याच बाबाजानी दुर्राणी ला पक्षात घ्यायला फडणवीस 2 महिने मागे होता 2019 ला
@Anjalihereonyoutube
2 ай бұрын
🤣🤣🤣 धक्का मला पण बसला
@Dipeshoswal
2 ай бұрын
अजित पवार पक्षात एकटाच राहणार
@amargole6886
2 ай бұрын
जो आयेगा ओ जितेगा पवार इज पावर
@Satyendrajoshi55
2 ай бұрын
बाबाजानी हे एक नेते आहे आज लोकांना कळाले 🤣
@Suryajadhav0102
2 ай бұрын
परभणीत उभा राहिला तर पडणार
@Ayushmulani90
2 ай бұрын
दादां मुळे MLC झाले
@Rameshlokhande7
2 ай бұрын
परभणीत यांचं जनमत नाही
@Arunwarenkar99
2 ай бұрын
काय बेकार धक्का बसला, आता अजित दादा राजकारणच सोडतील
@Arifpathan7
2 ай бұрын
कोण बाबाजानी ? आम्हाला बाबा रामदेव माहीत आहे.
@Shyamkulkarni77
2 ай бұрын
अरे मीडिया वाल्यानो कुणाला पण मोठा नेता बनवता
@nscreation7064
2 ай бұрын
निष्ठावंत व विकास पुरुष माननीय बाबाजानी दुर्रानी साहेबांचा शरद पवार गटामध्ये स्वागत 🙏🙏
@GopalSolanke-eu1th
2 ай бұрын
😂😂😂
@Shivampatil79
2 ай бұрын
बाबाजानी कुठल्या ही पक्षात गेले तरी त्या पक्षाला त्यांचा काही उपयोग नाही.
@chudamanmarathe5818
Ай бұрын
बेशरम , लाज सोडलेले
@Anantdeshmukh78
2 ай бұрын
बाबाजनींना घरातली तरी मत मिळतात का ते विचारा
@riyanshpatil2518
2 ай бұрын
शरद पवार यांनी आशा लोकांना परत घेऊ नये यामुळं पक्षाची प्रतिमा मलिन होईल आणि भरोसा हे भविष्यात टिकतील पक्षात म्हणून
@tryambakekalinge5083
2 ай бұрын
😂😂😂😂
@eknathpatil5532
2 ай бұрын
फालतू लोक ही
@india2634
2 ай бұрын
पवार साहेब मराठा उमेदवार द्या
@diwakarwankhede235
2 ай бұрын
पलटू लोकना घायल नको, शरद पवार होते ankhi कुनि अस्ता तर पार्टी खत्म झाली असती. टिकट साठी चाटू गिरी सुरू आहे.पक्ष्यात ghya परंतु टिकट Deu naka, lagech निष्ठा समझते.
@india2634
2 ай бұрын
खान नको बान हवा!! तो पण मराठा उमेदवार च पाहिजे....
Пікірлер: 25