I heô ghhhhhhhgbhhgccchvcçhçcccvccç777767h ch hhhhhhhhhoi
@bhauraogodse5276
10 күн бұрын
अप्रतिम माऊली......भावपूर्ण श्रद्धांजली 🌷🌷🌷
@SushilMane-je9qh
6 күн бұрын
राम कृष्ण हरी जय जय विठ्ठला केशवा गोविंदा मुकुंदा माधवा पद्मनाभा पांडुरंगा नारायणा वासुदेवा बहुजन हिताय बहुजन सुखाय
@NamdeoDorugade
8 ай бұрын
बुवा यांनी दिलेले हे अतिसुंदर संगीताच्या जोडीने दिलेले स्वरदान ऐकून मन तृप्त होत. आज ते आपल्यात नाहीत. ते असते तर अजून छान भक्तीसंगीत ऐकण्यास मिळाले असते. बंडू बुवांना भावपूर्ण श्रध्दांजली.
@krushnathsutar1092
5 ай бұрын
स्वर ताल आपण असल्याचा भास होतो
@baluharad423
Жыл бұрын
खूप सुंदर बुवा भावपुर्ण श्रद्धांजली
@jagannatgthakur4555
Жыл бұрын
खूप छान . आता असे आवाज दूर्मिल् आहेत .बुवांना भावपूर्ण श्रद्धांजली .
@ManoharTalekar-c2r
2 ай бұрын
खुप चांगले गायक होते महाराज
@sambhajikolhe4665
Жыл бұрын
पहिलम टाट चा आवाज बाकी नंतरचे आवाज बंडु बुवा भावपूर्ण श्रद्धांजली💐💐🙏🙏
@amitmulay3338
2 жыл бұрын
राम क्रृष्ण हरी!अतिशय गोड आवाज माऊली
@NarayanLanke
10 күн бұрын
धन्यवाद बंडूभाऊ
@gautamjagtap4422
Жыл бұрын
नाद खुळा गायक होवुन गेले बाकी फक्त आव आणतेत
@namdeomohite2310
Жыл бұрын
अत्त्युतम महाराज.राम क्रिष्ण हरी.
@vishnudongre6466
Жыл бұрын
😢राम कृष्ण हरि, अशी सर्वोत्तम पुन्हा होणे नाही
@subhashhadap4450
Ай бұрын
अप्रतिम... भावपूर्ण श्रद्धांजली
@mohanpatil4884
Жыл бұрын
रामकृष्ण हरि खुप छान आहे
@devidasbhamare7474
Ай бұрын
फार सुंदर गवळण ❤
@gopalashelke5728
6 ай бұрын
गायन सम्राट बंडोबा गोळेगावकर धन्यवाद स्वर्गाचे नाव उशीर झाला व्हिडिओ
Пікірлер: 42