevta tuza barobar gavala rahun sausar kartei. Tila maskarit pan kadhi vedi bolu nakos. Karan ti kharach vedi aahe mhanun ti tuza barobar aahe ticha kharach respect kar. Hats off to shweta
@vaishali4825
Жыл бұрын
श्वेता खाते पण माझे दात आंबले तोंड तर आंबट झाले पण मस्त झाडावरची तोडा आणि खा
@manojshejwal4127
Жыл бұрын
Dada tuje asech Chan video koknatil Mulana prerna detat
@shwetasalaskar3131
Жыл бұрын
🙏😊नमस्कार ,अनिकेत भाऊ , तुमच्या विडिओ फारच सुंदर असतात , आजी खुप गोड आहे तेवढ्याच ती रेसिपी सुध्धा खुपच छान बनवते , मी सुध्धा कोकणातलीच आहे , तुझं संपूर्ण कुटुंब खुप छान आहे , अश्याच छान छान व्हिडिओ आमच्या साठी घेऊन येत रहा धन्यवाद 😊
@sunilraut3731
Жыл бұрын
छान उपक्रम आहे गाडूळ खत असाच काही ना काही व्यवसाय करायला पाहिजे शुभेच्छा भाजावळ सुरवात झाली कच्ची करवंद मिठीत टाकायची छान लागतात आवडला विडियो
@vishakhagharat8305
Жыл бұрын
श्वेता खूप छान. मेहनती आहात👍👍
@namdevrawool6342
Жыл бұрын
व्हिडिओ तर एक नंबर भावा,वहिनीं मेहनती आहे,आजीच्या हाताखाली फुल्ल ट्रेन होईल वहिनी आणी वाहिनी साठी तोफांची सलामी
@rupagonsalves5927
Жыл бұрын
तूमहाला काम करताना पाहून खूप आवडले
@mayabandal4196
Жыл бұрын
विशाल खरच खूप खूप छान व सुंदर गांडूळ खत उपक्रम सुरू केला असून गांडूळ खत झांडांनसाठी सुंदरचव नैसर्गिक खत आहे पीकालाही खूप उपयुक्त ठरते घराच्या भोवती सुद्धा सुंदर झाडे लावली अनिकेत अप्रतिम बोलला तुझ्यासारखा विचार प्रत्येक मुलाने केला तर कोकणाचे नंदनवन नक्कीच होणार व सगळ्सात महत्वाचे ते शहरात न जाता गावातच राहून काहीतरी सुंदर शेतीला उपयुक्त व्यवसाय करतील यासाठी थोडी जिद्द कष्ट करावेच लागणार विशाल शहरात कुड्यांनमध्ये गांडूळ खत घालतात सुंदर फुले येतात मातीसुद्धा विकतच घ्यावी लागते खूप सुंदर गांडूळ खत प्रकल्प 👌👌👌👏👏👏तुझ्या या कामासाठी नमस्कार 🙏🙏🙏शेतकऱ्याला गांडूळ हा मिञ समजतात आमच्यावेळी आम्हाला प्रश्न असे शेतकऱ्याचा गांडूळ हा मिञ का असतो पत्याभाई तुम्हाला पाहून आनंद झाला काजूची झाडे पाहून सँन्डीची आठवण झाली खरी गोष्ट आहे पाणी आणण्यासाठी खूप मदत केली तुला मीस करतो लवकर कोकणातच ये आजी एवढे वय झाले तरी मन लावून काम करता कौतुकास्पद आहे 👍👍👍व आमची गोड क्युट चिन्नू सुद्धा प्रेमाने बोलावलेतर लगेच पळत आली तिला ही प्रेमाची भाषा कळते लव यूचिन्नू ❤❤❤असा गोड रानमेवा स्वतः च्या हाताने इतक्या प्रेमाने खायला दिली तर ती गोडच लागणार श्वेता खूप सुंदर गाणे म्हटले अग ये चिमणे तुझा आवाज खूप गोड आहे खरच तुझी चिमणी गोड हुशार कष्टाळू मेहनती आहे पण आज आमच्या मॅडमने शाळा नाही घेतली आग लावताना तु बोलला वर नाही खाली लावायची तर चक्क गप्प बसली काही न बोलता पण तुला जमेल तशी मदत माञ नक्कीच करते आजीला नमस्कार 🙏🙏🙏व गावात नवीन घरे छान बांधली पण खरी ओळख जुन्या कौलारू घराचे महत्वच अनमोल आहे व ते लाल मातीत खूप खूप छान व सुंदर दिसते पण काळानुसार बदल होणार पण सुंदरता जपली पाहिजे असो रोज व्हिडिओ बनवत जा तुला पैसा नको असेल पण मागे पडू नको आज इथपर्यंतचा प्रवास खूप खूप कठीण आहे व तो टप्पा पार पाडूनच तुला यश मिळाले व तुझे व्हिडिओ कमी झाले म्हणून तु आमच्या मनातून जात नाही किंवा तुला विसरणार नाही कारण तुझे निसर्गाविषयी प्रेम हे अनमोल आहे म्हणूनत तू प्रत्येकाच्या मनातच घर करून राहिला आहे व तो कायमच राहणार व तू खूप खूप प्रसिद्धी यश मिळणारच श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
