बच्चुभाऊ कडू यांची स्वतःची मोठी ओळख आहे त्यामुळे त्यांनी स्वतंत्र राहून सदस्य वाढवून विधानसभेत धबधबा तयार करावा अशी आमची त्यांना विनंती बच्चे भाऊ आगे बढो🎉
@dhanjay.kashinthgaikwad4120
9 күн бұрын
मनस्वी अभिनंदन आनी हार्दिक हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन जय जिजाऊ
@user-gx9hd9md6b
9 күн бұрын
हार्दिक शुभकामनाये
@ashabhosale1327
9 күн бұрын
Wel came to shivsena
@vishaldesai5468
9 күн бұрын
जेंव्हा तुम्ही मध्यस्ती करणार नाही असे म्हणाले तेव्हाच आम्हाला कळले होते
@ravasahebchavan8060
9 күн бұрын
बचु भावु👍
@sundarpawar1390
9 күн бұрын
Jay Maharashtra
@vilasambardekar31
9 күн бұрын
बच्चू. नव्हे , ' बच्चा ' वाटतो ! !
@prakashramteke3873
8 күн бұрын
आमचा भाऊ बच्चु भाऊ कडु यांना सर्व महाराष्ट्र राज्यातील जनतेचा आर्शिवाद आहे.अचलपुर विधानसभा मतदारसंघातील जनतेचे अभिनंदन तुम्ही असा एक योध्दा निवडुन विधानसभेत पाठविला.असाच नेहमी विधानसभेत एक सच्चा गरिब, शेतकरी बंधू, दिव्यांगण, बेरोजगार तरुणांसाठी लढणारा नेता म्हणजे आमचा आदर्नीय बच्चु भाऊ कडु यांना येणाऱ्या निवडणुकांमध्ये प्रचंड मतांनी निवडून द्या हिच भंडारा जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर यांची विनंती आहे.
@user-uj4uh7sj6d
8 күн бұрын
Khup chhan
@VIJAYCHAVAN-me1gp
9 күн бұрын
Shinde na BJP la Maharastra tun Tadipar Kara
@yogeshtiwari8065
9 күн бұрын
अचलपूर मध्ये आता काँग्रेस निवडून येणार हंड्रेड पर्सेंट
@NamdevWaghule
9 күн бұрын
हॅलो सर अजून किती बरोबर घेऊन येणार आहेत
@dnyaneshwarahewad8942
9 күн бұрын
Hi
@shridharvaidya3039
9 күн бұрын
मुद्दाम खोडसालपणा करणे हे अनेकाचा स्वभाव झालाय.स्वताला फार कलतं असा माजोरीपणा हा स्वभावच झालाय!
Пікірлер: 18