दादा चा बाजार लोकसभेतच उठला आहे. माहिती करून घ्या.... 😂😂😂
@visavahotel9754
2 ай бұрын
वस्तादाने डाव टाकला
@mands406
2 ай бұрын
ह्याच पॅटर्नमुळे महाराष्ट्र मागे पडला आहे! एकमेकांवर कुरघोडी करण्यातच समाधान! महाराष्ट्राच्या हिताचा विचार कधीचं नाही!
@sastayoutuber9940
2 ай бұрын
Ajit Pawar राजकारणात संपणार लिहून घ्या
@Dkisap
2 ай бұрын
English , stock market शिका मित्रांनो, ह्या दळभद्री राजकारणाऱ्यांचा मागे लागु नका!!!
@WalterReca09
2 ай бұрын
थोडे दिवस थांबा अजित दादा पण राष्ट्रवादीत (पवार गट) असतील. 🙏🙏
@Kattar_hindu_bramhan
2 ай бұрын
असा नाही होणार शरद पवार तुला काय वेडे वाटता का? त्याला चांगलं माहिती आहे काय करायचं काय नाही😂
@WalterReca09
2 ай бұрын
@@Kattar_hindu_bramhan फडणीस पेक्षा हुशार आहे.
@Shawn_39
2 ай бұрын
विधानसभा होई पर्यंत तरी नाही
@WalterReca09
2 ай бұрын
@@Kattar_hindu_bramhan username मधील' hindu' काढ
@swapnil27i
2 ай бұрын
@@WalterReca09 क्या मस्त जोक मारा रे😂
@Shawn_39
2 ай бұрын
शरद पवार इस नाम का डर होना जरूरी है 👑💯😅
@Dharmik459
2 ай бұрын
दादा : रूपा वाचव. 😂😂 पवार : बाप..बाप ही होता है. 💪💪🗿🗿
@Kattar_hindu_bramhan
2 ай бұрын
हाय अंगावर आज काल गुलाबी खाडी सांग रूपा कामाची यादी.😍 आमचा दादा लय रुबाबदार 😂😂
@prashantcharapale468
2 ай бұрын
दुष्काळात दुसऱ्याच्या दावणीला गेलेली जनावरे आता घरी यायला सुरूवात झाली...😂😂.
@VenkygaikwadAimpire
2 ай бұрын
@@prashantcharapale468 जनावर म्हणून जनावरांचा अवमान कशाला करता 😜
@kirtiind52846
2 ай бұрын
अजून लय आकरित पाहायचा आहे अजित... सव्याज परतफेड करणार तो सह्याद्री....❤
@sushantthorvat1644
2 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज नाव माहीत आहे ना..... सह्याद्री फक्त छत्रपती 🚩🚩
@Kattar_hindu_bramhan
2 ай бұрын
@@sushantthorvat1644 पेशवा माहिती आहे ना
@shailajabangar1374
2 ай бұрын
शार्दूल तू कात टाकतोयस,रुळतोयस...जमलं..पण,वेग अजूनही जरा अधिक आहे..पहिलं वाक्य नीटसं.. पोचेपर्यंतचा spece between the sentence..mind करणे..👌💐
@yogeshvideo1187
2 ай бұрын
बीजेपी सत्तेतुन बाहेर ठेवा ✅
@shrikantb8962
2 ай бұрын
आणि मुघलांच्या हातात सत्ता द्या बरोबर का
@FreeFire-ob3ss
2 ай бұрын
Bjp ka hindu cha thekedar aahe@@shrikantb8962
@FreeFire-ob3ss
2 ай бұрын
Bjp mhanje ka hindu ka ?
@yogeshvideo1187
2 ай бұрын
@@shrikantb8962 खरे मुग़ल तर बीजेपी आहे 👍🏻😄
@siddhantsawant5717
2 ай бұрын
Bjp mhanje brahman Brahman bhagao maharashtra bachao Jai bhim jai shivaji jai lahuji
@Jadhav5698
2 ай бұрын
भावना गवळी.. प्रचार करणार शिंदे नेत्याचा...😂😂😂
@sitarambagul5698
2 ай бұрын
अजित पवार गटच नाही तर जशी विधानसभा निवडणुक जवळ येईल तसं भाजपा व शिंदे सेनेतील गळती अधिक सुरु होईल यात तिळमात्रही शंका नाही 😢😮😅
@sushantthorvat1644
2 ай бұрын
Ja ki bochya....sagli tujasarkhi लांडेश नसतात😂
@shishirjathar9455
2 ай бұрын
विधान परिषद मध्ये कोणीही का फुटला नाही. त्याच कारण काय?