@krishnanarsale7138
Жыл бұрын
असा विस्तारित पणे प्रतिक्रिया लिहुन प्रतिसाद देणारे खुप कमी प्रेक्षक आहेत, आपण त्यासाठी आपला वेळ खरच करुन प्रामाणिक पणे कौतुक केलेलं पाहुन बरं वाटलं. कोकणात बरीच प्रगती होऊ शकते, किंबहुना तिथला तरुण करु पाहतोय परंतु म्हणावी तेवढी राजकीय इच्छाशक्ति दिसत नाही, सहकार क्षेत्राची धोरण राबवणे आणि या प्रकारचे प्रकल्प यशस्वी करण्यासाठी सहकार्य मिळत तर यशस्वी झालेल्यांची जाहीरात होत नाही, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एवढी सर्व मेहनत करुन एखाद्या व्यवसायात यश आलच तर तो गावी आहे म्हणुन ल् लग्नासाठी मुलगी द्यायला कोणी तयार होत नाहीत. मानसिकता बदलली तर कोकणची प्रगती व्हायला वेळ लागणार नाही. त्यासाठी विनाशकारी प्रकल्प आणण्याची गरजही भासणार नाही, जर आहे त्या कामांना मजुर मिळत नसतील तर अशा कंपन्याना मजुर शेवटी परराज्यातुन येऊन पुन्हा तो बोजा वाढणार. शेवटी आम्हीच आमच्या कोकणाचे शिल्पकार ठरु शकतो.
@goshtakokanatli
Жыл бұрын
Thank u tau
@goshtakokanatli
Жыл бұрын
Thank u Tumhala pan
@mayabandal4196
Жыл бұрын
@@krishnanarsale7138 🙏🙏🙏अप्रतिम लिहिले
@radhan6424
Жыл бұрын
श्वेताच्या स्वतःच्या पानात आंब्याची छोटीशीच फोड होती का? नीट दिसले नाही. पण असे असेल तर तसे होऊ नये. सर्वांनी एकमेकांकडे लक्ष्य द्यावे.
@sachinsambre1498
Жыл бұрын
Hello Aniket, Khupach chaan video hota,Patya bhai la baghun chaan watale. Aaji energetic aahe. Aani Shweta sathi hats off 👍👍👍
@sainitawde8659
Жыл бұрын
भाऊ खूप मेहनती आहेत . कोकणाचे दिवस नक्कीच बदलणार . शिक्षणामुळे खुप जार्गती आली आहे
Gandul khat Chan,shétisathi vapru shaktat..Maze Sadguru Dr.Añiruddha Joshi yanhi suddha gandul khatche important sangitale.tyancha upakramat gandul khatche upakram ahe.All the best
@pramodparab8105
Жыл бұрын
लय भारी भावा
@mandakinigaikwad7314
Жыл бұрын
अनिकेत मालवणी वडे कसे करायचे काय काय साहित्य घेयाचे ते सांग
@prathameshmhaskar3394
Жыл бұрын
vishal tula khup shubhechjha asach kam krt rah
@sunilgawde7564
15 күн бұрын
Karnjachi Mazi aate aahe ghone aadnav
@urmilaambekar997
Жыл бұрын
खूप खूप शुभेच्छा विशाल
@sarithafernandes1820
Жыл бұрын
Brother Aniket after long time ,Patia n u r together .happy to see u.ll together..n how much d roads r difficult but u reach d destination. If there is a will u can find d way..nice proseser to praper fertiliser
@veenakudnekar1004
Жыл бұрын
खूपच सुंदर ब्लॉग ❤❤
@tanajigurav4861
Жыл бұрын
विशालला खुप शुभेच्छा
@soniamalgoankar930
Жыл бұрын
Very nice video hardworking shweta love you❤
@froilanpatil2561
Жыл бұрын
Excellent video Aniket 👌 ek no ahe soil fertilizer process.
@kishorisavale8007
Жыл бұрын
❤ ha video pahun ekch song athavle jalimandi pikali karvand
@leenashinde3841
Жыл бұрын
Proud of you Sweta
@yamishsawant7728
Жыл бұрын
Tumhi google map che vajay apple maps use kara …They are far better than google map
@sandeeppatil5424
Жыл бұрын
Bhuimug perla kiti aani Zala kiti Kiti fayda zala Please send me
@nikamkaka8302
Жыл бұрын
What and where abouts Pana didi?
