स्वाती वहिनी. सोनाली. ज्योतीताई. सुमन आई. गंगाराम भाऊ.पिनुभाऊ. आपापसात हमरातुमरी वर येऊन. कॉमेडी व्हिडिओ ला एक चांगलं वळण आलं आहे.अतिशय खूपच छान कॉमेडी व्हिडिओ सादरीकरण केला आहे शरद भाऊ आपले मनापासून आभार संतोष लांडे राजमुद्रा मिसळ. अर्पिता कुटे कॉमेडी अतिशय लोकप्रिय आहे धन्यवाद सर श्री स्वामी समर्थ.🙏👍😭😀😭😀🌿🌹🌹🌹🌿🌿🚩🚩🚩👏
सुमनबाई जुने ते सोने सुदंर अभिनय कुटे परिवार धन्यवाद 🎉🎉🎉🎉🎉
@hemangipatil2754
Ай бұрын
अर्पिता कुटे आणि फॅमिली आपले सर्व च काॅमेडी विडीओ अतिशय छान आणि मनला मोहनारे असतातच पण आजचा विडिओ तर वेगळाच आनंद आणि चांगले अनुभव देणारा आहे रोज मी आपला काॅमेडी विडीओ अपलोड झाल्याबरोबर लगेच पहाते त्याशिवाय काही काम पण सुचत नाही गंगाराम भाऊ , सुमन आई, ज्योती ताई, पिनु भाऊ,आणि ईतर सर्व एकच नंबर कलाकार आहेत आपण असेच एकापेक्षा एक काॅमेडी विडिओ दाखवून आमचे मनोरंजन करत रहा ही तुम्हाला विनंती आहे
@jaideepsahajrao2161
Ай бұрын
First like first coment from sanjay delhi
@dhanrajnimrot295
Ай бұрын
Soni ची नविन एंटरी झाली वाटतं,मी संभाजी नगरहून.
@bapupawar5491
Ай бұрын
Pinu bhau 1no bolale last
@dadasahebkulkarni9840
Ай бұрын
ऐकच.नंबरपिंगु.तुगार
@AniketBendre-h3g
Ай бұрын
अशे सासु सासरे असले तर कल्याण होईल
@surajwaghmare4333
Ай бұрын
गंगाराम नान्या ला दोन बाजू असतात दोन्ही बाजूंनी विचार करून निर्णय घ्यावा लागतो आपला बाबू दुसऱ्या च कार्ट हे बरोबर नाही धन्यवाद
@RatanGunjalkar
Ай бұрын
पीनू भाऊ खूप छान comedy
@vishalhajare477
Ай бұрын
एकच नंबर ओरीजनल भांडण no director no producer only no1 actor जबरदस्त 👌👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐💐👏👏👏👏👏👏👏
@santoshlande434
Ай бұрын
खूप छान कमेंट केली आहे.🙏👍🌿🌷🌹🌷🌹🌿🇮🇳🚩🚩🚩👏
@ramchandrazagade1184
16 күн бұрын
हल्ली असच चाललय..
@RaniGajare-hm5cw
24 күн бұрын
मी 16 जुलैला फॉर्म भरला माझा फॉर्म आपरूड झाला आहे पैसे आले नाही
@SangeetSonavane-y4r
24 күн бұрын
❤
@gauravrathod3868
23 күн бұрын
लय भारी पनु ❤
@rajudalvi2959
Ай бұрын
Pinu ok
@kachrubhoigad6290
Ай бұрын
Ooo😊aooo😊😊😊😊😊😊😊😊😊
@jalindarmore-u6k
19 күн бұрын
My i
@Amirliyakhatali
Ай бұрын
Mafi shogul majra
@ArjunGudaghe
Ай бұрын
सोनी नवीन शूटिंग मध्ये आले का
@ramchandrashinde5494
Ай бұрын
Lay.bhari.commedy.
@SachinDighe-ee7dp
25 күн бұрын
❤❤❤
@AnilKhemnar-mu2eu
13 күн бұрын
❤❤❤😂
@SureshSewale
12 күн бұрын
थिथगथगेडक्षबक्षगथथदथतणचचथ
@Adityadarevlogs
Ай бұрын
सोनी नवीन आली का यूट्यूब चैनल ला सांगा कमेंट करून❤
Пікірлер: 52