@Kattar_hindu_bramhan
2 ай бұрын
@@shishirjathar9455 सब पवार के इशारे पर चालते है
@avesansari5260
2 ай бұрын
fix aamdar baba jani sahab
@SudyaCreator
2 ай бұрын
Yashashree hatya crime please lavkar video share kara
@allindiapaintersena6409
2 ай бұрын
मी पाथरीकर आहे पण बाबाजानी निवडूण येनार नाहीत 💯💯💯
@pavanchayal4917
2 ай бұрын
जिथं खोबरं तिकडं चांगभलं आहे राजकारणी लोकांचा
@KK1000-d9o
2 ай бұрын
सगळ्यात शेवटी दादा पण परतणार हे ही जवळजवळ नक्की 😃
@avesansari5260
2 ай бұрын
only baba jani Sahab
@rajbhanushali2570
2 ай бұрын
Changle zala.. dada pan jayla pahije mahayuti madhun
@shyamthete725
2 ай бұрын
Cricket womens team var video banva
@ishwarmete776
2 ай бұрын
दादांमुळे बाहेरील लोक महाराष्ट्रीयन नेत्यांना, आणि लोकांना आपले पाईपुसने समजत आहेत
@sushant518
2 ай бұрын
भाकरी फिरवली....😂
@jamirmagdum2459
2 ай бұрын
विधान परिषदेत तिकीट न दिल्याने
@007Mahesh
2 ай бұрын
उरण येथील यशस्वी शिंदे लव्ह जिहाद वरील news cover करा🙏🙏
@JanhviThakur111
2 ай бұрын
Please next video on yashri shinde uran..... actually want to know whats the actual matter
@Google_Administration
2 ай бұрын
जे सोडून गेले त्यांना परत घेऊन तिकीट दिले तर जनता त्यांना निवडून देईल असे मला वाटत नाही, तुम्हाला काय वाटतं?
@shaikhsalimshaikh3504
2 ай бұрын
Booss durrani
@laghanebj1874
2 ай бұрын
अजित आता होणार पराजित.
@KrushnaAwchar-m7j
2 ай бұрын
😂😂 मी स्वतः परभणी त पाथरी मधील आहे यांची जमीन कधीच गायब झाली आहे फक्त मुस्लिम म्हणून चालत होतं पण आता साईद खान आणि राजेश विटेकर यांनी जागा घेतली आहे
@Beke-kg5li
2 ай бұрын
काका हा खेळ गेली 60/65 वर्ष न कंटाळता खेळत आहेत. म्हणूनच ते तेव्हा जिथे होते त्याच जागेवर कंबरेवर हात ठेऊन उभे आहेत. आणि वर चाणक्य!
@UbaleVM
2 ай бұрын
सुजल्यावर कळतं पवार साहेबांनी कुठे कुठे मारला😂😂
@k.ambore4807
2 ай бұрын
बाबाजानी... ला पाथरी च्या बाहेर कोणी विचारत नाही....
@legaltechnicalinfo156
2 ай бұрын
Ed cbi स्वतंत्र करा सगळे बाहेर पडतील
@parthdeshpande2842
2 ай бұрын
Babajani yancha 0 upyog aahe tyana ticket sudha milnar nahi tithe Suresh warpudkar ch asnar karan te Parbhani madhe saglyat senior aani 5 times mla aahet
@MIRAN_ZAMINDAR
2 ай бұрын
Babajani mule tithe warpudkar nivdun yeto
@vijaydhumal160
2 ай бұрын
पवार साहेब ❤❤
@shivharparshette5191
2 ай бұрын
Only Sharad Pawar good 👍
@bnsangale1950
2 ай бұрын
एकंदर आठ गाड्या...??? प्रत्येक गाडीत २८८ जागा....??? ज्या गाडीत बसायला जागा मिळणार ती गाडी पकडणार... त्यामुळे कुणालाही धक्का वगैरे कही नाही....????
@JobaidanAmerica
2 ай бұрын
मंजे याने हे सिद्ध होत की या लोकांची कसलीच विचारधारा नाहीय हे लोक फक्त स्वतःचा फायदा जिकडे तिकडे जातात त्या मुळे विचार करा आणि एकनिष्ठ लोकांना मतदान करा
@KrushnaAwchar-m7j
2 ай бұрын
बोल भिडू किडू ला जमीन कधी माहित नसते नुसतं लिखित रिपोर्ट 😂🙏
@mujtabalokhandwala6745
2 ай бұрын
दादा जरा जास्तच जोरात धरणात मुतला, म्हणून धरण फुटले, आणि सगळे साठवलेले आमदार सुटले! नुस्तं बघत रहा.
@EdwardSnowdenJulianAssange
2 ай бұрын
Dada mi pregnant ahe
@destinationhunter6625
2 ай бұрын
Ata lokana kalel ki gangadhar hi shaktiman hota mhanun Dada la pan sharad pawar saheb bolvun ghenar . Hach tr Sahebancha plan hota Dada gele navte pathavla hota
@Kattar_hindu_bramhan
2 ай бұрын
अजित पवार 7 वेळा आमदार आहे शिंदे फडणवीस पेक्षा experience आहे ते... 😊
@ArbajajijShaikh
2 ай бұрын
पवार साहेबांमुळे निवडुन आले 7 वेळा नाही तर मिशी काढायचीच पाळी आली होती
@Kattar_hindu_bramhan
2 ай бұрын
@@ArbajajijShaikh हो माहिती आहे शरद पवार समोर कोण टिकत नाही पण हा पण एक रेकॉर्ड च आहे अजित पवार यांचा.
