कडु साहेब पहील्या पासूनच मराठा समाजा बरोबर आहेत. धन्यवाद साहेब
@namdevjadhav3320
3 ай бұрын
एक नंबर
@rajendrapadale9005
3 ай бұрын
अशा नेत्याला समाजाने सपोर्ट केला पाहिजे. इतकं स्पष्ट बोलणारा दुसरा कोणीही नाही. मराठ्यांना खूप सपोर्ट असतो.
@officialrd7964
3 ай бұрын
एकदम बरोबर बोलले दादा
@madhavwankhede6528
3 ай бұрын
एकदम बरोबर आपली भूमिका बचू भाऊ आपली ✌️🙏
@VishnuDadaDhage
3 ай бұрын
धन्यवाद बच्चू कडू साहेब आपलं म्हणणं अगदी स्पष्ट आहे या निवडणुकीमुळे सारा घोळ हो राहिला
@apparaut9504
3 ай бұрын
एकदम बरोबर बोललात भाऊ
@pradippawar2203
3 ай бұрын
बच्चुभाऊ एक नंबर बोलतात❤
@tukramkale8732
3 ай бұрын
बच्चू भाउ जोर लावा
@Apar89
3 ай бұрын
आमदार, खासदार यांच्या पेमेंट वाढीसाठी एक मिनिट पण लगत नाही आणि गोरगरीबांना काही द्याचे म्हटले की विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष एकमेकांवर आरोप लावता लाज वाटली पाहिजे
@swaminathmadgule2603
3 ай бұрын
बरोबर बोलतात बच्चु भाऊ स्पष्ट बोलले तर मतांवर परीणाम होतो मग भाजप आणि मित्र पक्ष कधीच निवडुन येणार नाही एक मराठा कोटी मराठा 🚩🚩
@ashokshinde3458
3 ай бұрын
मग काय काँग्रेस आरक्षण देणार का
@ashokshinde3458
3 ай бұрын
एनसीपी आणि काँग्रेस पक्षाचा आरक्षणाच्या बैठकीला सुद्धा उपस्थित राहत नाही
@ashokshinde3458
3 ай бұрын
एनसीपी काँग्रेस आणि ठाकरे गट हे मराठा आरक्षणाच्या बैठकीला सुद्धा उपस्थित राहत नाहीत हे देणार का आरक्षण
@KishorKakde-zw4zq
2 ай бұрын
धन्यवाद कडू भाऊ
@jalindarghule62
Ай бұрын
एक मराठा कोटी मराठा आखरवाई तालुका लातूर
@atulyadav-ok7he
Ай бұрын
स्पष्ट बोलणारा एकमेव नेता धन्यवाद भाऊ
@AmolPatule-yu7ef
3 ай бұрын
विधानसभेत हा एकमेव वाघ आहे
@Kakasaheb.Golait
Ай бұрын
बच्चे भाऊ तुम्ही एकदम सत्य आहेत आणि तुमच्या बरोबर जनता सुद्धा आहे आणि संभाजीनगर जिल्हा सुद्धा आहे तुम्ही फक्त जरांगे ची साथ सोडू नका
@vishaltaur9597
3 ай бұрын
Great bachu bhau
@भाऊसाहेबलंगोटेपाटील
3 ай бұрын
सर्व सत्ताधारी पक्ष व विरोधी पक्ष व इतर राजकीय पक्षांचे दोन मतप्रवाह झाल्यामुळे हा प्रश्न जाणीवपूर्वक चिघळत ठेवलेला आहे
@ramrajekolugade
3 ай бұрын
Great think, real man.
@swapnilshinde4758
3 ай бұрын
Bachu bhau
@prajwalchavan1056
3 ай бұрын
एकदम बरोबर बोलतात बच्चुभाऊ 💯
@AnnasahebJawale-vy8ly
3 ай бұрын
Bachuu saheb age badho hum tumhare sath hai,, Ek maratha lakh maratha,
@pranavhirugade9663
2 ай бұрын
एकच बच्चु भाऊ🔥🔥
@satishshinde6691
3 ай бұрын
अशी भूमिका घ्या
@SureshPatel-lj7xc
3 ай бұрын
बचु बाऊ 1नंबर तुमी खर बोलतात
@rameshwartambe6263
2 ай бұрын
बच्चुभाऊ अभ्यासू नेतेत्व विविध प्रश्नांची जान असलेला स्पष्टवक्तेपणा जपणारा दुरदृष्टि नेता आहे.
