Kiran lahamate हे योग्य उमेदवार आहेत... बाकी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत... अमित भांगरे che काहीच कार्य नाही पुन्हा वाट लागेल akole chi ... त्यामुळे डॉ kiran lahamate यांना निवडून देण्यात शहाणपण राहील
@kashinathkanawade8639
18 күн бұрын
अकोले विधानसभा मतदारसंघात धोरणात्मक आणि सर्वांना न्याय देणारी विकासाची कामे करणारे,आणि जवळपास 2300 कोटींच्या वर गेल्या फक्त दोनसव्वादोन वर्षांत विकास निधी आणणारे डॉ किरण लहामटे हेच 2024 विधानसभा सदस्य राहतील जनतेने दिलेल्या संधीचं सोन करणारे आदरणिय लहामटे साहेब यांनाच जनाशिर्वाद पुन्हा एकदा मिळेल आणि तालुक्यातील विकासगंगा यापुढेही अविरत वाहती राहील हाच सार्थ विश्वास आहे
@ankushvaidya455
18 күн бұрын
आमदार साहेब 2024 ला आमदार पुन्हा होणार आहे भावी ते भावी आणि माझी ते माझी राहणार येथे फक्त विकासावर राजकारण होणार भावनेतून होणार नाही
@sumitneharkar200
16 күн бұрын
एकच फॅक्टर पुन्हा आमदार लाहामटे डॉक्टर 🎉🎉🎉
@sudhakarkirave1198
18 күн бұрын
१००%फिक्स परत लहामटे साहेब आमदार होनार ..कोन्ही किती पन ताकद लावा फिक्स...म्हणजे फिक्स ..होनार .बुथ नलावता ..मतदान होनार आहे ...जनतेनी हि फिक्स मनासी गाठ बांदली आहे
Пікірлер: 30