प्रहार पक्षाचे अध्यक्ष श्री बच्चुभाऊ कडू आमदार शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर मांडला भाऊ तुम्ही आणि भाऊ तुमच्या सारखा खंबीर नेता महाराष्ट्राचे नेतृत्व करायला पाहिजे
@shubhamdanao8428
3 ай бұрын
कशाला खोके घ्यायला का?
@darshanpise4744
3 ай бұрын
💯🙏
@sunilbagade2864
3 ай бұрын
अभ्यासू नेतृत्व
@nileshfande1998
3 ай бұрын
देवा पेक्षा कमी नाही बचू भाऊ
@DrVilasraoDeshmukh
3 ай бұрын
एकही शेर बच्चु जी विदर्भ विर
@pramodkanhekar3609
3 ай бұрын
आदरणीय बच्चुभाऊ कडू सप्रेम नमस्कार आपला परखडपणा आम्हाला खूप खूप आवडतो
@kishoreborse5942
3 ай бұрын
बच्चु कडु बरोबर बोललेत इलेक्शन मध्ये कोणी कोणाचे दुष्मन नसतात.
@parthpande6306
3 ай бұрын
Ha fadanvicha bhau lachar
@pramodkanhekar3609
3 ай бұрын
भाऊ आपण बेरोजगाराचा विषय अगदी कौतुकास्पद मंडलात बहोत बढिया
@prashantjadhavadityaevents7711
3 ай бұрын
*Akshay Mankani is a Brilliant Reporter* 😊
@vijaylad5852
3 ай бұрын
आघाडीने यांना घेवू नये .
@jsr9627
3 ай бұрын
इनको जनता इनकी जगह दिखाएगी विधानसभा में ...
@rajhansbrahamne9844
3 ай бұрын
दोन्ही आमदार ,सारखेच आहे कोण्ही खराब नाही जन तेची कामे करणारे आहे फक्त आपसात मतभेद थोडा आहे
@kusumpusam7503
3 ай бұрын
अति उत्तम सर आगे. का ही सोचो योजना तैया र किजिये
@vasantbargode6677
3 ай бұрын
बच्चू कडून चा चेहरा उतरलेला दिसतोय पडलेला दिसतोय बच्चू कडू राणाला घाबरले म्हणून असे असे घाबरे पणाने सांगतात आम्ही आमचे मिटवून टाकू
@chandrakantborhade9989
3 ай бұрын
सिए परिक्षांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. कारण त्या परीक्षेत विशिष्ट राज्यातील विद्यार्थी ९० % पास कसे होतात
@balimungekar1221
3 ай бұрын
वारे बदलले. वारे बारामती च्या दिशेने चाललेय.
@marutikamble1829
3 ай бұрын
Rasad पुरविण्यासाठी तयारी दाखवतील त्यांच्या सोबत जाण्याची तयारी ठेवा. राणा दाम्पत्य तुम्हाला महायुती मध्ये येवून देणार नाहीत
@dineshpundkar5871
3 ай бұрын
@@marutikamble1829 राणाच्या भरोसा नाही आहे आमदार होण्याच्या बच्चू भाऊ त्याच्या गेम करणार . राणा मुक्त अमरावती
@radheshyamdakre4702
3 ай бұрын
राणा दांपत्यांची औकात नहीं बच्चू भाऊ ला रोकायची...बच्चू एक वादळ आहे आणि वादळाला रोकने म्हणजे स्वतःच्या पायावर कुलाडी मारून घेणे राणा दाम्पत्याची खासदारकी तर गेली आता आमदारकी धोक्यात.....बच्चू भाऊ विजयी होणार अपंगांचे शेतकरी बांधवांचे गोरगरीब कैवारी यांचे आशीर्वाद आहेत भाऊंच्या मागे..जय प्रहार 🚩🏳️
@shubhamdanao8428
3 ай бұрын
बच्चू भाऊ महाराष्ट्राच्या मनातून पुर्ण: उतरले. खोके घेणार्यांना महाराष्ट्र विधानसभेत आपटणार.
@MayurMamankar
3 ай бұрын
Mitra sthanik level vr bharpur kam ahet.... Tu Ten nko gheu.. Record break krel 5 vela Aamdar
@shubhamdanao8428
3 ай бұрын
@@MayurMamankar Evdha varsh rahun MIDC nh aanli.. 1,2 जनाच्या झोपडीत जावून काही फायदा नाही.रोजगार निर्माण करावा लागतो
@dineshpundkar5871
3 ай бұрын
चांदूर बाजार . अचलपूर . परतवाडा स्थानिक लेवर वर बच्चू भाऊ चे भरपूर कामे आहे 2024 मध्ये बच्चू भाऊ आमदार 100/टक्के होणार भाऊ बद्दल तु काही काळजी नको करू
@radheshyamdakre4702
3 ай бұрын
...बच्चू भाऊ विजयी होणार अपंगांचे शेतकरी बांधवांचे गोरगरीब कैवारी यांचे आशीर्वाद आहेत भाऊंच्या मागे... अपराजित योद्धा आहे बच्चू भाऊ 🚩🏳️
@shubhamdanao8428
3 ай бұрын
@@radheshyamdakre4702 50 खोके एकदम ओके
@mathematicsforphysics6882
3 ай бұрын
गुटखा बंदी असून पण चालू आहे...त्यावर बोल रे गोड कडू😅
@Lakshaahe
3 ай бұрын
लुटल आणि लुटतायत त्यात हीस्सा मिळेल म्हणुन आज याच्य तर उद्या त्याच्या पक्षा सोबत युती करता वाटत
@VikasIlmulwar
3 ай бұрын
V good Bhai
@abhijitmendhe7570
3 ай бұрын
Ase prashna Rana na pan vichara.
@kanchanwadekar4850
3 ай бұрын
कडू हा माणूस जनतेचा नाही जिथे पैसे तिथे कडू जातो
@parthpande6306
3 ай бұрын
Bahhyad bahujan bachhu
@chaitalikale9353
3 ай бұрын
Rana la pada
@NikhilPatil-t5u
3 ай бұрын
बडनेरा मतदार संघात 1 लाख 124 मते राणा la भीम mimm आणि तुझ्यासारखे नकली हिन्दु 73 हजार बलवंत वानखेडे आणि घमंदी कडु 8 हजार राणा चे एक हाथी बडनेरा मतदार संघात वर्चस्व आणि bacchu कडू च तर अचलपूर मत दार संघात 2 नंबर वर स्तान राणा का कोई तेरे jaisi बाल भी नहीं ukhad sakti
Пікірлер: 52