@krishnadalvi4308
3 ай бұрын
बच्यु भाउ हाएकमेव मानुस सडेतोड बोलनारा यक मेव नेता .जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय .
@yl7698
3 ай бұрын
True
@pushpabarge9987
3 ай бұрын
बरोबर बोललात बच्चन भाऊ तुम्ही एकदम
@sachi8899
2 ай бұрын
No.1 ❤❤❤❤❤
@dattatraymohite4690
2 ай бұрын
आमदार साहेब आपणच मराठा आरक्षणावर स्पष्ट बोलता म्हणूनच आपण परत निवडून येणारच
@ganeshkharat1928
3 ай бұрын
Ek maratha lakh maratha only one maratha bachu kadu
@GeoShubh
28 күн бұрын
Bachu Kadu Maratha ahet ka?
@siddheshlarycsofficial
3 ай бұрын
👍👍👍
@girishdeshpande7130
3 ай бұрын
Ok true
@joytiramghadge
3 ай бұрын
Bchubhau तुम्हाला दिसेल २०२४/ची विधानसभा निवडणुकीत मराठा आरक्षणावर मतदान करणे जेव्हा आपण ऐक महिना मुदतअगता आणि माजर बोके दोघे बाहेर स्टकता ❤ आता सरकार काही देणार आपण आपला निर्णय घेतला पाहिजे जय शिवराय जय शंभूराजे
@babutalekar6437
3 ай бұрын
कडु साहेब स्पष्ट बोलले.
@rajukirde7248
3 ай бұрын
👌👌👍
@vijaynimase4415
3 ай бұрын
Right
@akashtate8473
3 ай бұрын
एक मराठा कोटी मराठा आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाच आम्ही मराठे आरक्षण घेतल्या शिवाय मागे हटत नाही.
@savitamore9029
3 ай бұрын
साहेब तूम्ही आमच्या बरोबर आहात ना मग याना आमच्या बरोबर जरांगे पाटील आणि तुम्ही दोघं मिळून तूम्ही सगळया तरूणांना न्याय देऊ शकता मग तो कोणत्याही जातीचा असो
@rayachandnarale2386
3 ай бұрын
बचु कडु खरा माणुस
@babanmane2741
3 ай бұрын
देव योग्य निर्णय देत आसतो माजलेल्याचा माज जिरवतो रावणाचा आत्याचार कडेला गेला नाही आति तेथे माती करतो
@ngnikumbh6927
Ай бұрын
Kunbi and Maratha is same. Kunbi is in OBC but Maratha is not so include Maratha in obc after approval of socially and educationally backward.
obc mat jatil mhnun spasht bhumika n ghenare maratha pudhari yanch karaych kay
@Changadevugale1022
3 ай бұрын
इमानदार मानुस बच्चु कडु
@babanraopawar-dw1sk
3 ай бұрын
हा दोणी दग्रिवर आहे नाटक मताच राजकारण आहे बाकी काही नाही
@रामभक्त-र2फ
2 ай бұрын
Ha amdar ahe pan yala he kalat nahi ki arakshan garibichya adhere details yet nahi. Ha fakt shahanpana karayala yeto.
@SwapnilBhange-fu8jc
3 ай бұрын
एकच भिडू बच्चू कडू साहेब तुम्ही छत्रपती संभाजीनगर कडे लक्ष द्या तिथला युवा तुमच्या पाठीशी राहील प्रहार
@DagaduChavan-e4y
3 ай бұрын
जाऊ तिथे खाऊ
@NitaAdhaukar
3 ай бұрын
Kay ha vagh sttbaji kartat he
@NitaAdhaukar
3 ай бұрын
Matansati kartat lok
@ganeshlahamage1872
3 ай бұрын
OBC vs Maratha jarage mhnto 288 pada pan kunache padnar ani kunala Nivdun annar Ahe. Bakki kahich Adchani nahi kay jantecha tya kon sodavnar.jarange jativad kart ahe.Maratha samaj kontya shetrat magas ahe.te jarage ne sagave clearly.
Пікірлер: 104