पुनम असे तू कोणते काम सोडलेस ????? यामुळे मुलींना परिस्थितीची जाणीव झाली 😂😂
@SantoshKumar-zp1yz
Ай бұрын
Walking कर अपूर्वा जेवली ki झोपायचे नाही
@varshakohinkar6845
Ай бұрын
अपूर्वा ची पोटाची सोनोग्राफी करून घ्या, काय प्रौब्लेम आहे तो कळेल....😮
@dhanajiyadav7582
Ай бұрын
पोट साफ होत नसेल म्हणून सकाळी गरम पाणी प्यावे
@shailayerapale2662
Ай бұрын
Tai Apurvala jevnaadhi limbupani de aani nantar 5-10 minitani tila jevayla de aani jevlyanantar baher angnt kamitkami 15-20 minite tari ferya marayla sang roj nakki farak padel karan jevlyanantar kadhi lagech zopu naye 😊
@meenakshikolekar3352
Ай бұрын
लीबु पाणी पी अपुरा जेवून झाल्यावर नाही तर बडीशेप खा कींवा ओवा खात जा
@vidyanarigrekar6192
Ай бұрын
Vayam karayala lav tila yoga manje strong hoil
@poonamadballe6255
Ай бұрын
ताई माझ्या पण मुलीच्या पोटात दुखत जेवल्यावर काय करावं मला पण सांगा
@jyoti.9012
Ай бұрын
पूनम ताई.. मसाल्याची काम बंद केली काय
@shraddhagiri8719
Ай бұрын
ताई तिला डॉक्टरकडे दाखवून द्या जेवण बंद कर ना चांगलं नाहीये आणि जेवणाचा पण व्हिडिओ टाका
@SomnathPuri-ms9ix
Ай бұрын
Khup bhari vatatay baher tumcha parisar 1nabar aahe tai
@Babyfun1402
29 күн бұрын
बीचार्या पुनिला काहीबी म्हना पन पुनि चाांगली आहे
@sandywaman8913
Ай бұрын
❤❤❤❤
@ashaladkat6000
Ай бұрын
तु खुप छान सवपाक केला आलेच मी जेवायला खरडा केला की गं
@SWAPNILKIDUNIYA1001
Ай бұрын
Nki bga swapnil ki duniya aavdel tumala nki bga😊
@ashaladkat6000
Ай бұрын
ताई मेसेज पोचत नाही
@sujatakaranjikar7629
Ай бұрын
पूनम एवढं सगळं एकटीच सांभाळते देव तूला शक्ती. देउदे
@smitalandge9358
Ай бұрын
खूप छान ताई असेच छान विडिओ टाकत जा पहिले तुझे बेताचे विडिओ रोज येत होते छान वाटायचं परत चालू कर ते विडिओ
@dineshpatil054
Ай бұрын
पूनम ताई भारी वाटत अस पाहून तुला कुठं होतीस आणि कुठं येऊन दाखवलस ग्रेट , काही गोष्टी न पटणाऱ्या आहेत पण काही गोष्टी खूप छान असो सगळंच चांगलं असेल तर जीवनात काय मजा नाही , एवढंच म्हणेन की या माध्यमातून जे काही आर्थिक इनकम होईल त्यातील 1% तू दान करावास अखेरीस तो तुझा वयक्तिक निर्णय असेल...👍👌
@soniyaम्हात्रे
Ай бұрын
तिला एकदा असच् सांगितलं दान कर म्हणून तर मला किती घाण बोलली....म्हणली तूच कर ...मला नको सांगू दान धर्माच
@kanchanpawar7881
29 күн бұрын
Ghenare det nastat bhau.
@vandanapawar8928
Ай бұрын
पुनम ताई हिडोओ ची वाट पाहत होते खुप छान बेताचा हिडोओ टाका
Пікірлер: 23