बदलापूरच्या शाळेतील घटनेवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली दोन विधानं अचंबित करणारी आहेत.
एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून भाषण करताना म्हटलं की आपण देशामध्ये अशी परिस्थिती निर्माण केली पाहिजे की महिला अत्याचार करणाऱ्यांना जरब बसेल. पण ज्या महाराष्ट्रात भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षाचं सरकार आहे तिथलेच मुख्यमंत्री पंतप्रधानांच्या या अपेक्षा फोल ठरवत आहेत.
बदलापूरमध्ये घडलेल्या घटनेनंतर नागरिकांचा जो उद्रेक झाला त्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेमकं काय म्हटलं?
#badalapur #badalapurincident#eknathshinde #prashantkadam #prashntkadamwideangle
Негізгі бет Badlapur Incident: एका दिवसात मुख्यमंत्र्यांची दोन आश्चर्यकारक विधाने
Пікірлер: 638