@deepaliamberkar1157
Жыл бұрын
Khupch khupch khupch Chan video 🙏🙏
@nehashetye4232
Жыл бұрын
Nice 👍
@sangeetashinde230
Жыл бұрын
Video chhan...pan roj takat ja ..
@chetanaapte464
Жыл бұрын
Vidio chhan aahe. Gandul khat praklp uttam. Ha khut fuljadanana pan chhan asto. Shweta tar par ramly. Aaji pan disli bare vatle. Tula bala all the best👍
@rahulgangawane2887
Жыл бұрын
VEry nice vlog , nice information , nice work by shweta and aaji, mast
@abhijeetsawant2964
Жыл бұрын
माझे नागवे गावच नाव तुझे तोंडुन ऐकल लयभारी
@rubinashaikh7158
Жыл бұрын
घर बांधायची घाई करू नका. अगदी, विचारपूर्वक सुंदर, दू मजली घर बांधा आणि घरात इको टुरिझम चालू करा. तुमचे गाव एवढे सुंदर आहे, आणि तुमचे एवढे subscribers आहेत, की पर्यटकांची अक्षरशः रांग लागेल. एक, भरपूर सेकंड इन्कम चालू होईल, side by side. भरपूर खोल्या, मोठे टेरेस असं अगदी छान घर बांधा.
@dattashilvane6459
Жыл бұрын
Pattya bhai cha pan vlog chalu zala entry zabardasti
@narendragaikwad5699
Жыл бұрын
Nice Brother khupch chan
@rajgurav8199
Жыл бұрын
👌😇👌
@pratibhakitchen1829
Жыл бұрын
👍👍
@rohanjoshi8478
Жыл бұрын
Asome
@supriyajikamade8837
Жыл бұрын
👌👌👌👌👌
@krishnanarsale7138
Жыл бұрын
विशाल तुझ्यासाठी 👍
@vidyagawade3347
Жыл бұрын
Like 👍
@bgamer-gk4lk
Жыл бұрын
Come to goa
@archanaparab1534
Жыл бұрын
Gandul khat v shen , rakh milun golya kartat ani suryprakashat valvun ghetat .hya golya bhat sheti madhe use kartat. Jevha paus khup padato ani tumhi dilela Urea panya vate vahun jato.....asha veli hya gandul khata chya golya bhat sheti madhe taktat. Ha prayog Nagar jilhya madhe Mamta bai Bhangre hya adivasi mahile ne kela hota tyanchya mule hya golya samjlya. Saujanya : Gavakadche Vlog channel , Video Mamtabai Bhangre yanchi paradbag Bhag - 2
@kavitaahirrao
Жыл бұрын
Number nahiye description madhye..
@rupagonsalves5927
Жыл бұрын
Very nice video 👌
@riyachari1672
Жыл бұрын
Both are talking sound is very slow
@uniquecafe5810
Жыл бұрын
very nice
@pratikshamhaskar4329
Жыл бұрын
कारंजात माझं माहेर आहे. सातवसे वाडीत
@prathameshmhaskar3394
Жыл бұрын
ky mhantay tai
@sudeshnerlekar9284
Жыл бұрын
Very Nice vlog 👌 👍 😊 ❤
@chetanlangarkande6794
Жыл бұрын
Kokana che Vaibhav Abadith Theva... Swarg Ahe
@nancydsouza9088
Жыл бұрын
Very nice vlog ❤
@jagannathjadhav3959
Жыл бұрын
Khup Chan video ❤️👌
@tushardongare2891
Жыл бұрын
हसरी आजी खूप मोठी आहे तुझ्या पेक्षा. तिला अस भेहरीला बर नाही आहे अस बोलायला नको पाहिजे होता.
@goshtakokanatli
Жыл бұрын
Ok
@prathamgaming-rx2iq
Жыл бұрын
Regular vlogs tak re baba 😭😭😭😭
@manojdalvi877
Жыл бұрын
Samjhun ghe na yaar apalya bhaval tu pan 😂😂😂, thode Divas
@prathamgaming-rx2iq
Жыл бұрын
@@manojdalvi877 paile daily vlogs takacha heavy rain fall la pan vlogs takcha ata lai late yatan vlogs 🥲
@manojdalvi877
Жыл бұрын
@@prathamgaming-rx2iq ata tu tyalach vichar
@prathamgaming-rx2iq
Жыл бұрын
@@manojdalvi877 QNA made bola to gavat jasta jane nahi ahet ata lock down la lai jane hote ata sandy bhai pan gela goa la
Пікірлер: 124