यू ट्यूब चे जीवावर जगत आहेत कष्टाची कामे नकोत नुसते काहीही व्हिडिओ काढत बसायचे आणि ते यू ट्यूब वर. टाकायचे आणि पैसे कमावणे हाच यांचा धंदा..😂
@PoojaPawar-sn6je
29 күн бұрын
एकदा फक्त यूट्यूब बंद पडायला पाहिजे मग ह्यांची घरी मज्जा आहे
@vandanajadhav2585
29 күн бұрын
Brobar@@amolwaghmare7691
@vandanajadhav2585
29 күн бұрын
Swatala khup shahani samjti
@user-sb2ms2lw5p
29 күн бұрын
ये बाई टायटल काय आहे ते बघ आधी मग ओरड 😂 खरच लोक हिला म्हैस म्हणतात ते आज प्रुव्ह झालं 😂
@vidyaayare8637
29 күн бұрын
सगळी जागा काबीज केली
@jayashreejadhav6652
29 күн бұрын
मरेपर्यंत त्याला नावं ठेवण्यापेक्षा त्याला सोडचिट्टी देऊन टाका बघू ना तुमचं किती मोठं मन आहे रोजच्या त्रासाला कंटाळून देऊन टाका ना तुम्ही सांगितलं म्हणून आम्हाला कळलं म्हणून आम्ही बोललो पुन्हा शिव्या घालत बसू नका
@vidyaayare8637
29 күн бұрын
दाजींनी शेड साठी खूप मेहनत घेतली मर मर मरत होतें आणि काम पूर्ण झाल्यावर दाजींना घराबाहेर काढलं तू नेहमी दाजींना असंच करते काम असे पर्यंत गोड बोलतेस नंतर त्याचा कचरा करते असं करू नकोस
@yam668
29 күн бұрын
Hi gavavarun ovalun takalelu bai aahe. Hila hichya jarnachi fake yach janmi milanaar.
@Aartidhond
29 күн бұрын
हे खर आहे शाररीक श्रम,मेहनत दाजींनी खूप दर वेळेस केली.बगीचा पण त्यांचीच मेहनत आहे.राबायचे काम दाजीच करतात,शेड जूना बंगला बगीचा नवीन घर सगळ्यातच दाजींची मेहनत आहे.पण त्याःना काडीची किंमत नाही.आणि पावसाळ्यात बोरींगला पाणी पण आसत हप्शावर जायची गरज नाही म्हणून दाजींना जगण मुश्कील करून हाकलल.सतत टोमणा अपमान करायच्या पूनमताई.
@radhiiiiikaaaa
29 күн бұрын
नेहमी तेच रडगाण 😤 कस काय जमतय हीला
@tanujakanthe2553
29 күн бұрын
झाडे सगळी दाजींनी लावली आहेत, त्यांनी खूप काळजी घेतली आहे..आज जी झाडे बहरली आहेत त्याचे श्रेय केवळ दाजींना च जाते. शेड साठी पण दाजींनी च मेहनत घेतली आहे
@Aartidhond
29 күн бұрын
दाजींमुळे बगीचा खूप सुंदर झाला आहे.शेड पण दाजीःनी खूप मेहनत घेऊन छान बांधले
@user-sb2ms2lw5p
29 күн бұрын
दाजी च मात्र यावेळी कौतुक करावं लागेल कारण पहिल्यांदा इतके दिवस दाजी ने व्हिडिओ टाकले नाहीत 😂 हे जगातलं आठव आश्चर्य झाल 😂
@Aartidhond
29 күн бұрын
पूनमताईंनी मोबाईल काढून घेतला असेल कारण दाजी पण चिःडाले की पूनमताईंच बिंग फोडायचे.झोपत असते.काम नको .पिया सर्व घरकाम करते आसे दाजी बोलायचे.
@simplelife1515
29 күн бұрын
👎👎👎👎👎
@PoojaPawar-sn6je
29 күн бұрын
आज पारोशी आहे काय अंघोळ कर आधी
@radhiiiiikaaaa
29 күн бұрын
आंघोळ करेल तर वजन कमी होईल तिच
@radhiiiiikaaaa
29 күн бұрын
@@jayhind478-h8oहोय ना हे पण खरय 😂😂
@radhiiiiikaaaa
29 күн бұрын
@@jayhind478-h8oहोय ना ते पण खरय 😂😂😂
@tanujagaikar4093
29 күн бұрын
@krupakulkarjni478 ज्योतिषी कोण आहे😅😅😅😅😅
@vanitaskitchen5311
29 күн бұрын
@@jayhind478-h8o😂😂
@vidyaayare8637
29 күн бұрын
दाजी शिवाय विडिओ ला आणि घराला पण शो नाही विडिओ बघायला पण मजा नाही
@Aartidhond
29 күн бұрын
खर आहे.
