Baba Siddique Shot : माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांचा गोळीबारात मृत्यू , काय घडलं ? | Vishaych Bhari
मंडळी कालचा आख्खा दिवस वेगवेगळ्या दसऱ्या मेळाव्यांनी चर्चेत राहिला. पण शेवट मात्र अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्धिकी यांच्या ह**च्या न्यूजने झाला. बाबा सिद्दीकी यांचे पुत्र आमदार झिशान सिद्धिकी यांच्या कार्यालयाबाहेर तीन अज्ञातांनी गोळीबार केल्याचं प्राथमिक वृत्त आलं होतं. पण आता त्यापैकी दोन जणांना ताब्यात घेतलेलं असून एक हरियाणाचा तर एक उत्तरप्रदेशचा आरोपी असल्याचं कळतंय. तर अजून एक चौथा आरोपी बाबा सिद्दीकी यांच्या लोकेशनची माहिती पुरवत असल्याच वृत्त समोर येतंय. दरम्यान सापडलेले दोघेही सराईत गुंड असून कोणत्या तरी गँगचे शार्पशूटर असल्याचं कळतंय. वांद्रे पूर्व परिसरात हा सगळा प्रकार घडलेला असून तिसरा आरोपी जो फरार आहे त्याला पकडण्यासाठी मुंबई पोलिसांनी चार पथके तैनात केलेली आहेत. नेमकं काय घडलंय, सगळं सविस्तर जाणून घेऊ.. नमस्कार...
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#babasiddique
#babasiddiquenews
#babasiddiqui
#vishaychbhari
#विषयचभारी
baba siddique,
baba siddique shot dead,
baba siddique live news,
baba siddique latest news,
baba siddique shot real video,
baba siddique death,
baba siddique shot,
baba siddique iftar party,
baba siddique news,
baba siddique kaun hai,
baba siddique iftar party 2024,
baba siddique dead,
baba siddique kon hai,
Негізгі бет Baba Siddique Shot Dead : बाबा सिद्दिकी यांचा गोळीबारात मृत्यू, काय घडलं ? | Vishaych Bhari | News
Пікірлер: 39