बीडच्या परळी येथील गोळीबारात एका सरपंचाचा मृत्यू यात आगामी विधानसभा निवडणुकीचे उमेदवार शरद चंद्र पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष बबन गीते यांचे नाव आले. याला काही राजकीय झालं तर नाही ना अशी आशयाचा व्हिडिओ आपण परवाच बनवला होता. याला आता दुसरा मिळत असून विधानसभेतील आमदार रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणात बबन गीतेचा काहीच दोष नसून त्यांना राजकीय कारणामुळे गोवण्यात आल्याचे सांगितले.
आजच्या लाईव्हमधून याचाच आढावा घेऊया..!
#babangite #beedLoksabha #RohitPawar #Jitendraavhad #DhananjayMunde #pankajaMunde #politics #livestream #viral #BJP #NCP
साहित्य,संगीत,कला,क्रीडा,आरोग्य,संस्कृती,मनोरंजन अजूनही बरंच काही,,,
जगभरातील मराठी बांधवांपर्यंत पोहचण्याची सर्वात प्रभावी माध्यम.नवोदितांचे हक्काचे व्यासपीठ. आता महाराष्ट्राची साहित्यिक आणि सांस्कृतिक चळवळ घरबसल्या पाहता येणार.
'माय मराठी '....
मायबोलीचं महाचॅनल....!!
literature, music, entertainment, art, sports, culture, and many more,..
medium to reach Marathi people of the whole world...
opportunity for the new comers..
now one can watch Maharashtras literary and cultural movement at home..
mai Marathi...
the biggest channel of the mothertoung.
-rajesaheb kadam
E-mail....
rajesahebkadam. rk@gmail.com
mob. 7020273664
Негізгі бет बबन गीतेंना गोवले जातेय?,baban gite,Jitendra awhad,Rohit Pawar,politics,live stream,viral,BJP, NCP,
Пікірлер: 25