@vandanajadhav2585
29 күн бұрын
Aslya bayko javal navra sod chittich magnar yevde kam karun jevan kkashi det hoti
@user-ir2wo8oo3x
29 күн бұрын
का कॉमेंट बंद केल्या आता आली नाहीस ओरडत ...खर् बोलल् की कॉमेंट बॉक्स बंद करायचा
@bhartikuchekar
29 күн бұрын
सगळी जागा काय किंमत नी घेतली
@vandanajadhav2585
29 күн бұрын
Jaise karni vaise bharni
@Kalpana_patil27
29 күн бұрын
ज्या दाजींची पण खूप मेहनत आहे दाजी गेल्यापासून व्हिडिओ बघू वाटत नाही
@varsheth1978
29 күн бұрын
Don don haatha ne kamvte tar kharch kar baayi.....😂😂
@user-yz4di2nx3y
29 күн бұрын
Biyanechya dukanat powder milte ti panyat mixkarun tak. zadana kid nahi lagat.🌿
@anvitadetake1993
29 күн бұрын
Sangate ek ani dakavte e
@rekhapatil3232
29 күн бұрын
Kay टायटल v vidiot sagala parisar dakhavtey video pan chan pan...
@jayashreejadhav6652
29 күн бұрын
आजचा व्हिडिओ छान वाटला 12 मिनिटे एकदम चांगला वाटला नैसर्गिक छान बघायला हिरवं झाड चांगला वाटला नंतर पुन्हा घरातलं घराणं नको वाटलं
@user-tk2wb6px7r
21 күн бұрын
ताई खरं सांग तू कधी सकाळी उठून अंगण झाडून घेतलं का,,, दाजी किती स्वच्छ परिसर ठेवतात,,, झाडं 🌲 🌲 पण दाजींनी लावली,, काळजी घेतली,,, दारातली माती उचलली खड्डे सगळे प्लेन करून घेतले हि सगळी मेहनत दाजींची,,, भांडणे जीतकी तेवढंच प्रेम आहे तुमचं एकमेकांवर मीटवा भांडण 😔एकत्र विडिओ बघायला छान वाटत 🤗🤗
@sadhaswayampak
28 күн бұрын
खुप छान पूनम ताई.तुमचे विडिओ मी पाहते. कॉमेंट पहिल्यांदा करत आहे.खुप टॅलेंट आहे तुमच्यामध्ये.बाईक चालवणे, कार चालवणे, शिलाई काम करणे, मंगळसूत्र विणणे, घर बांधकाम डिझाईन करणे.आज बागेचे काम पाहिले. खुप साऱ्या कला तुमच्या अंगात आहेत याचा योग्य वापर करा.तुमच्यात ज्या कला आहेत त्या विडिओ मधून दाखवा.भाजीपाला कराल तेही दाखवा .घरातील निगेटिव्ह गोष्टी कडे दुर्लक्ष करा.खुप काही करू शकता तुम्ही.शांत राहून देवाचे नाव घेऊन तुमच्या कला दाखवा.मला खुप अभिमान आहे तुमचा. तुम्ही खुप काही करू शकता 😍😍 All the best ❤
@SomnathPuri-ms9ix
29 күн бұрын
1nabar parisar tai khup chan disat baher vatavar as dakvit java tai tumcha gharacha parisar khup bhari aahe Jun ghar kada nahi chagle disat ti pan sap kara te samor nahi chagle disat tai
@ranjanapaithane5909
29 күн бұрын
तुळशी भरपुर लाव त्या ने आक्सीजन मिळतो
@jayashreejadhav6652
29 күн бұрын
पानावर गोमतर टाका झाडाला पण गोमतर टाका
@Aartidhond
29 күн бұрын
पूनमताई पण तुम्ही बोलता दाजी काहीच जिम्मेदारी घेत नाही मीच आता पर्यत केल आणि पुढे पण मालाच कराव लागणार आहे.दाजींनी आता पर्यत दहा रूपयांची बांगडी पण नाही भरली.तर द्या त्यांना सोडचिठ्ठी.तुम्ही बोलायच्या ना मीच म्हणून राहिली तुम्हाला कोण मिळणार नाही.मग बघा त्यांच्याशी तुम्ही सोडचिठूठी दिल्यावर कोण लग्न करत की नाही आणि त्यांचा संसार सुखाचा होतो का?
@bhagyashreemalve3815
29 күн бұрын
अग ताई हळदीच पाणी घाल झाडाला म्हणजे कीड निघून जाते
@rekhapatil3232
29 күн бұрын
Punam prijat nahi prajkta che zad aahe te
@ratnajoshi2634
29 күн бұрын
चुलीतली राख मार त्याच्यावर किड निघून जाईल
@user-yz4di2nx3y
29 күн бұрын
Tulas khup chan ali.❤
@mirashinde6003
29 күн бұрын
0
@ranjanapaithane5909
29 күн бұрын
तुळशीच्या मंजुळा काढून टाका
@user-cd5fu5fc3b
29 күн бұрын
आग पुनम तुज विडीवो १ वष् नातर बगीतल मि
@user-yz4di2nx3y
29 күн бұрын
Punam bhajipala lavtana vedio tak.
@user-wx9fs7qc2k
29 күн бұрын
आशेद मारा ताई तुमचं मोगरा खुप छान आहे
@vandanapawar8928
29 күн бұрын
पुनम ताई कशी आहे पिल्लू शाळेत मेली नाही हिडोओ टाकत जा पुनम ताई तु खुप हुशार आहे टेश घैऊन नकोस
Пікірлер: 71