@dineshmane3577
2 ай бұрын
@@Kattar_hindu_bramhan sharad pawar 4 Vela mukhyamantri hote Ani tumche dada bgha vichar Kara ya vrunch 😂🤣
@Kattar_hindu_bramhan
2 ай бұрын
@@dineshmane3577 हे 5 वेळेस उपमुख्यमंत्री आहे.😂
@dineshmane3577
2 ай бұрын
@@Kattar_hindu_bramhan pn tyasathi ky ky kelay dadanni he bghitla aschil... Sakali pahte uthne...paksh chorne ajun ky ky krun 6 Vela upamukhyamantri hota yetay
@UniqueFootwear-w7i
2 ай бұрын
Dada aata wooo😂😂😂😂
@govindaainule2958
2 ай бұрын
बाबा जानी दुरानी दिंनाक 27,जुलै ला पाथरीचे आमदार झाले हे लिहून ठेवा
Zee Marathi च्या serials खूप फालतूगीरी दाखवताहेत.अत्याचार, कुरघोड्या दाखवत आहेत.त्यावर एक व्हिडिओ बनवा.😮
@Shivam_5838
2 ай бұрын
खरंय😢
@swapnil27i
2 ай бұрын
@@Abhsjdj तू टीव्ही वरच्या सीरिअल्स पाहतो. आक थू...मित्रा तुझ्यावर.
@tejasmohite8500
2 ай бұрын
बघू नका
@Abhsjdj
2 ай бұрын
@@swapnil27iOTT बघू का?
@swapnil27i
2 ай бұрын
@@Abhsjdj हो OTT वर चांगला कंटेंट आहे. पंचायत series पघ, Sunflower series पहा..अजून भरपूर आहे. सध्याचा काळ OTT चा आहे.
@onkar35
2 ай бұрын
🙋🏽♂️✌️
@ra8208
2 ай бұрын
अजितला कळलं असेल कि बाप बाप असतो
@ashishl4081
2 ай бұрын
अजित पवार धरण मध्ये बसणार
@abuabdullah5348
2 ай бұрын
Dada la bjp chya mandi war jawun basna mahagat padhlay ata koni hi uthtay ani ajit pawar war tika kartay kahi izzat rahili nahi ata ajit pawar chi😂😂😂😂
@abhijeethiwrale6190
2 ай бұрын
Adhi kasala Gila hota maga
@nareshsapra9767
2 ай бұрын
😮😮
@aksanpathan8490
2 ай бұрын
अशा गद्दाराना घेऊ नका साहेब!!!!
@SUYOGPOWAR-i2f
2 ай бұрын
Dada😂😂😂😂
@gajanankulkarni9793
2 ай бұрын
पाथरी च छोटा पाकिस्तान करून ठेवलाय 😢
@dhirajtayade6645
2 ай бұрын
अहो कुलकर्णी तुमच्याच पक्षाच्या रावसाहेब दानवे ने सिल्लोड ला पाकिस्तान म्हटल होत... आता त्याच अब्दुल सत्तार ला तुमच्याच BJP ने त्यांला संभाजीनगर चा पालकमंत्री बनवयल.... सांगा कि हो कुलकर्णी हे पटेल का तुम्हाला 😂😂😂😂
@sourabhmule5295
2 ай бұрын
जरा भान ठेऊन बोल 😮
@gajanankulkarni9793
2 ай бұрын
@@sourabhmule5295 या कॉमेंट मध्ये तुम्हाला अस काय बोललो ?
@mahendralokhande5383
2 ай бұрын
Bap aahe SP rajkarnacha
@harshalmore627
2 ай бұрын
Hmm tech ki mhnun swa balawar kdhi aale nahit...
@vivekavasthi902
2 ай бұрын
Bjp ❌ maharastra ✅
@abuabdullah5348
2 ай бұрын
Ajit pawara la ata alpasankhyak dalit bahunjan samaj nakoy
@muftishakilfayajuddinshaik6360
2 ай бұрын
Bjp ke Chakkar Me Shinde GROUP Ajit pawar GROUP ZERO ho jayenge 🎉Bjp ko jis party ne support kiya 🎉Bjp ne us party ke sath GADDARI ki 🎉ye Bjp ki ORIGINAL Rajniti hai 🎉
navi mumbai mdhe uran ethe kal khup bhayanak ghtna ghdli ahe luv jihadamule eka muliche tukde zale ahet bol bhidu kahipn krun he sarv thambvayla madat kara ani yashshri shinde la nyay bhetla pahije ya ghtnecha tapas kadha 😢😢🙏🙏
@FunnymaxR
2 ай бұрын
He durrani burani he kon ahet eth yeun amdar hot ahet
@ravisatpute3918
2 ай бұрын
आघाडी चे इतके खासदार का निवडून आले .. हे सर्वांना माहीत आहे... Total मतदान 52% होत.. यात 15 % मुस्लिम मतदार आहेत.. हे 15 पैकी 14% संपूर्ण मतदान आघाडीला होणार आहे... उरलेलं मतदान 40 % ... 12 % जरी मतदान आघाडीला झालं तरी निवडून येणार हे सर्वांना माहीत आहे
Пікірлер: 125